Press "Enter" to skip to content

केळवणे गावात कृष्णजन्माष्टमीला बालगोपाळांच्या आंनदला आले उधाण

कोरोणाच्या भयाने पारंपरिक रितीने दहीहंडी उत्सव साजरा

सिटी बेल लाईव्ह/अजय शिवकर/ केळवणे #

कोरोना प्रादुर्भावामुळे भारतातील सर्व सणांप्रमाणे दहीहंडी उत्सवाच्या आनंदाला देखील सर्व जण मुकले आहेत ,दरवर्षी थर रचून व मोठ-मोठी बक्षिसे लावून तसेच सिलेब्रिटी बोलावून खूप ठिकाणी दहीहंडी साजरी केली जाते,मात्र या वेळी सर्व प्रकारावर पाणी फिरले असले तरी ग्रामीण भागात याचा काहीही फरक पडला नाही ,उलट मुबलक पाऊस पडल्याने बाळ-गोपाळांचा आनंद दुग्णित झाला , पनवेल उरण पेण पूर्व विभागातील गावांप्रमाणेच केळवणे गावात पारंपारिक रितीने अगदी भक्ती भाव ,प्रेम हर्ष व जल्लोषात कृष्ण जन्माष्टमी साजरी करून त्यांच्या आनंदाला उधाण आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.