कै.गजानन लक्ष्मण भोईर यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेतर्फे उपक्रम
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
माजी आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्था नवीन शेवा यांच्या तर्फे कै. गजानन लक्ष्मण भोईर व कै. श्रीमती सोनुबाई गजानन भोईर यांच्या पुण्यतिथी निमित्त संस्थेचे अध्यक्ष दयाळ शेठ भोईर यांच्यातर्फे संपूर्ण नवीन शेवा गावात आयुष काढा वाटण्यात करण्यात आला.
यावेळी शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, भालचंद्रशेठ भोईर, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य धनेश ठाकूर, नवीन शेवा मा.शाखा प्रमुख दिनेश घरत, मंडळाचे अध्यक्ष जगजीवन भोईर, सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे, खजिनदार परशुराम ठाकूर, शेखर पडते, सतीश भोईर, प्रदीप घरत, संदीप घरत, गणेश चौगुळे, मोतीराम घरत, कुंदन भोईर ,राजू भोईर,व सुरेश ठाकूर हे सोशल डिस्टन्स या नियमाप्रमाणे उपस्थित होते.






Be First to Comment