🔴~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकामौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. ही गोष्ट लक्षात घ्या…
City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world
“कोडे” प्रकाशाशी फारकत घेऊनआकाश निशेशी मैत्री करतेचंद्राची शीतलता घेऊनप्रणयाचा खेळ मांडते वेडी आशा वेडी स्वप्नेतमाच्या मिठीत विरघळतातपुन्हा उगवतो तो भास्करजीवनातील चटके दाखविण्यास खेळ चालतो हा…अंधार…
आत्महत्या नसून घातपात…. मिळकतखार येथील ग्रामस्थांची दोषींवर कठोर शासन करण्याची मागणी ! सिटी बेल लाइव्ह । अलीबाग । अमूलकुमार जैन । चारित्र्यावरं संशय घेतल्याने अलिबाग…
राजकीय पक्ष आताही दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मश्गुल ! सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर पोलादपूर महाबळेश्वर…
श्री साई देवस्थान वहाळ ला भेट दिल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटतयं : खासदार सुनिल तटकरे सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर । शिवजयंती…
पनवेल परिसरातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना घातले साकडे सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल परिसरातील विविध…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचा नियम पायदळी तुडवीणार्यांना सज्जड दम ! सिटी बेल लाइव्ह । पनवेल । कोविड-19 चे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने…
विष्णू लोखंडे यांनी सामाजीक बांधीलकी जपत स्वखर्चाने बांधला बसथांबा सिटी बेल लाइव्ह । रोहा । प्रतिनिधी । रोहे-कोलाड मार्गावर वसलेल्या अशोकनगर किल्ला येथे सामाजिक कार्यकर्ते…
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड झाली, या चारही समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सभापती विराजमान झाले आहेत,…
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगे महाराज यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. नगरपरिषद कार्यालयात अभिवादन…
गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांचे आश्वासन सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील नामवंत व श्रीमंत समजली जाणारी ऐनघर ग्राम पंचायतीच्या…
रोहा तालुका कुणबी समाज कार्यकरणीची बैठक संपन्न सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । स्व माजी आमदार पा.रा.सानप कुणबी भवन रोहा येथे रोहा…
सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मंगळवारी (ता.२३) रायगड जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. अतिरिक्त…
कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोत्तपरी सदैव सहकार्य करीत राहणार – आमदार प्रशांत ठाकूर सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे हि आपली…
🔴~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाइच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित…
आम्ही सुशिक्षित प्रगती पुस्तकावर गुणांची नव्वदी पार असतेपण साध्या हिशोबा साठी यंत्राची गरज भासतेअस्थिर , बेफाम बुद्धी प्रलोभनाला बळी पडतेहोत्याचं नव्हतं होतं अन बोल नशिबाला…
ठाणे शहराचे माजी महापौर,आमदार, कोळी बांधवांचे नेते अनंत तरे यांचे निधन सिटी बेल लाइव्ह । ठाणे । अजय शिवकर । ठाणे शहराचे माजी महापौर, माजी…
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठान या गडकिल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या संस्थेतर्फे दि…
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । शिवजयंतीचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील गव्हाण गावातील नागपाडा कोळीवाडा येथील “शिवबाचे मावळे मित्र मंडळ” तर्फे शिवजयंती…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात न्हावा-शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भुमिपुजन सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।…
ही आहे मोनिका गोळेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायदळप्रमुख सरनौबत पिलाजी गोळे यांची 14 वी वंशज तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त असे चित्तथरारक प्रात्यक्षिक केले…
🔴~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका“खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील.…
पसारा माय मराठी , कसा आवरू मी मनातला पसारा ….विचारांची जळमटे आणि इतर सारा…पसरतो स्वच्छंदे आणि धावतो सैरावैरा…हाती घेता शस्त्रे होतो बिचारा कावरा बावरा…मांडला आहे…
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । कोरोना काळात जणसामान्यांसाठी केलेल्या कामाचा सन्मान म्हणून कामगार महेंद्रशेठ घरत यांना सकाळ सन्मान 2021पुरस्कारने सन्मानित केल्या…
ऐनघर ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारावराविरोधात ग्रामस्थ करणार लाक्षणिक उपोषण सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील श्रीमंत अशी समजली जाणारी ग्रुप ग्राम पंचायत…
मुंबईतील दोन तरुणाना कुंडलिकेच्या पात्रात जलसमाधी सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । रोह्यात मुंबईहुन बाहे गावी आपल्या मित्राकडे सहलीसाठी आलेले मित्र कुंडलिका…
57 किलो रंग, 405 किलो मीठापासून 35 फुटाची भव्यदिव्य रांगोळी सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता…
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजही समाजाला प्रेरणादायी : सुदर्शन भोईर सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे । श्री छत्रपती शिवाजी महाराज हे…
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । कालव्याचे तसेच धरणांचे पाणी शेतीला मिळताच तालुक्यातील शेतक-यांनी भाताची पेरणी केली असून,पेरलेल्या धान्याला उत्तम असे रोप…
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । सम्यक सामाजिक संस्था रिस यांच्यावतीने रिस येथील संस्थेच्या कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती…
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत शिवकार्य ट्रेकर्स खालापूर रायगड यांच्यावतीने स्वच्छता व…
सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । पाणदिवे । श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण महाराष्ट्र कोप्रोली तर्फे घेण्यात आलेल्या शिव जयंती निमित्ताने आणि महाराष्ट्राचे…
जुन्या पुलाची जुजबी दुरुस्ती नको, आम्हाला हवा आहे नवा पूल शेकाप नेते दशरथ गायकर यांची पालकमंत्र्यांच्या कडे मागणी सिटी बेल । रसायनी । पाताळगंगा औद्योगिक…
🔴~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाशत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार…
डॉलरचा देश सेव्ह डॉलर सकाळी सेव्ह डॉलर संध्याकाळीसतत जाहिरातबाजी जंक मेलची त-हाच आगळी पैसा मिळतो तेवढा दहा दहा वाटांनी वाहतोक्रेडिट डेबिट कार्डाच्या मोहजालात फसतो हिशोब…
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । उरण शहरातील शिवराज युवा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून द्रोणागिरी गडाच्या पायथ्याशी शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात, आनंदात साजरा करण्यात…
सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । माथेरान मिनिट्रेनच्या सेवेबाबतीत रेल्वे प्रशासनाचा नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन पहावयास मिळत असल्याने ह्या सेवेचा लाभ पर्यटकांना कधीच…
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या वर्षी कोविड -१९ संसर्ग…
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । जगात भारी शिवजयंती असे असताना आज सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव असल्या कारणामुळे देश भरात राज्यात या वर्षी सर्वत्र…
सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर । उलवे नोड येथिल नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आम्ही उलवे कर मित्र मंडळ यांच्या वतीने शिव…
सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे तालुक्यातील आंबेवाडी ग्रा.पं.हद्दीतील विविध विकासकामांचे भूमीपूजनाचा कार्यक्रम विधान परिषदचे आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात…
सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे । रोहे तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील वर्धमान रेसिडेन्सी सोसायटीमध्ये गणपती मंदिरात प्रथम वर्षीय श्री गणेश जयंती…
रायगड जिल्हा पत्रकार संघ, रायगड प्रेस क्लबतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । धनंजय कवठेकर । दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर…
सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती…
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी शिशु मंदिर शाळेच्या शिक्षिकांनी…
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । आज राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि नितीन सरदेसाई तसेच शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अतुल भगत…
सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकूर । दर वर्षी वहाळ गावात शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यावर्षी या कार्यक्रमास सुनिल…
सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । माथेरानची शान समजल्या जाणाऱ्या घोड्यांच्या आरोग्य तपासणी साठी येथील माऊंट बंगला परिसरात मोफत भव्य शिबिराचे आयोजन…
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । शिवसेना, युवासेना, अवजड वाहतूक सेना, खोपटे ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.…
रायड़ावरून धाटावमधे आलेल्या शिवज्योतींचे जागोजागी जंगी स्वागत सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तारखेनुसार…















































