सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली वाहतूक शाखेतर्फे वाहनचालकांसाठी सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले.

वाहतूक शाखा कळंबोली नवीमुंबई व मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पनवेल वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली सर्कल येथे सुरक्षा सप्ताह अभियाना अंतर्गत वाहनचालकांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले होते. यावेळी हजारो वाहनचालकांना मार्गदर्शन तसेच प्रबोधन केले गेले. या उपक्रमासाठी पनवेल आरटीओ हद्दीतील सर्व ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी सहभाग घेतला होता.








Be First to Comment