पनवेलच्या सखी महिला स्वयंसहाय्यता संस्थेच्या सदस्यांनी पेण येथील पिडीत अल्पवयीन मुलीच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी संस्थेच्या संस्थापिका तथा पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, जयश्री बाळाराम पाटील,नगरसेविका प्रीती जाॅर्ज, रेखा गायकवाड, कविता ठाकुर, रजनी इंगळे, वंदना साळवी, सुजाता ठक्कर, रजनी भालेराव आदी उपस्थित होत्या.
Be First to Comment