सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी आर. आर. बुधवंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आर. आर. बुधवंत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उरणचा पदभार नुकताच स्विकारला आहे. उरणचा पदभार स्वीकारल्यानंतर कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. तर कुलकर्णी यांना बुधवंत यांनी निरोप दिला.








Be First to Comment