Press "Enter" to skip to content

शिवाजी सामाजिक संस्थेच्यावतीने कोरोना योध्दांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

शिवाजी सामाजिक सेवाभावी संस्था (रजि.) यांच्यावतीने कोरोना महामारीच्या कालात डॉक्टर ,परिचारीका, अंगणवाडी सेविका, पत्रकार आणि विशेष कार्यकर्ते यांना सन्मानित करण्यात आले.कोरोना कालात अनेकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कार्यं सुरू ठेवले आहे.कोरोना पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोना विषाणू संसर्ग कालात घरी न राहता जनसामान्यांसाठी अविरत आजतागायत कार्यं करणा-या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका,परिचारीका,आशा वर्कर, शालेय शिक्षक, पत्रकार,आरोग्यसेवक, आरोग्य खाते आदींना कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.

यावेळी नगरसेवक विष्णू जोशी, कृष्णा पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.