Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

गणेशोत्सवपूर्वी रस्त्यांची डागडुजी करावी – रिपाइं पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे 

पनवेल/ प्रतिनिधी  आगामी गणेशोत्सवपूर्वी पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची डागडुजी करावी,  रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत अशी मागणी  रिपाई पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे…

“वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा” विषयावर परिसंवाद !

अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते पुणे – वर्ष १९४२ मध्ये मध्ये स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ नये म्हणून साम्यवाद्यांनी…

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक

पनवेल : पनवेल येथील रुद्राणी परेश पाटील या आठ वर्षाच्या चिमुकलीने दि.15 रोजी उरण येथे आयोजित जिल्हा स्तरित जलतरण आमदार चषकात तब्बल 3 सुवर्ण पदक…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते वृक्षारोपण

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान संपन्न पनवेल दि.२०(वार्ताहर): महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान राबवले जात…

जेएसडब्ल्यू कंपनीच्या जनसुनावणी ला वडखळचा पाठींबा

येणारा प्रकल्प आरोग्यास हानिकारक नाही – माजी सरपंच राजेश मोकल पेण, दि. २० ( प्रतिनिधी ) -: पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज 3 च्या विस्तारीकरणासाठी…

माजी आमदारांची सून आणि आमदारांची पत्नी भिडल्या

पन्नास खोके म्हणताच शिंदेंच्या आमदाराची पत्नी संतापली; चित्रलेखा पाटलांना दिला धक्का, कार्यकर्त्यांची हमरातुमरी रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन…

नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मार्गत मार्फत “विघ्नहर्ता” पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

पनवेल दि.१९ (वार्ताहर): नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२४’ मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना “विघ्नहर्ता” पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ…

शनिवारपासून पनवेलमध्ये दोन दिवस भजन पर्वणी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’  पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या…

लेख : श्री गणेश चतुर्थी – शास्त्र आणि महत्त्व

श्री गणेश चतुर्थी – शास्त्र आणि महत्त्व कुटुंबात गणेश मूर्ती कोणी बसवावी ? : श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धीविनायक व्रत या नावाने…

मराठा संघर्षासाठी ऐतिहासिक हाक

पनवेल मधील मराठा बांधव २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे आमरण उपोषणात सहभागी होणार पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : मराठा संघर्ष योद्धा मनोज…

शिवरायांच्या जयघोषांनी शिवनेरी दुमदुमला

शिवभक्त प्रथमेश भास्कर पुंडे यांच्या संकल्पनेतून करंजाडेकरांची शिवनेरी वारी पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : छत्रपतींचा आदर्श,विचार समोर ठेवून करंजाडेतील जनसामान्यात रुजावे आणि आदर्श…

“आगरी जपाची ना आगरी जापाची”

श्री मंलगगड कल्याण येथे “आगरी ग्रंथालय चळवळ सरावन सरी पर्व ३ रे” संपन्न मुबंई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील) “आगरी जपाची ना आगरी जापाची”अशी ज्यांना मनापासून…

शिक्षणशास्त्र महाविद्यालय मुरबाड येथे माजी विद्यार्थ्यांची नवीन ऊर्जा देणारी सहल उत्साहात

मनोज पाटील (कळंबोली) सहल म्हटल की थोरामोठ्यांना आवडणारा विषय. मात्र सन १९९५/९६ या शैक्षणिक वर्षात अध्ययन करणाऱ्या मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या…

ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे निधन

पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास रायगड : याकुब सय्यद पत्रकार क्षेत्रातील दांडगा अभ्यास, हसरा चेहरा, मनमिळाऊ स्वभाव, लोक प्रतिनिधी तसेच शासकीय…

शाळा अंतर्गत फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे येथील ६० विद्यार्थ्यांचा सन्मान पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५  वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना आपली मते प्रभावीपणे व्यक्त…

रयत ला आत्ता पर्यंत १०० कोटीहून अधिक देणगी

लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूर कर्णाचा अवतार  – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूर कर्णाचा अवतार आहे. त्यांचा सारखा…

अशोक गायकर यांचे भाजपा मधून सहा वर्षासाठी निलंबन 

पनवेल(प्रतिनिधी) पक्षाच्या विरोधात वर्तन करत असल्याबद्दल भिंगार ग्रामपंचायतीचे उपसरपंच व भाजप कार्यकर्ते अशोक राजाराम गायकर यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांकरिता निलंबन करण्यात आले आहे.        …

परंपरा आणि कलात्मकतेची संगम पर्वणी 

पनवेलमध्ये ‘मयूखा’ महोत्सव – भारतीय शास्त्रीय नृत्याचा उत्सव पनवेल(प्रतिनिधी) दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी पनवेलची सांस्कृतिक भूमी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रंगांनी उजळून निघणार आहे आणि…

उबाठा शिवसेना सुकापुर शाखेचे उद्दघाटन

यंदाच्या महानगरपालिकेसह इतर सर्व निवडणुकीत शिवसेना आपले वर्चस्व राखणार – शिवसेना नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : यंदाच्या…

जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारात तरुणांना रोजगाराची संधी तर २२ तारखेच्या जनसुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष

पेण दि. १८ ( प्रतिनिधी) -:: पेण तालुक्यातील वडखळ परिसरात असणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या (फेज ३) या विस्तारात या भागासह रायगड जिल्ह्यातील असंख्य बेरोजगार तसेच उच्चशिक्षित…

पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राउळ यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राउळ यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदका…

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीने दिला पाठिंबा

दि.बा पाटलांचे नाव विमानतळाला देण्यासाठी ग्रामस्थांनी दिली डोंगरावरून हाक पनवेल दि.१७(वार्ताहर): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली…

उरण येथे महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोठ्या संख्येने उमेदवारांनी दाखविली उपस्थिती तर ७२ उमेदवारांना दिले ऑफर लेटर उरण ( दिनेश पवार ) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय जनता…

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेची भरभराटी अधिक होणार – जनार्दन जाधव पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण मधील प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेला २१…

करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाचे आयोजन

करंजाडेतील ऑपरेशन सिंदूर समर्पित असलेली दहीहंडीचे विशेष आकर्षण.. पनवेल/प्रतिनिधी :– करंजाडे वसाहतीत ऑपरेशन सिंदूर ला समर्पित दहीहंडी उत्सव आकर्षण राहिली. करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळ…

तलावात मानवी हाडं, कवट्या, दंड, मांड्या…

रूप कुंड: एक हिमालयाच्या कुशीतील एक न उलगडलेलं रहस्य हिमालयाच्या धूसर कुशीत, नंदा देवीच्या परिक्रमेत वर, गारठलेल्या वाऱ्यांनी श्वास रोखून धरलेल्या त्या उंचीवर एक छोटासा…

मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी लाख मोलाचा- राजूशेठ पिचीका

रामेश्वर कंट्रक्शनच्या माध्यमातून गतीमंद (दिव्यांग) मुलांसाठी दहीहंडी पेण, ता. १६ (वार्ताहर) : देशभरामध्ये आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असताना पेण शहरातील रामेश्वर कंट्रक्शनचे…

दहीहंडी उत्सवानिमित्त ध्वनीमापक कंट्रोलचे नमुने ; कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई

पेण, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात परंपरागत होत असलेल्या गोकुळाष्टमी, दहीहंडी सण उत्सवानिमित्त शासनाने घातलेल्या ध्वनीक्षेपणाच्या कंट्रोलचे गोविंदा पथकांच्या मार्फत उल्लंघन होऊ…

मालमत्ता करावरील शास्ती माफीला मुदत वाढ द्या -आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 

पनवेल (प्रतिनिधी)  पनवेल महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेअंतर्गत देण्यात आलेली मुदत ३० (तीस) दिवसांनी वाढविण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी…

लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे ८१ आदिवासी विद्यार्थ्यांना बूट आणि सँडल्स वाटप

पनवेल दि. १५ ( वार्ताहर ) : लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय येथील 81 आदिवासी विद्यार्थ्यांना…

जिल्हाअध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण

पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभ ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा…

आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न

पनवेल दि. १५ ( वार्ताहर ) : आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. दीपक फर्टिलायझरचे एच.आर. हेड मा. सौ.…

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा

सुषमा पाटील विद्यालयात ‘शाळा अंतर्गत’ फेरी उत्साहात, २५ विद्यार्थी आंतरशालेय फेरीसाठी पात्र पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेच्या शाळा अंतर्गत फेरीचा उत्साह…

गव्हाण गावाला मिळणार नियमित मुबलक पाणी

सिडकोकडून आश्वासन ; गव्हाण गावाला नवीन स्वतंत्र पाईपलाईन देण्याची जोरदार मागणी पनवेल (प्रतिनिधी) गव्हाण गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीवरून आज आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश…

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात खोपोली, खालापुर आणि अलिबाग येथील पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने     रायगड – स्वातंत्र्यदिन साजरा करताना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येक…

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुषखबर;मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कार्यवाहीचे आदेश…

खड्डयांची तक्रार मिळताच होणार कार्यवाही;कोलाड ते माणगांव दरम्यानच्या बायपासला २१ कोटींचा निधी… सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची देखरेख समिती;उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनिल तटकरे यांची यशस्वी…

अंटार्क्टिकातील रक्तधारा: बर्फाच्या हृदयातून वाहणारे लाल रहस्य

जगातली काही आश्चर्ये आपल्या डोळ्यांना विस्मयाने भरून टाकतात, तर काही आपल्या विचारांनाच आव्हान देतात. अंटार्क्टिकातील “रक्तधारा” हे त्यापैकीच एक अद्वितीय दृश्य आहे. एक अशी जागा…

हृदयविकाराने ग्रस्त ६१९ बालरुग्णांना मिळाले नवे आयुष्य

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने हृदयविकाराने त्रस्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी उभारला १० कोटी रुपयांचा निधी गेल्या पाच वर्षांत श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या…

स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा

देशभक्तीचा जयघोष, ढोलताशांचा गजर; पनवेलकरांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल(प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडलाच्या वतीने आज पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात…

भाजपची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी जाहीर 

चार सरचिटणीस (महामंत्री) आठ उपाध्यक्ष, आठ चिटणीस एक कोषाध्यक्ष व इतर कार्यकारी सदस्य अशी ९० जणांची कार्यकारिणीची घोषणा  पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका…

महाराष्ट्रातील पहीला काचेचा पूल !

कोकणातील सिंधुदुर्ग नापणे येथील धबधब्यावर काचेचा स्कायवॉक मुबंई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील आजपर्यंत परदेशात व सिनेमात काचेचा पूल पहात आहोत पण प्रत्यक्षात रोमांचक अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील…

मनसे पेण- पाली मतदारसंघ आणि संदिपदादा ठाकूर फाउंडेशनच्या वतीने मानाची दहीहंडी

रायगडच्या गोविंदा पथकांकरीता 2 लाख 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी : मनसेचे जेष्ठ प्रवक्ते प्रकाश महाजन यांची उपस्थिती लाभणार पेण, ता. १३ ( प्रतिनिधी )…

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी प्रा. राजा जगताप यांची निवड

धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी) – टाकळी (बे ) ता. जि. धाराशिव व सध्या धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवेत कार्यरत…

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना

 अतिशय खडतर असलेली कैलाश मानसरोवर यात्रा, परंतु पुन्हा एकदा यात्रा करून महादेवाचे दर्शन घ्यावे व देवाचे आभार मानावे यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आपल्या…

कर्मचाऱ्यांच्या ४२ वर्ष प्रलंबीत मागाण्या

सिडकोच्या पूर्वाश्रमीच्या BMTC बस सेवेतील बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ आर्थिक मोबदला दिला जावा – आमदार विक्रांत पाटील ( महासचिव, भाजपा, महाराष्ट्र ) पनवेल : प्रतिनिधी…

माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

कामोठे : प्रतिनिधी श्रावणसरी श्रावणमाससर्वांसाठी आनंदाची साथश्रावण सरी येता दारीमन सकलांचे आनंदून जाई. मंगळागौर हा महाराष्ट्रातील पारंपारिक सण आहे . जो खूप आनंदाने व उत्साहाने…

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !

हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाला आमचा जाहीर पाठिंबा – शेखर पाटील

पेण, ता. १२ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज ३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे विस्तारीकरणाला शिर्की गावातील…

पेणमध्ये १९८ सार्वजनिक तर ४७० खाजगी दहीहंड्यांचा थरार

कायदा सुव्यवस्था राखूनच सण साजरे करा – पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल पेण, ता. ११ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दहीहंडी पथकांचा सराव जोरदार सुरु असून यंदा तालुक्यातील पेण, दादर सागरी, वडखळ पोलिस ठाणे हद्दीत १९८ सार्वजनिक आणि ४७० खाजगी अशा एकूण जवळपास ७०० च्या आसपास दहीहंडीचा थरार

मंत्री भरत गोगावले हात चोळत बसले…

१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी सलग तिसऱ्यांदा ध्वजारोहण करण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनाच उरण (घन:श्याम कडू) :रायगडच्या शासकीय ध्वजस्तंभावर पुन्हा एकदा आदिती तटकरेंचा झेंडा फडकणार…

Mission News Theme by Compete Themes.