Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

कोकणात जाणार्‍या श्री गणेश भक्तांसाठी महामार्गावर रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज ठेवा सिटी बेल | पनवेल | प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी ही दिनांक ८ सप्टेंबर ते…

पनवेल मधील देवस्थानांच्या मिळकती लाटणाऱ्या भ्रष्ट पुजाऱ्यांची चौकशी करा

सुप्रसिद्ध उद्योगपती राजू गुप्ते यांची प्रशासनाकडे मागणी सिटी बेल | पनवेल | मध्यप्रदेशातल्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवाडा करताना भ्रष्टाचारी पुजाऱ्यांवर आसूड ओढला आहे. देवस्थानाच्या…

पत्रकारांच्या सहकार्याची समाजाला गरज आहे – खासदार श्रीरंग बारणे

कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लबच्या वतीने ‘संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘आता सारे झपाट्याने…

तिसरी लाट येतेय मात्र कंत्राटी कोरोना योद्धा आरोग्य सेविकांना अचानक डच्चू

आरोग्य सेविकांनी घेतली आमदार महेंद्र थोरवे यांची भेट सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव कर्जत तालुक्यात झाला.…

कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांच्या सांधेदुखीत झाली वाढ – श्वसनविकार वाढले

८ सप्टेंबर जागतिक फिजियोथेरेपी दिवस – सिटी बेल स्पेशल सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत नाही तर तिसऱ्या लाटेची टांगती…

बंटी-बबली ने घातला पेण मधील मेडिकल दुकानदाराला १ लाखला गंडा

सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण येथील अंकुर हॉस्पिटलमधून डॉ. नेहा बोलते असे सांगून पेण मधीलच जलाराम मेडिकल चे मालक जवाहर माधवलाल शहा…

अष्टमी येथील कब्रस्थान परीसरात आढळले एक दिवसाचे बेवारस अर्भक

अर्भकाला कावळे चोच मारत असल्याचे गुरख्यासने पाहीले : अनर्थ टळला, बाळाला मिळाले जीवदान https://youtu.be/CyNy3kSzqZQ सिटी बेल | रोहा | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील रोहा…

तयारी बाप्पाची

  तयारी बाप्पाची बाप्पाच्या आगमनाची   तयारी जोरात सुरू झाली  मरगळलेल्या सुस्त तन ,  मनाला उभारी मिळाली..   कोवीड मुळे जरी आलयं बंधन .पण गणराया येणार आहे…

🌞 आज चे राशिफल 🌞 बुधवार ०८/०९ /२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाप्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आज तुम्ही घरातून…

मुरुड तालुक्यातील वांदेली येथील सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला पूल गेला वाहून

सिटी बेल | मुरुड | अमूलकुमार जैन | मुरूड तालुक्यातील काकलघर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वांदेली गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम रायगड जिल्हा परिषद निधीतून सहा महिन्यांपूर्वी…

येणाऱ्या गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर कळंबोली पोलीस ठाण्यात बैठक

कळंबोली पोलीस ठाणेहद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ,महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांची बैठक संपन्न   सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी | नुकतेच कळंबोली पोलिस ठाण्याच्या…

विक्रांत पाटील यांनी केला टेनिस कुमार गटातील राष्ट्रीय विजेता कु.आकांशा नितुरे चा सन्मान

सिटी बेल | पनवेल | पनवेल मधील रहिवासी कु.आकांशा नितुरे हिने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेतील एकेरी आणि दुहेरी गटातील विजेतेपद पटकवल्याबद्दल नगरसेवक…

पनवेल तालुका पोलिसांच्या ताफ्यात आले अत्याधुनिक महिंद्रा बोलेरो वाहन

जीपमध्ये मोबाईल डाटा टर्मिनल यंत्रणा : संकटातील व्यक्तीने 112 नंबरवर फोन केल्यास पोलीस ताबडतोब पोहचणार सिटी बेल | पनवेल | संजय कदम |   पोलीस…

शिवसेनेकडून वावंजे येथे इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

सिटी बेल | वावंजे | शिवसेना वावंजे जिल्हापरिषद-पनवेल तालुका यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृवाखाली…

लॅपटॉप चोरी करणाऱ्या राजस्थान येथील गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-२ कडुन अटक

७ गुन्ह्यांची उकल, १२ लाखांचे ८ लॅपटॉप हस्तगत सिटी बेल | पनवेल | संजय कदम | नवी मुंबई , मुंबई शहर , ठाणे व नवी…

खा.श्रीरंग बारणे कळंबोली वसाहतीसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न

सिटी बेल |पनवेल | संजय कदम | शिवसेनेचे खा. श्रीरंग बारणे कळंबोली वसाहत परिसरासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी स्थानिक शिवसेनाा पदाधिकाऱ्यांनी…

नवीन पनवेल परिसरातील शेकडो तरूणांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री…

गणपती प्रतिष्ठापणांसाठी भटजींना फुल्ल डिमांड : गेल्या आठवड्यापासून बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण सुरु

ऑनलाइनच्या जमान्यात ही भटजींच्या दिवसभराच्या अपॉइंटमेंट होतायंत बुक सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळ्गंगा | लाडक्या गणरायाचे यथोचित स्वागत आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार प्रतिष्ठापनेसाठी गुरूजींना (…

पिठोरी अमावस्या उत्साहात साजरी,श्रावण महिन्याची सांगता

सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | श्रावण महिन्याचे आगमन होतच अनेक सणांची चाहूल लागत असते.शिवाय या महिन्यामध्ये अनेक सण येत असल्यामुळे आबाल,वृद्धा पासून या…

बोरगांव तलाठी वैशाली बावा यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील बोरगांव तलाठी असणा-या वैशाली बावा यांनी मागच्या एक वर्षोत गावातील बोरगांव, इरानी, आधारणे, वेलोसे,…

भाद्रपद

भाद्रपद पाठीस पाठ लावून नित्य श्रावणा मागून तो मास भाद्रपद येतो त्या कोणी नभस्य म्हणतो. रेलचेल रोज सणांची असते लगबग ललनांची हरतालिका नि त्या गौरीबाप्पांची किती तयारी ऋषिपंचमीस  बैलांचासण हा ऋणनिर्देशाचा पितृपक्षी पितर स्मरण अन्…

🌞 आज चे राशिफल 🌞 मंगळवार ०७ /०९ /२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकायश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी…

किसान काॅंग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष मजबूत करणार : जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर | केंद्रातील भाजप सरकार हा शेतकऱ्यांचा मुळांवर उठला असून अच्छे दिनाच्या नावाखाली गोरगरिबांना पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल,डाळ या दरवाढीचा…

रोहे येथे बँक ऑफ इंडिया संचालित मनीवाइज वित्तिय साक्षरता सेंटरचे उद्घाटन

सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे केशव म्हस्के | आजच्या विज्ञान युगातील संगणकीय प्रणाली झपाट्याने विकसित होत असल्याने अद्यावत तंत्रज्ञानाचे फायदे जाणून घेत रोहा…

खांब येथे संत सेनामहाराज पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील खांब येथे नाभिक समाजाचे वतीने परंपरेने चालत आलेल्या संतश्रेष्ठ सेनामहाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या धार्मिक…

द्रोपदी ठाकूर यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील सानेगाव येथील रहिवासी द्रोपदी पांडुरंग ठाकूर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन…

आपटा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदाची वाडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | आपटा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदाची वाडी येथील लहान मुलांना अंगणवाडी तून शिक्षण मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्य…

संदिप जाधव यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उरण शहर समन्वयक पदी निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | श्री बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उरण शहर समन्वयक पदी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक संदिप जाधव यांची…

कर्जत तालुक्यातील नांदगाव व ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील नांदगाव व ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला…

कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांची समयसूचकता

इलेक्ट्रिक शॉक लागून वायरला चिकटलेल्या साडेचार वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवले सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | साडेचार वर्षाचा मुलगा इलेक्ट्रिक शॉक लागून वायरला…

पुनाडे आदिवासी वाडीवर सामाजीक संस्थांची आदिवासी नागरीकांना कपड्यांची मदत

सिटी बेल | उरण | सुभाष कडू | आकाश फाउंडेशन मुबंई आणी दिप मंदिर सोसायटी चेंबूर यांच्या तर्फे पुनाडे आदिवासी वाडीवरिल आदिवासी बांधवांना गणपतीची बाप्पा…

महेंद्र घरत यांनी केले स्वर्गीय निजाम भाई सय्यद यांच्या कुटुंबीयांचे सात्वन

सिटी बेल | नागोठणे | रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी नागोठणे गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वयोवृद्ध बाबासाहेब…

पमपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली विसर्जन घाटांची पाहणी

विघ्नहर्त्यांचे विसर्जन विना विघ्न पार पाडण्यासाठी प्रितम म्हात्रे यांचा पुढाकार सिटी बेल | पनवेल | महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी गणेशोत्सव निमित्ताने वडाळे तलावाच्या…

राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वहाळ येथे विकास कामांचा धडाका

लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती सिटी बेल | वहाळ | सोमवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी पनवेल तालुक्यातील वहाळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये…

महेंद्र घरत यांची नागोठण्याचे माजी सरपंच पै. फरमानशेठ दफेदार यांच्या निवासस्थानी भेट

कार्यकर्त्यांनी अहंकार सोडा, युवकांनी पुढे या व जेष्ठांनी मार्गदर्शन करा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा कानमंत्र सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |…

अंकुश जाधव राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष सतिश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली विद्यालयात गेली…

रोहा तालुक्यातील उसर परिसरातील खैर तस्करीचा अड्डा उद्धवस्त

सिटी बेल | रोहा | समिर बामुगडे | रोहा तालुक्यात उसर परिसरात खाजगी क्षेञात बेकादेशीर सोलीव खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. उसर…

शिक्षक दिन

शिक्षक दिनशाळा बंद ,शिक्षण चालूशाळा नाय ,अभ्यास चालूगुरुजी कसं सांगू तुमास्नीकोरोनाचं संकट आलं अस्मानी।।१।। मला शाळला यायचं व्हुतंपाटीवरती लिहायच व्हुतंबाईंचे गाणं ऐकायचं व्हुतंमित्रासंग भांडायच बी…

🌞 आज चे राशिफल 🌞 सोमवार ०६ / ०९/२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकादिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस.…

अलीबागमध्ये काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा ग्रॅंड पदग्रहण सोहळा

मी लढवय्या… गवताचे भाले करून काॅंग्रेसला गतवैभव मिळवून देणार : महेंद्र घरत सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहराध्यक्ष पदी संजय मिरकुटे यांची नियुक्ती

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहराध्यक्षपदी संजय मिरकुटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने व नितीन…

नवसंजीवनी महिला ग्रामसंघाकडून वावेघर गावात स्वच्छता अभियान

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी हद्दीतील वावेघर गावाची स्वच्छता करण्याचे काम गावातील महिला बचत गटांनी केल्याने वावेघर गावाचे रुपच पालटले आहे.…

शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्जत मधील इनरव्हील क्लबच्यावतीने शिक्षकांचा गौरव

आपले आयुष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे : अनिल घेरडीकर सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | आपले आयुष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे, शिक्षकांनी…

दिगवंत बॅ.ए.आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रायगड घडवायचा आहे : महेंद्र घरत

काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी घेतले बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या समाधीचे दर्शन सिटी बेल| अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्हयाचे भाग्यविधाते माजी…

🌞 आज चे राशिफल 🌞
रविवार ०५ /०९/२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर - चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र ---🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली…

महेंद्र घरत यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी अलीबाग शहर सजले : अलीबाग काॅंग्रेसमय

काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्याच्या दिवसाची उत्सुकता : पदग्रहण समारंभासाठी महेंद्र घरत यांच्या शिलेदारांनी कंबर कसली पहा फक्त सिटी बेल वर पूर्वतयारीचा हा स्पेशल रिपोर्ट

सरकारी गुरुचरण जमीन वाचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विहूर ग्रामस्थांचा संघर्ष

जंजिरा संस्थान काळापासून गुरुचरण असलेल्या व ग्रामपंचायत नावे जुनी नोंद असलेल्या सरकारी गुरुचरणचा व्यवहार सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन | जंजिरा संस्थान काळापासून…

नवी मुंबई ९५ गावं नैना व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती तर्फे विधान भवनावर लॉंग मार्च

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | नवी मुंबई ९५ गावातील नैना, विरार अलिबाग कॉरिडॉर, लॉजिस्टि्स पार्क ,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ,नवी मुंबई सेझ,…

पोलीसांविना सुकेली खिंडीतील पोलीस चौकी बनली खंडर : अपघातग्रस्तांना मदत मिळण्यात अडचण

सिटी बेल | गोवे – कोलाड | विश्वास निकम | सुकेली खिंडीमध्ये मध्ये असलेल्या पोलीस चौकीत शुकशुकाट दिसत असून या ठिकाणी फक्त गणेशोत्सवाच्या काळात पोलीस…

प्रासंगिक शिक्षकदिनाच्या निमित्ताने : विद्यार्थीप्रिय शिक्षक खाडे सर

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या वांगणी येथील माध्यमिक विद्यालयात गेल्या दोन दशकांपासून अगदी मन लावून ज्ञानदानाचे काम…

Mission News Theme by Compete Themes.