रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर…
सिटी बेल | रायगड | अमूलकुमार जैन |
सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठे एने जागा 22 कोटीला खरेदी केली आहे. या जागेत दोन बंगले असून काही नारळ सुपारीची बाग आहे.
आज अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयाच्या रजिस्टर करण्यासाठी आले होते. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.














Be First to Comment