गौरीगणपती
बैसोनी गणराज मूषकावरी
शोभे केशरी पीतांबर भरजरी
निनादत ढोल ताशे आगमनाला
मोदक लाडू खास नैवेदयाला
षष्ठी दिनी येई गौराई माहेरा
किती आनंद ग अवघ्या परीवारा
होउ दे ग समर्पन मानवता संवर्धनाला
दयावा आशिष अंतरी दीप उजळायाला
बाळगोपाळांना सारे सुखी होऊ दे
हे गौरी माते एवढेच ग तुला साकडे
संगीता थोरात, नवीन पनवेल







Be First to Comment