Press "Enter" to skip to content

राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न

नुकतेच उलवे नोड सेक्टर २३ येथे गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वात क्लास चॉईस या मेन्स वेअर शोरुमचे भव्य उद्घघाटन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मुंबई भाई राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.