Press "Enter" to skip to content

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृवाखाली खारघर शहरातील उत्तर भारतीय कार्यकर्ते शिवसेनेत

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शिवसेनेत जोरदार इनकमींग सुरूचं

सिटी बेल | पनवेल |

आज शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे खारघर शहरातील उत्तर भारतीय चे प्रमुख पदाधिकारी शैलेंद्र त्रिपाठी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

त्या वेळी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, शिवसेना उत्तर भारतीय सेल अध्यक्ष सी.पि. प्रजापती, गिरीश गुप्ता, कळंबोली शहर समनव्यक गिरीश धुमाळ, विभाग प्रमुख आकाश शेलार शाखा प्रमुख सचिन ठाकूर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.