Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

नागोठण्यातील शाळेत लसीकरण सुरू

जिंदाल माऊंट लिटेरा स्कुल मधील १३८ विद्यार्थ्यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा लाभ सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | राज्य सरकारने राज्यातील १५ ते १८…

गैरसमजातून अफवा आणी मग नागरीकांची धावाधाव

उरण व पनवेल मधील त्या 32 गावांना “नैना” नाहीच ! नैनाचे वरिष्ठ नियोजनकार रविंद्र मानकर यांचा खूलासा सिटी बेल | उरण | सुभाष कडू |…

रवींद्र माहिमकर, देवा पेरवी व चंद्रकांत बनकर यांना पुरस्कार

नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचा ९ जानेवारीला दशकपूर्ती वर्धापन दिन सोहळा सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | गेली नऊ वर्षे सातत्याने आपला वर्धापन दिन…

सह्याद्रीच्या हिरकणीवर कौतुकाचा वर्षाव

4 वर्षाच्या शर्वीकाचे सह्याद्रीच्या भिंतीवर नाव : अत्यंत कठीण तैलबैला केला सर सिटी बेल | अमूलकुमार जैन | अलिबाग | अत्यंत कठीण व अवघड श्रेणीत…

निलेश महाडीक यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील पुई गावचे सुपुत्र समाजसेवक निलेश भाई महाडीक यांना जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नागमठाण ता, वैजापूर…

रोहा येथे कायदेशीर मार्गदर्शन शिबीर

ज्येष्ठ नागरिकांचे जमीन जुमला मिळकतीचे संरक्षणकामी कायदेशीर सल्ला मोफत देणार : ॲड. सुनिल सानप यांचे प्रतिपादन सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | ज्येष्ठ…

श्री शनैश्वर मंदिरात रक्तदान शिबीर

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन  सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष राज्य रामदास तडस, कार्यध्यक्ष अशोक…

सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर यांचा उपक्रम

किल्ले बळवंतगड संवर्धन व स्वच्छता मोहीम सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर विभागामार्फत गेल्या तीन वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील कसारा येथील…

गुड मॉर्निंग क्रिकेट टीम ची सामाजिक बांधिलकी

ओपन जिम अवजारांच्या दुरुस्तीसाठी सरसावली गुड मॉर्निंग क्रिकेट टीम सिटी बेल | पनवेल | पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा सिनियर क्रिकेटर सईद मुल्ला यांच्या…

अनाथांची माय “देवाघरी”

सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन सिटी बेल | पुणे | अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या…

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार

पत्रकार विठ्ठल ममताबादे “कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2022” ने सन्मानित. सिटी बेल | अलीबाग | भाई जगताप मित्र मंडळ रायगड व स्वर्गीय मधुकर ठाकूर…

म्हसळे तालुक्यातील लिपणीवावे आठवणींचा हिंदोळा

इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड चा 11 वा स्नेहमेळावा संपन्न सिटी बेल | म्हसळे | अजय शिवकर | सामाजिक सुधारणा, विद्यार्थाना शैक्षणिक मदत आणि आठवणींचा…

राज्य बदलले तरी वाहन नंबर तोच राहणार

बीएच सीरीज येणार ; पनवेलमध्ये बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात सिटी बेल | पनवेल | संजय कदम | नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार…

शाळेत अनेक उपक्रमांचे आयोजन

राजिप प्राथ.शाळा देवखोल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीच्या निमित्ताने तसेच…

शिवसेना, काँग्रेस, भाजपा मध्ये तिरंगी लढत

पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार प्रभागांसाठी 17 उमेदवारी अर्ज सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | नगरपंचायत पोलादपूरच्या पहिल्या टप्प्यातील 13 प्रभागांच्या मतदानानंतर दुसऱ्या…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती

कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात योगदान देणा-या शिक्षकांचा सत्कार सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी…

खासदार श्रीरंग बारणे देशात दुसऱ्या क्रमांकावर

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले अभिनंदन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | देशात सर्वोत्तम कामगिरी करण्यात 543…

‘गुल्हर’ चं म्युझिकल मोशन पोस्टर लाँच

सिटी बेल | मनोरंजन प्रतिनिधी | काही आशयघन मराठी चित्रपटांनी नेहमीच आपल्या अनोख्या टायटलमुळं लक्ष वेधून घेण्याचं काम केलं आहे. टायटलचं आकर्षण आणि कथानकातील अनोखेपणाच्या…

राजा केणी यांच्या प्रयत्नांना यश

कुसुंबळे येथे रखडलेल्या चेक डॅम चे जे एस डब्लू कडून भूमिपूजन सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथे…

सामाजिक कार्यकर्ते विकास कडू यांना पितृ शोक

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील समाज कार्यात अग्रसेन असणारी चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगडचे संस्थापक -अध्यक्ष विकास कडू यांचे…

शैक्षणिक साहित्य वाटप

सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण विभागातील विविध गावातील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा…

द्रोणागिरी युवा महोत्सवात काव्य स्पर्धा

उरण येथे रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा बहरली सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन युवा महोत्सव उरण येथील काव्य-स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अनेक…

शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान ने लावला गावाचा दिशा फलक

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यात दशक्रिया विधीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण चिरनेर खाडी येथे उरण तालुक्यातून विवीध ठीकाणाहुन नागरिक येत असतात…

“सई” चे केले पनवेल मध्ये भव्य स्वागत

सई पाटील करणार तब्बल ४००० की.मी सायकल वरून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रायडिंग सिटी बेल | पनवेल | ठाण्याच्या बाळकूम मधील जलपरी म्हणून ओळखली…

मंत्री एकनाथ शिंदे खारघरमध्ये

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या घरी जाऊन तब्येतीची केली विचारपूस सिटी बेल | पनवेल | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे खारघर सेक्टर-३६ येथे फूटबॉल मैदानाची पाहणी…

शिवप्रेमी सामाजिक संस्थाचा पुरस्कार

डॉ.राजाराम हुलवान “शिवरत्न भूषण पुरस्कार” ने सन्मानित सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील जित नगर येथे कार्यरत असणाऱ्या…

जिल्हापरिषदमध्ये चर्चेला उधाण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात जिल्हा शिक्षण अधिकारी अनुपस्थित सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रायगड…

सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बळीराजाला शेतकरी सामाजिक संस्था रोहा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था रोहा रायगड…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कर्जत नगरपरिषद तर्फे अभिवादन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन…

तळवलीत अंडरग्राऊंड गटार बांधकामांचे भुमिपुजन

सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे करण्याकडे सरपंच गौरी महादेव गडगे…

भाऊसाहेब राऊत विद्यालय सभागृहात बैठक

कोणतेही पक्षभेद न करता ज्या ज्या शाळांना समस्या आहेत त्या सोडविण्यात येतील — शिक्षक आमदार बाळाराम पाटील सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |…

जनता विद्यालयाच्या मैदानावर युथ फेस्टिवल

मोहोपाड्यात रसायनी युथ महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी युथ फेस्टिवल व रसायनी कला,क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव यांच्या…

उरण तालुका पत्रकार संघाच्या मागणीची दखल

उरणकरांना हॉस्पिटल व मैदान देणार – पालकमंत्री आदीतीताई तटकरे सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असतानाच उरणकरांसाठी शासकीय…

खारघर मध्ये केला जातोय ओमिक्रोन चा उत्सव …

चार रुग्ण ओमिक्रोन पॉझिटीव्ह तरीसुद्धा उत्सव, मेळावा, जत्रेचे भव्यदिव्य आयोजन सिटी बेल | खारघर | पर्यटकांचे शहर म्हणून ओळखले जाणारे खारघर शहरात करोना पॉझिटिव्ह सोबत…

रवींद्र मिर्लेकर यांची माथेरानला भेट

माथेरान मधील पक्षाची कार्यपद्धती खूपच समाधानकारक — रवींद्र मिर्लेकर सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान | सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या सुंदर परंतु दुर्गम भागात…

माथेरान मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान | शहीद वीर हुतात्मा भाई कोतवाल व…

माथेरान नगरपालिकेवर मुख्याधिकारी कारभारी

सुरेखा भणगे यांची माथेरान नगरपालिकेवर प्रशासक म्हणून नेमणूक सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | माथेरान नगपालिकेची निवडून लांबल्याने तसेच 31डिसेंबर रोजी बॉडीची मुदत…

खेळाडूंवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव !!

ओमकार मार्शल आर्ट्स अकॅडमीतील खेळाडूंची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण – रौप्य ,कास्य पदकांची लयलूट सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | कांजूरमार्ग – भांडुप…

रूग्णांना मिळणार मोफत डायलिसिस

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डायलिसीस विभाग व रक्त साठवणूक केंद्र सुरू : पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन सिटी बेल | पनवेल | महाराष्ट्र भुषण डॉ.…

श्री जोगेश्वरी माता मंदिरा समोरील दीपस्तंभावरील दीप पेटवून सलामी

नागोठण्यात हुतात्मा विरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांची पुण्यतिथी देशभक्तीमय वातावरणात साजरा सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठणे येथील नाभिक समाज बांधवांकडून…

गरजूंना नवीन – जुने कपडे वाटप

मशाल सामाजिक संघटना उलवे यांच्या वतीने नवीन व जुने कपडे वाटप कार्यक्रम सिटी बेल | उलवे | मशाल सामाजिक संघटना उलवे उरण पनवेल यांच्या वतीने…

नेरळ कर्जत येथे जिल्यातील पहिले सेंटर सुरू

देश भरात ५००० स्किल हब च्या माध्यमातून ८ लाख युवकांना मिळणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण जन शिक्षण संस्थान चा रायगडचा स्किल हब साठी पुढाकार सिटी बेल |…

नगरपरिषद आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून सुशोभीकरण

माथेरानच्या वन ट्री हील पॉईंटला आलाय नवा लूक सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान | माथेरान मधील अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले…

पोलीसांच्या कुत्र्याने घेतला आरोपीचा अचूक शोध

रायगड पोलिसांच्या ट्रॅकर डॉग ‘ऑस्कर’ ने केली सरपंच महिलेच्या बलात्कार, खुनाचा आरोपी ओळखण्यास मदत सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड बीडीडीएस (बॉम्ब…

सिटी बेल “वाचन कट्टा”

स्वातंत्र्य सेनानी “वीर भाई कोतवाल” यांच्या पुण्यतिथीनिमित्त विषेश लेख हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी ज्या अनेक योध्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले त्यातील एक मोलाचे नाव, पण केवळ…

उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी

उरणकरांचे हॉस्पिटलचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? पालकमंत्री आदीताई तटकरे यांनी हा प्रश्‍न निकाली काढावा सिटी बेल | उरण | वैशाली कडू | उरणकरांचे हॉस्पिटलचे…

रिक्षा चालकांची वडघर समाजमंदिरात बैठक

योजना देताना बाधित होत असतील तर नुकसान भरपाई द्या – आनंदा होवाळ सिटी बेल | कळंबोली | आता फक्त माझे पोट भरले मला कोणाची गरज…

चौक येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

नेताजी पालकर मंडळातर्फे ३६१ व्या उंबरखिंड विजय दिनानिमित्ताने रायगड जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धा सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | चौक येथील नेताजी पालकर…

वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विकासकामे

तळवलीत अंडरग्राऊंड गटार बांधकामांचे भुमिपुजन सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विकास…

रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

दांडफाटा येथे टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेकडून आरोग्य तपासणी शिबिर सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | ग्रामीण रुग्णालय चौक आणि वासांबे मोहोपाडा टाकेदेवी…

Mission News Theme by Compete Themes.