Press "Enter" to skip to content

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती

कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात योगदान देणा-या शिक्षकांचा सत्कार

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

दहीवली येथील राष्ट्रवादि भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. रंजना धुळे, कर्जत शहराच्या अध्यक्षा पुष्पा दगडे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पूजा सुर्वे, गटनेते शरद लाड, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, नगरसेविका सुवर्णा निलधे, उकरूळच्या सरपंच वंदना थोरवे, वदपच्या उपसरपंच मनिषा पाटील, कल्याणी पोटे, सतीश पिंपरे सुहास वांजळे, अतुल पवार, रमाकांत कडू, मोहन पाटील, अश्विनी दिघे, स्वाती कदम, सारिका थोरवे, आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.