शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या घरी जाऊन तब्येतीची केली विचारपूस
सिटी बेल | पनवेल |
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे खारघर सेक्टर-३६ येथे फूटबॉल मैदानाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली व प्रकृतीची विचारपुस केली.
यावेळी त्यांच्यासोबत राजन विचारे (खासदर ठाणे), बिबीन कुमार सिंह (नवी मुंबई पोलिस आयुक्त), मनोहरशेठ भोईर साहेब (माजी आमदार व जिल्हा प्रमुख उरण), शिवराज पाटील (पोलिस उपयुक्त परिमंडळ-२), कैलास शिंदे (सह व्यवस्थापक सिडको), बबनदादा पाटील (शिवसेना सल्लागार), रामदास शेवाळे (महानगर प्रमुख), विष्णु गवळी (जेष्ठ शिवसैनिक व समाजसेवक), रामकृष्णशेठ घरत (उद्योजक), योगेश तांडेल (तालुका संपर्क प्रमुख), दिपक घरत (उपमहानगर प्रमुख), यतीन देशमुख (शहर प्रमुख नवीन पनवेल) डि.एन. मिश्रा (शहर प्रमुख कळंबोली), ज्ञानेश्वर भंडारी(उपशहर प्रमुख नविन), मनेश पाटील (विभाग प्रमुख खारघर), युवासेना उपजिल्हा अधीकारी अवचित राऊत आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Be First to Comment