Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

अपघात रोखण्यासाठी उचलले पाऊल

पोलीस,वाहतुक,आय.आर.बी यांच्या माध्यमातून रस्त्यालगत वाढलेले गवतांची छाटणी सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | सावरोली, रसायनी तसेच धामणी गावानजदिक रस्त्याच्या दुर्तफा झाडे- जुडपे गवत वाढल्यामुळे…

कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर

१९ व्या दिवशीही ऐ.जे.ई (बिग कोला) या कामगारांचे आंदोलन सुरुच सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | खालापूर तालूक्यातील पराडे कॉर्नर जवळ ऐ.जे.ई इंडीया प्रा.लिमि.(…

मुरूड तालुक्यात संतापजनक घटना

बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयाच्या पटांगणात १५ वर्षाच्या मुलीचा विनयभंग सिटी बेल | रेवदंडा | अमूलकुमार जैन | मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बोर्ली…

वार्दोली, मोह येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल | पनवेल | शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या विशेष प्रयत्नाने, वार्दोली व मोह येथील,…

मच्छी मार्केट परिसरात आढळला मृतदेह

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | पनवेल शहरातील मच्छि मार्केट परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस…

उद्योजक मंगेश परुळेकर यांना पत्नीशोक

मानसी मंगेश परुळेकर अल्पशा आजाराने दुःखद निधन सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर…

वय गेले शंभरीपार अन् परिवार वाढला दीडशेपर्यंत

कापडे खुर्दचे चिंतामणी बावळेकर…बाप रे बाप ! बावीस मुलांचे बाप ! सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्यातील खुशमिजाज व्यक्तीमत्व असलेल्या चिंतामणी रामचंद्र…

नूतन वर्षाच्या स्वागता निमित्त कवी संमेलन

रायगड जिल्हास्तरीय कवी संमेलनाचे रमाकांत जोशी यांच्या हस्ते उद्घाटन सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व…

कराडी समाजाची दिनदर्शिका प्रकाशित

कराडी समाजाच्या दिनदर्शिकेचे महादेव बंडा यांच्या हस्ते प्रकाशन सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | अखिल कराडी समाज महाराष्ट्र ही संघटना कराडी समाजाच्या न्याय…

कडसुरे येथील द्रौपदी शिंदे यांचे वृध्दापकाळाने निधन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठण्याजवळील कडसुरे गावातील रहिवासी ह.भ.प. द्रौपदी कृष्णा शिंदे (वय ८३) यांचे नागोठणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर…

५० जणांना ब्लँकेटचे वाटप

विद्यार्थी उन्नती संघाने आदिवासी बांधवांना दिली मायेची उब सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठण्यातील कुंभारआळी येथे कार्यरत असलेली विद्यार्थी उन्नती संघ ही…

बाहे येथे कृषी दिनदर्शिका २०२२ प्रकाशन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन मौजे बाहे येथे साजरा करण्यात आला याचे औचित्य साधून त्या…

चिल्हे येथे नेत्र तपासणी शिबीर

लायन्सक्लब आयोजित चिल्हे येथील नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद ११५ रुग्णांची तपासणी, ३० रुग्णावर होणार शस्त्रक्रिया सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | लायन्सक्लब ऑफ…

धामणसई गावचा सीतारा राष्ट्रीय पातळीवर चमकला

रोह्याच्या अक्षय निकमची भारतीय दिव्यांग कबड्डी संघात निवड सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | कर्तुत्वाला आणि धेय्याला मेहनतीची जोड लाभली की यश हमखास…

खोपटे नवनगर प्रकल्पास विरोध

नैना कडे खोपटे ग्रामपंचायत तर्फे ५४५ वैयक्तिक हरकती दाखल सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | सिडको मुख्य नियोजनकार (नैना) बेलापूर, नवी मुंबई यांच्या…

उरण काळाधोंडा प्रकल्पग्रस्तांचे पुन्हा उपोषण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. शरद पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण काळाधोंडा येथील स्थानिक…

खालापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांचा पुढाकार

शेतकरी बांधवांसाठी सातारा येथे प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | तालुक्यातील शेतकरी शेती करीत असतांना त्यांनी पारंपरिक शेती करीत आहे.मात्र आधुनिकतेची…

खा. बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट

खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडल्या केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे एन.एस.आय.सी.टी (डी. पी वर्ल्ड) पोर्ट मधून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या समस्या सिटी बेल | उरण |…

विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

माध्यमिक शाळा शिहू हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमां विषयी मार्गदर्शन सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | शिहू | रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे व…

नागोठणे मध्ये विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई

सिटी बेल | याकूब सय्यद | नागोठणे | नागोठणे मध्ये विनामस्क फिरणाऱ्या लोकांवर महसुल विभाग,पोलीस विभाग व ग्रामपंचायत अशी संयुक्त कारवाही करण्यात आली. राज्यात कोरोनाचा…

माथेरान बहरले – बदलले

माथेरान मधील विविध विकास कामांचे दुरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन व लोकार्पण सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे | माथेरान मध्ये आजवरच्या कार्यकाळात न भूतो…

जिल्ह्यातील भात खरेदी केंद्राना सुचना

भाताची एकरी 12.30 क्विंटल दराने खरेदी करण्याचे जिल्हा पणन अधिकाऱ्यांचे आवाहन सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | पणन हंगाम 2021-22 मध्ये जिल्हा अधीक्षक…

गोफण परिसरात वाळू माफीया जोमात, महसूल विभाग कोमात

रोहा तालुक्यातील भागीर्थी खार, गोफण, सानेगाव येथे अवैध वाळू उपसा सुरू, महसूल विभागाचे दुर्लक्ष ! सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | रायगड जिल्ह्यात…

खालापूर तालुक्यातील आंबिवली गावातील प्रकार

पोषण आहारात आढळले किडे आणि आळ्या : महिलावर्गामध्ये संताप सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | लहान मुले कुपोषित राहू नये त्यासाठी त्यांस पोषण आहार…

उरण बोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

उरण नगरीचे शिल्पकार नगराजशेठ काळाच्या पडद्याआड सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण नगरीचे शिल्पकार म्हणून ओळख असणारे माजी नगराध्यक्ष नगराजशेठ यांचे आज…

‘सहयोग’ चा गुणगौरव सोहळा

विद्यार्थ्यांनी उत्तम माणूस होण्याचे स्वप्न बाळगावे : कॅप्टन डॉ.मिलींद भगत यांचे आवाहन सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | विद्यार्थ्यांनी दररोज पंचेचाळीस मिनीटे तरी…

बी.के.बिर्ला कॉलेजमध्ये कारगिल विजयदिन सोहळा

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी शहिदपत्नी भाविका मोरे आणि कालवलीचे राष्ट्रपतीपदक प्राप्त शांताराम महाडीक यांचा सत्कार सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्यातील कोंढवी येथील…

दोन दिवसांत 21 हजार रुपयांचा दंड वसूल

विनामास्क फिरणाऱ्यावर कर्जत नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नाही. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या आता पुन्हा…

जाती धर्मावरून भांडणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन

हिंदू युवकाने सीपीआर देऊन वाचविले मुस्लिम युवकाचे प्राण सिटी बेल | नवी मुंबई | डॉक्टरांना आपण देव मानतो कारण जात धर्म वर्ण न बघता ते…

पत्नी सरपंच तर पती झाले उपसरपंच

वर्षाच्या अखेरच्या दिवशी उरणच्या धुतुम गावची सत्ता पती – पत्नीच्या हाती सिटी बेल | उरण | अजित पाटील | उरणच्या धुतुम गावची सत्ता आज 2021…

पोलीस करतात काय ?

अलिबाग शहरातील एमव्हिएम टॉकीज परिसरात खुलेआम मद्यपान : संबंधित विभागाचे दुर्लक्ष सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | अलिबाग शहरात ब्रह्मा विष्णू महेश टॉकीज…

भाजयुमो चे राज्यव्यापी ‘काळे विधेयक होळी आंदोलन’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भाजयुमो चे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी सिटी बेल | पुणे | विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक याच्या…

लग्न सभारंभ आटोपून घरी येताना झाला अपघात

लक्ष्मण पवार यांच्या निधनाने पाले खुर्द गावात हळहळ सिटी बेल | रोहा | शरद जाधव | नाते संबधात लग्न सोहळा सुखाचा क्षण याच वेळी काळ…

2 जानेवारी रोजी होणार द्रोणागिरी महोत्सवाला प्रारंभ

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हा स्तरीय 21 वा युवा महोत्सव दि 2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान…

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे तर्फे सत्कार

डॉ. संतोष बोराडे राष्ट्रभक्ती राज्यस्तरीय मराठी साहित्य ‘संगीतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | संगीत, आरोग्य आणि अध्यात्म अशा त्रिवेणी संगमाचा…

सार्वजनिक ‘सेलिब्रेशन’वर बंदी घाला

ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोलाड पोलीस ठाण्यात निवेदन सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | मागील २ वर्षे कोरोनाच्या…

जयदास पाटील यांची पंचायत समिती संपर्क प्रमुखपदी निवड

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार सावळे देवळोली येथील जयदास पाटील यांची शिवसेना पक्षाच्या पोयंजे…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन

ठाणे येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनामध्ये रायगडचा ठसा समाजाने देशातील लोकशाही टिकविण्यासाठी प्रसार माध्यमांची उपयुक्तता ओळखुन पत्रकार अन् वृत्तपत्रांना मदत करावी – केंद्रीय…

कर्जत तालुक्यात कुपोषित मुलांच्या संख्येमध्ये वाढ

कर्जतमधील कुपोषित मुलांचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मांडला अधिवेशनात सिटी बेल | कर्जत | रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुपोषित मुलांच्या…

गुळसुंदेतील पाणी समस्या विधानसभेत

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा गुळसुंदेतील पाणीसमस्येवर तारांकित प्रश्न सिटी बेल | पनवेल | पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली…

चालक आणि प्रवाशांना नववर्षाची सुखद भेट

केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन – सावळे रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण : आमदार महेश बालदी यांचे विशेष प्रयत्न सिटी बेल | पनवेल | उरण मतदार…

कोलाड विभाग नाभिक तरुण संघाची सभा

कोलाड नाभिक तरुण संघाचे विभागीय अध्यक्षपदी एकनाथ मोहिते तर सलून कमिटी अध्यक्षपदी किरण खंडागळे सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील कोलाड-संभे…

अंकुश जाधव यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवाशी अंकुश विठ्ठल जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन मृत्यू समयी त्यांचे वय ५९…

लिंगपिसाट नराधमाला ठोकल्या बेड्या

10 वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर कारमध्ये केले लैंगिक अत्याचार सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | कळंबोली – खारघर परिसरात रिक्षा चालविणाऱया एका 23…

पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

पनवेल महानगरपालीकेत बाहेरील जिल्ह्यातील नोकर भरती न करता स्थानिकांना प्राधान्य देण्याची शिवसेनेची मागणी सिटी बेल | पनवेल | महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी धोरणांनुसार नोकर भरतीत १००%…

खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बनावट चेकद्वारे 5 लाखाची रक्कम हडप ; ठकसेनाचा शोध सिटी बेल| पनवेल | वार्ताहर | दोन बनावट चेकद्वारे एका व्यक्तीने चेन्नई येथील एका कंपनीच्या बँक…

सिडकोच्या मोघलाई धोरणामुळे पाणी टंचाई

गव्हाण – न्हावा – जासई ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा : अदितीताई तटकरे सिटी बेल | उरण | घनश्याम कडू | गेली 2…

घारापुरी बेटावर वॉटर एटीएम सुरू

घारापुरी बेटावर आयओटी कंपनी यांच्या सहकार्याने वॉटर एटीएम चे उद्घाटन सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | जागतिक किर्तीच्या बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी व येथील…

तहसीलदार व चाणजेतील शेतकऱ्यांनी केली बाधित स्थळाची प्रत्यक्ष पाहणी

चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आमरण उपोषण सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मौजे चाणजे ता.उरण येथील शेतकऱ्यांच्या…

Mission News Theme by Compete Themes.