भाताची एकरी 12.30 क्विंटल दराने खरेदी करण्याचे जिल्हा पणन अधिकाऱ्यांचे आवाहन
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
पणन हंगाम 2021-22 मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविल्यानुसार एकरी 12.30 क्विंटल भाताची खरेदी करण्यात यावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविल्यानुसार भाताची उत्पादकता घेवून खरेदी प्रक्रिया राबवावयाची आहे, ही बाब भात खरेदी केंद्राना यापूर्वीच कळविण्यात आली आहे.
याबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित केंद्रावर सक्त कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पणन अधिकारी श्री.ताटे यांनी कळविले आहे.








Be First to Comment