तोच चंद्रमा नभात तोच दिवस तीच रात,गुंफले हातात हात,मंद सुवासिक वात,चांदण्यांची बरसात, माळला गजरा केसातसलज्ज स्मित ओठातलाल गुलाबी गालाततीच आर्तता नयनात जवळी बस तू निवांतपरिसर…
Posts published in “काव्य कट्टा”
पुजूया मंगळागौर श्रावणमासी मंगळवारीपुजूया मंगळागौरफुले पत्री वाहू या गसजवूया मंगळागौर नैवेद्याला पुरणपोळीडाळ-तांदुळाची खिचडीमौन पाळून जेवू दुपारीझिम्मा, फुगड्या खेळू रात्री जमू साऱ्या मैत्रिणीघेऊ उखाणे ,म्हणू गाणीनानाविध…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # एकच एक आहे आठवण निराळी आहे गोस्ट येते पटकनदूर गेलं जवळून त्याची चटकनपावलो पावली होते ची मलापनएकच एक…
“आई” वाढविले पोटातनऊ महिने तू आईचालावयाला शिकविले बोट धरून तू आई “आई”शब्दाशी ओळखकरून दिलीस तू आईमुक्या माझ्या प्रेमालावाचा प्रदान केलीस तू आई भरवला प्रथम घास…
आला श्रावणमास आला, आला श्रावण मास।मनी धरा हर्ष, उल्हास।करू पूजाअर्चा, व्रत, वैकल्य।नका आणू मना कोरोनाचे शल्य।म्हणतात या श्रावण महिन्यातदेव, देवता अवतरतात भूवरी।करतील कृपा आपल्या वरी।स्मरू…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # चाहुल श्रावणाच्या आगमनाची हिंदू संस्कृति आहे महानसण उत्सव येति छानप्रारंभ होता श्रावणाचे आगमनआनंदाची होते उधलनचाहुल श्रावणाच्या आगमनाची… सुरु…
नागपंचमी नागपंचमीचा सणकिती उत्साहा उधाणकरू नागाचे पूजनअन् वारुळा रक्षण नको नांगर खनननको चिरणे भाजणेहोता नागाचे जतनमित्र सख्याला जाणणे पद्मनाभ शंखपालधृतराष्ट्र तक्षक कालियाअनंत वासुकी कंबलअष्ट नागांना…
हिरवा साज ओढा फेसाळ, नदी दुधाळझाडे झाली हिरवीगारश्रावण सरसर आली झरझरमाती झाली ओलीशार हळूच दडले ऊन कोवळेलपंडाव हा सुरू जाहलामोरपिसारा फुलवित जणूहिरवा श्रावण खुशीत आला…
मृत्यू दिनांक–24/7/2019प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दि.२४ जुलै २०२० 🙏🏻 आपल्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻 सार्थंक तुझ्या आठवणीत सरले वर्ष तेवत ठेवूनी नेत्रात सतत तुझी मुर्तीं,किती वर्णांवी…
पावसा तू असा कसा? पावसा रे पावसा तू असा रे कसा?कधी पडशी थोडासा तर कधी पुष्कळसा ||धृ|| धो-धो बरसलास म्हणून केली होती पेरणी |बियाणं अंकुरलं…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # लोकमान्य टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगावतेथे जन्मले केशव पण बाळ हे टोपणनाव शिक्षक वडीलांचे नाव होते गंगाधर पंतत्यांच्या जीवनात…
पाऊस!…तुझा..माझा तो पाऊस तुझा माझारिमझिम झरणाराओल्याचिंब गात्रातूनमुक्यानेच बोलणारात्या ओल्याशा वस्त्रातूनतनुतच भिनणारातुझ्या माझ्या श्वासातूनविरहा संपवणारावादळलेल्या ह्रदयाशांत शांत करणाराप्रेमातील मुकेपणअल्लद घालवणारासख्या हा वेडा पाऊसबाहेर बरसणाराअंतरा साद घालूननव्याने…
श्रावणगीत हिरव्या कोमल अनुरागे, धरतीचे स्रवले पान्हे |श्रावणातल्या जलधारांनी खुलते माझे गाणे || मंगलमय मणिबंध घेउनी, वसुंधरेला अर्पण करुनी |परमानंदे मेघ नाचती, पाहुनि रूप सुखाने…
प्रकाश ज्ञानाचाउजळो जगात,अज्ञान नकोसेनकोच मनात. निराशेला आतानको मुळी थारा,चैतन्याचा वाहोसुखेनैव वारा. आळसा पळवूप्राधान्य कष्टास,श्रमाचेच मोलयेतसे फळास. स्वयंपूर्ण होऊपाळून नियम,राखू या अंतरठेवून संयम. आशेचे दीपकघेऊनिया हाती,तेवत…
सावळ्याची माया नयनांच्या डोहात तुझ्यानेत्र माझे आकंठ बुडालेयेता तू बाहुपाशात माझ्याअतरंगी मी मोहरले बाधा निळ्या जादूची होतामी न आता माझी उरलेगीतात माझ्या फक्त आतापाव्याचे मधूस्वर…
सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा तुझे माझे करता करताकोणी नसे कोणाचा |कोरोनाने दाखवून दिलेकोण झुठा कोण सच्चा || होमकाँरनटाईन वाल्यांकडेसंशयाने बघतात |आपलेपणा विसरूनीपरकेपणाने वागतात || संशयाचे…
‘कविता’..सोबतीला तु हवीच.! दुरचा तो रस्ता,वळणांचा तो घाटपार करण्याकरिता,धरशील का तू हात..? कल्पनेचे मनोरे अन् शब्दांचे ते डोंगररचताना अन् चढताना,करशील मनात घर..? तुडूंब भरले ढग…
मन अथांग अथांग मन अथांग अथांगआहे सागरा समानअंत लागेना तयाचाखोल आहे ग कुठवर? मोती जैसा शिंपल्यातवात्सल्य तैसे उरातमाणुसकीने वागता प्रेम दिसे गं साक्षात प्रवाळ खोल तळातसद्गुण…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा ।। समाधान ।। जगात सर्व दान श्रेष्ठ आहेतअन्नदान रक्तदान नि नेत्रदानया सर्वांहून एक श्रेष्ठ आहेते म्हणजे मनाचे समाधान कितीही…
प्रतिबिंब कित्येकदा वाटायचं,आरशातलं प्रतिबिंबमाझ्याही येईल समोरआणि चित्रपटातल्यासारखीझपकन त्याची आणि माझीहोईल नजरानजर… मी म्हटलं मनातअसं काही नसतंचित्रपटात बघितलेलंखोटं खोटंच असतं… असं म्हणून मी वळणारइतक्यात आवाज आला“अगं…
कुठे कुठे सांजवारा नदीचा किनाराकुठे आकाशनाद नितळ युगाचा कुठे चालणारा जनांचाच ताफाकुठे बावरा हा मनीचा शहारा कुठे निःशब्द मुका हासणाराकुठे बोलणारा घेतसे आसरा कुठे आपल्या…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेले मराठवाड्याचे शिल्पकार मा. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी निमित्ताने काव्य सुमनांजली ।। आमचे भगीरथ…
सख्या….. तुझ्या छत्र छायेत किती सुख आहेतुझ्याविण जीवन सारे व्यर्थ आहे तुझे रूप नित्य पूजिते मनीतुझ्या आठवणीत येई डोळा पाणी साथ तुझी असता मनी चांदणे…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # ।। शेवटचा श्वास ।। हातात हात घेतारोखला श्वास माझाबघती कित्येकजणसाथ असेल तुझा भीती वाटत नाहीचिंता मुळीच नाहीकाळजी कशाची…
धो धो पाऊस आला….. आला आला धो धौ पाऊस आलालखलखती वीजा चमकतीगडगडती घनमालासप्तरंगी इंद्रधनुष्याचे तोरण नभालाआला आला धो धो पाऊस आला काळ्याकभिन्न ढगालावरुणाचा संदेश मिळालाझाडे…
काही सुचत का नाही काही सुचत का नाहीतू बोलत का नाहीकाय झाले रे असेमन असे स्तब्ध का जाहले ना कोणतीच हालचाल आहेना कुठेही जाग आहेअन…
सिटी बेल लाइव्ह/काव्य कट्टा *कोरोनाची लढाई* कोरोना विरूद्धची लढाईआपली आपणच लढवू याकोरोनावर मात करायलाधैर्य अंगी बाणवू या || १ || कदापी हा न संपणारामहाभयंकर रोग…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा ### 🐡 पुन्हा लॉकडाऊन 🐡 पुन्हा चालू होत आहेकडक लॉकडाऊनकोरोनाला हरवू याघरातच कैद राहून स्वतःवर बंधन टाकूनकडक नियम पाळू…
पावसा…. अरे पावसा, तू आलास का?तर थोडा दम घे ,एकदम येऊन नको करुस तांडव,सर्व काही वाहुन नको नेवूपावसा तु आलास का? तुझ्या येण्याने वृक्ष-तरूवर सजीव…
आस… तुझ्या आठवांचा मनी मोद साराजसा मोरपंखी फूलावा पिसारातुझ्या आठवांनी पुन्हा प्रीत व्हावेजणू अंतरीचा असे हा इशारा मनी साद देती नवी स्पंदने हीजणू मीलनाची असे…
मला पहायचे आहे दिवा वंशाचा आमच्या तूही वाट तूला चालायची आहेप्रकाश या वाटेवरती मी रुजवला,ती तुलाच सजवायची आहे.॥ आज तू अन मी दोघे साक्षिदार दोन…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा ### ।। संपू दे कोरोना ।। कोरोनाचा आकडारोजच वाढतो आहेकाळजीने मनुष्याचाजीव काढतो आहे………. ।। १ ।। लस मिळेपर्यंत कोरोनाआटोक्यात…
जीवन गाणे वाटते एकदा गाणे बनून जगावेसूरलहरींसंगे स्वैर दूर फिरावे शब्दांना लेवुनी अर्थगर्भ ते भावस्वरांत हरपुनी जावे अवघे भान आरोहाचा भव्य उत्कट तो बिंदूसायुज्याचा परमोच्च…
पाऊस बरसणार आहे माझ्या घराच्या छोट्याश्या खिडकीतूनपाहते मी या पावसाला…पाऊसच तो वेडा,तिथूनच भिजवतो मनाला…कधी काळी चिंब भिजायचेमोकळ्या रानातआताही चिंब होते , दुरूनचकिंचित तुषारात…मन वेडे गतस्मृतीत…
कधी समजेल कधी समजेल तुला माझ्या निस्वार्थ प्रेमाचा अर्थ कधी उमगेल तुला माझ्या गहिरया प्रेमाचा रंग कधी जाणवेल तुला माझ्या मनातील फुलांचा सुगंध कधी उलगडेल तुला लडिवाळ प्रेमाचा रेशीम …
सिटी बेल लाइव्ह : काव्य कट्टा सु-संस्कारांचे गुरु माझे गुरु आजी-आजोबा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कष्टाने केला संसार उभा...१. गुरुस्थानी पुजतो बाबांना सत्त्य मार्गांची त्यांची शिकवण…
