Press "Enter" to skip to content

Posts published in “लेख”

आंतरिक गोडवा..

आंतरिक गोडवा.. यावर्षी संक्रांत चांगली महिनाभर होती..आता उद्या रथसप्तमीला संपेलच. म्हणूनच थंडी आहे तोपर्यंत स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी भरपूर तिळगुळ खा. म्हणजेच सगळ्यांशी आयुष्यभर गोड बोलून,…

वासुदेव बळवंत फडके स्मृतीदिन : विशेष लेख

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ! १७ फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन. ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके…

विलक्षण अपघात

समाजात वावरत असतांना आपले व्यक्तिमत्व दोन पायांवर उभे असते ते प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे देखील... यातील आपले स्वतःचे पाय जे आयुष्यभर मैलोनमैल चालत असतात तर दुसरे…

इझी मनी च्या आयचा घो!

…… दिवसातले फक्त दोन तीन तास काम करुन दरमहा पंचवीस ते पन्नास हजार रुपये कमवा… ….. कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा…

शाकंभरी पौर्णिमा

शाकंभरी पौर्णिमा चतुर्भुजा, सिंहारूढा, सहस्रनेत्रधारिणी हे करुणामयी शाकंभरी देवी;नमन माझे तुला सदैव हे अन्नपूर्णा देवी, जगी तू सुबत्ता-समृद्धीदायिनी… संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असलेले दुर्गेचे सौम्य रूप…

अजिंक्यतारा

अजिंक्यतारा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारून जो पराक्रम केला ते पाहून मराठमोळ्या अजिंक्यचे मनापासून कौतुक! या निमित्ताने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा…

‘पानिपत’_ एका वेगऴ्या नजरेतुन

‘पानिपत’_ एका वेगऴ्या नजरेतुन अग्निर्ज्योतिरह: शुक्ल:षण्मासा उत्तरायणम् ।तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना:।। (भगवद्गीता ८.२४)अग्नी, ज्वाला,दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे सहा महिने अशा काऴी मृत्यु पावलेले ब्रह्मवेत्ते…

गोडवा तिळाचा (लघुकथा)

गोडवा तिळाचा (लघुकथा) १) ती – :तुझ्या स्वभावाला मॅचिंग म्हणून नेहमी अबोलीचाच गजरा माळते मी.आज परातभर तिळगुळ केलाय.. यापुढे अबोलीचा गजरा अजिबात माळणार नाही हं..…

महिलांचे सुरक्षाकवच

महिलांचे सुरक्षाकवच(हक्क आणि कायदे) वाचक हो! आज 3 जानेवारी! स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी ज्यांनी आपले प्राण पणाला लावले त्या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची आज…

२०२० ला निरोप..

२०२० ला निरोप.. मार्च महिना ..रणरणते ऊन आणि त्यात नुकताच लॉकडाऊन सुरू झालेला, दुधवाला, पेपरवाला, कामवालीबाई कुणी कुणी येत नव्हते..अरे आवरा मुलांनो सांगून आई बाबा…

लॉंऽऽऽग विकेंड

लॉंऽऽऽग विकेंड नवीन वर्षाचे कॅलेंडर(म्हणजे आपले कालनिर्णय हो! मराठी माणसाने कालनिर्णय घेणे हे शास्त्रात लिहिलेले आहे ) हातात आले की काहीजण संकष्टी, एकादशी गणपती दिवाळी…

ऊर्जा संवर्धन काळाची गरज

ऊर्जा संवर्धन काळाची गरज राकोल्डने ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या’ निमित्ताने ग्राहकांना केले वीज बचतीचे आवाहन मुंबई, १३ डिसेंबर २०२०:- दरवर्षी १४ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा…

स्मार्ट फोन चार्ज करताना….

स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. दिवसभर काही ना काही कारणाने आपण स्मार्टफोनमध्ये वेळ घालवतो. अशात स्मार्टफोनची बॅटरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण जर चुकीच्या…

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान राज्यात रक्ताची अभुतपुर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. अवघे पाच सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा राज्यातील ब्लड बँकेत शिल्लक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी…

ही वाट दूर जाते

अमेरिकेनंतर भारत जगातील दूसरा असा देश आहे जिथे मोठया प्रमाणावर रस्ते आहेत. अमेरिकेकडे ६७ लाख किलोमीटर रस्त्यांच जाळ आहे तर भारताकडे जवळपास ५९ लाख किलोमीटर.…

हार्बर लाईन चा वाढदिवस

१२ डिसेंबर १९१०मुंबईतील “हार्बर लाइन” व्यावसायिक दृष्टया कुर्ला ते रे रोड दरम्यान चालू झाली.भारतीय रेल्वेची तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेची सुरुवात ब्रिटीशांनी भारतात आणि आशिया खंडात…

सिटी बेल लाईव्ह विचार कट्टा

लेखक अँड संदीप बागडे यांचा विशेष लेख वाचा “आत्महत्या हा शेवटचा पर्याय आहे का?” मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म मानला जातो. कारण इतर प्राण्यांनाही जन्म…

पंचगंगा मंदिर,महाबळेश्वर

पंचगंगा मंदिर………..महाबळेश्वरमहाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांमधून पाणी या ठिकाणी सामील होते. पाच नद्यांच्या…

विक्रमराव सावरकर

(२ डिसेंबर १९३१) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांच्या तीन मुलांपैकी सर्वात जास्त सक्रिय असणारे आणि हिंदुत्वासाठी समर्पित जीवन…

१ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त….

जागतिक एकता, सामायिक जबाबदारी !” सिटी बेल लाइव्ह । संकलन – राजेश बाष्टे । 🔶🔶🔷🔷 लाल फित (रेड रिबन) आतंरराष्ट्रीय जनजागृतीचे एड्सचे प्रतिक मानले गेले.…

कार्तिक पौर्णिमा नाम त्रिपुरारी पौर्णिमा

त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा नाम त्रिपुरारी पौर्णिमा।सर्वत्र दीपोत्सवः कुर्वन्ति।षड्कृत्तिकासह चंद्रस्य पूजनं।ये कुर्वन्ति ते शिवकृपा प्राप्नुवन्ति।स्नान दान व्रत तपादि विशेषं फलं लभन्ते।तथा दीपदानस्य अधिकं महत्वम् अस्ति…

लव्ह जिहादच्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा !

हिंदु जनजागृती समितीची मागणी लव्ह जिहादच्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा ! लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारे ओवैसी सारखे कट्टर नेते मुस्लिम…

टी व्ही एक दररोजचा आवडता सोबती

टी व्ही एक दररोजचा आवडता सोबती २१ नोव्हेंबर जागतिक टी व्ही दिन . युनोच्या जनरल असेम्ब्ली ने एक ठराव करून २१ नोव्हेंबर १९९६ या दिवशी…

यंदाची दिवाळी कधीही विसरता न येणारी…

यंदाची दिवाळी कधीही विसरता न येणारी… यंदाची दिवाळी माझ्या साठी आणि आमच्या सिटी बेल वृत्तसमुहासाठी खरंच कधीही विसरता येणार नाही! अशी ठरली.वास्तविक पाहता यंदाच्या दिवाळी…

कोरोनाला हलके घेवू नका

कोरोनाला हलके घेवू नका -(थेट कोविड सेंटर मधुन)भारतातील कोरोनाचा वेग अॉक्टोंबरचा शेवटचा आठवडा येईपर्यंत मंदावला, रुग्ण संख्या घटु लागली आहे. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत जवळपास सर्व काही…

पुण्यतिथी विशेष लेख : आठवणीतील अशाेकदादा साहेब साबळे

सिटी बेल लाइव्ह । प्रमाेद जाधव । माणगांव । 🔷🔶🔷 पहिली माणगांव ग्रामपंचायत निवडणूक दादा भादाव येथून निवडून आले ते दिग्गज व्यक्तीचा पराभव करुन… त्यावेळी…

किस्से प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांचे

सावरकर नावाची दहशत !!!त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा ! दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक…

नवे युग नवे तंत्रज्ञान

नवे युग नवे तंत्रज्ञान महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ उज्ज्वल शैक्षणिक योगदान देणारी ज्ञानदायी संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना म.ए.सो. आद्यक्रांतिवीर…

जागर नवदुर्गेचा…माळ नववी

जागर नवदुर्गेचामाळ नववी‘सिद्धिदात्री’ सिद्धिदात्री देवीचे पूजन करुनिया, पूर्ण होई पुण्यलाभदायी उपासना सर्व देवीरूपांची;दुर्गेच्या या नवव्या शक्तीरूपाची महती सांगूनि, करिते सांगता नवरात्रातील या जागराची… सिद्धिदात्री देवी…

जागर नवदुर्गेचा…माळ आठवी

माळ आठवी‘महागौरी’ अष्टवर्षीया, वृषभारुढा, चतुर्भुजा, शांतीप्रिया श्वेतांबरधरा देवी;महिमा तुझा वर्णिते हे महागौरी, तू सर्वपापविनाशक सौभाग्यदायिनी… या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्यापराची उपमा शंख,…

खडसेंची खदखद…

नाराजी ते पक्षप्रवेश व्हाया राजीनामा एकनाथ खडसे आज (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे याआधीच त्यांचा राजीनामा सुपूर्द…

जागर नवदुर्गेचा…माळ सातवी

जागर नवदुर्गेचा… माळ सातवी *'कालरात्रि'* सप्तम दिनी पूजावे सर्व सिद्धीदात्री, श्वासाग्नि, त्रिनेत्र, गर्दभारुढ असणाऱ्या कालरात्रि देवीस;असे भयावह रूप असूनही हे शुभंकरी देवी, तू नित्य निर्भयता…

जागर नवदुर्गेचा…. माळ सहावी

माळ सहावी ‘कात्यायनी’ तेज:पुंज, सिंहारुढ तू चतुर्भुजाधारी हे कात्यायनी देवी, अमोघ फलदायिनी;हे ब्रजमंडळाधिष्ठात्री, निजभक्तांसाठी तू सदैव धर्मार्थकाममोक्षदायिनी… दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली…

शरीराला आवश्यक आयोडीन हवेच …… !

आज २१ ऑक्टोबर ..जागतिक आयोडीन न्यूनता दिनमानवाला निरोगी राहण्यासाठी तसेच वाढीसाठी प्रथिने, जीवनसत्वे आवश्यक आहेत . तसेच आयोडीन सुद्धा आवश्यक आहे . हे आयोडीन द्रव्य…

जागर नवदुर्गेचा…. माळ पाचवी

जागर नवदुर्गेचामाळ पाचवी *'स्कंदमाता'* मोक्षसुखदायिनी हे स्कंदमाते देवी, नित्य शैलनिवासिनी;भक्तांची आस तू चतुर्भुजाधारी हे नवचेतनादायिनी… पर्वतांवर राहणारी हे स्कंदमाता देवी सांसारिक जीवांमध्ये नवचेतना निर्माण करणारी…

जागर नवदुर्गेचा…. माळ चौथी

जागर नवदुर्गेचामाळ चोथी 'कूष्मांडा' सिंहारूढ, अष्टभुजा, सूर्यासम तेजस्वी असलेल्या हे सूर्यमंडलनिवासिनी;आदिस्वरूपा हे कूष्मांडा देवी, पूजन तुझे खास नवरात्रातील चतुर्थ दिनी… पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा सृष्टी निर्मिती…

आजिया मनुष्य गौरव दिन

आजिया मनुष्य गौरव दिन आज 19 ऑक्टोबर ..संपूर्ण स्वाध्याय परिवारासह देश परदेशातील दादांचे अनुयायी आज मनुष्य गौरव दीन साजरा करत आहेत.आज स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पद्मविभूषण…

जागर नवदुर्गेचा… माळ तिसरी

जागर नवदुर्गेचामाळ तिसरी चंद्रघंटा मस्तकी घंटाकार अर्धचंद्र, सिंहारूढ असलेल्या हे शांतीकल्याणकारी, तू स्वर्णकांतीने चमकतेस;दशभुजास्त्रशस्त्रधारिणी हे देवी, तूच भक्तांस वीरता-निर्भयता, सौम्यता-विनम्रता प्रदान करतेस… चंद्रघंटा देवीची उत्पत्ती…

वातावरणातील बदल आणि महापूर

अतिवृष्टी आणि महापूरांनी भारतातील दक्षिणेतील अनेक राज्ये तसेच अतिपूर्वेकडील इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, थायलंड, विएतनाम इ. देशांत थैमान घातले आहे. गेले काही महिने कॅलिफोर्निया आणि ध्रुवीय…

किस्से प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांचे

‘पुलं’च्या भाषाप्रभुत्वावरील आणि हजरजबाबीचे एक उदाहरण’ सन १९६०च्या आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती. त्यातील संवाद पहा : वसंत सबनीस…

पुण्याच्या या दाम्पत्याचा पराक्रम वाचलात का?

सियाचीन मधल्या जवानांसाठी उभारला प्राणवायू प्लांट साधा श्वास ही देखील चैनीची बाब असलेल्या सियाचिनसारख्या जगातल्या सर्वांत उंच युद्धभूमीवर प्राणाची बाजी लावत तैनात असलेल्या हजारो जवानांना…

जागर नवदुर्गेचा….माळ दुसरी

जागर नवदुर्गेचामाळ दुसरी *ब्रह्मचारिणी '* भगवान शंकराच्या पतिरुप प्राप्तीची तपश्चारिणी, हे ब्रह्मचारिणी;नमन तुला त्रिवार सर्वसिद्धीदात्री, हे कराक्षमालाकमंडलूधारिणी… ब्रह्म याचा अर्थ तप व चारिणी म्हणजे आचरण…

जागर नवदुर्गेचा…पहिली माळ

‘शैलपुत्री’ वृषभारुढ,करत्रिशूळपद्मधारिणी शैलपुत्रीस;मनोकामनापूर्तीसाठी प्रथम वंदावे या यशोदेस… शैल म्हणजे पर्वत. शैलपुत्री ही हिमालय पर्वताची कन्या व भगवान शंकराची पत्नी आहे. यश देणाऱ्या या देवीचे वाहन…

या मावळ्यांचा विक्रम वाचलात का?…वाचून थक्क व्हाल!

20 तासात 11 वेळा सिंहगड सर दुर्गतज्ञ, इतिहासक,महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती चे सदस्य,छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजी राव गोळे यांचे 14 वे…

किस्से प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांचे

गावस्करचा पण असाच एक भारी किस्सा आहे. त्यावेळी वेस्ट इंडिजचा फास्ट बोलर माल्कम मार्शल फुल फॉर्म मध्ये होता. आणि गावस्कर आणि अजून आपला दुसरा कोणी…

भारतीय वायुसेना चिरायू होवो…

पराक्रमाची आणि  उज्ज्वल कामगिरीची परंपरा जपलेल्या भारतीय वायुसेनेने आज ही आपली ओळख कायम ठेवली आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक यंत्रणेसह वायुदल अधिक सक्षम होत आहे.‘ज्या देशाची वायुसेना…

किस्से प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांचे…

ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाजसर डॉन ब्रॅडमन व इंग्लंडचे तितकेचखंदे फलंदाज डेनिस कॉम्प्टन याचादोघांचे ही स्वभाव विशेष सांगणारा हा किस्सा–एकदा कसोटी सामन्याचे वेळी ब्रॅडमनयांनी इंग्लंडचे नामवंत क्रीडापत्रकारसर…

जातीय सलोख्याचे सदाबहार तोरण

जातीय सलोख्याचे सदाबहार तोरण तोरण होय तोरणच! कादिर भाई चा उल्लेख मी तोरण म्हणूनच करीन…कारण दरवाजाची शोभा वाढवणारे तोरण मिरवायचे असते,आमचा कादिर भाई अगदी तस्साच…

१ आँक्टोबर “राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान ” दिनानिमित्त…….!”

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔶🔷🔷🔶 “सर्वप्रथम १ आँक्टोबर १९७५ साली Indian Society Of Blood Transfusion and Immunoheamatology ( इंडियन सोसायटी…

Mission News Theme by Compete Themes.