Press "Enter" to skip to content

Posts published in “क्रिडाविश्व”

रायगड जिल्हा परिषद शाळेत पहिले “गोफण” प्रशिक्षण शिबिर

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | भारतीय गोफण फेडरेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय गोफणपटू आणि प्रशिक्षक ओंकार महादेव उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घागरकोंड येथील रायगड जिल्हा…

पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत कुणाल विचारे याला रौप्य पदक

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील क्षेत्रातील रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापन पदाधिकारी संतोष विचारे यांचा पुतण्या कुणाल संदिप विचारे याने…

राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा कब्बडी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे निवड शिबिर संपन्न

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र याच्या मार्फत महाराष्ट्र (दिव्यांग) पॅरा…

खेलो इंडिया यूथ गेम्स जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात

खेळामध्ये प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास यश नक्की मिळते – प्रांताधिकारी ललिता बाबर सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,…

हरीयाणा येथे पार पडली 26 वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

कु.स्नेहल शत्रुघ्न माळी हिने राष्ट्रीय सायकलिस्टमध्ये पटकाविले सुवर्णपदक सिटी बेल | पनवेल | संजय कदम | दि 25 ते 29 नोव्हें 2021अशी 26 वी राष्ट्रीय…

मनाली भोसले हिने सायकलिंग मध्ये रचला इतिहास

वयाच्या बाराव्या वर्षीच मनाली ने 211 किलोमीटरचा केला सायकल प्रवास सिटी बेल | पनवेल | कुमारी मनाली भोसले (वय – बारा वर्ष ) हीला लहानपणापासूनच…

बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने १८ वर्षाखालील मुले यांच्या जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

सिटी बेल | पनवेल | बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगड च्या वतीने १८ वर्षाखालील मुले यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३०…

जय शिवराय क्रिकेट चषकाचे मानकरी लक्ष्मीनगर

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील जय शिवराय क्रिकेट असोशियन च्या वतीने लक्ष्मीनगर येथे आयोजित मर्यादित क्रिकेट सामन्यात जय शिवराय चषक…

पनवेलच्या यश वनवेरू याची संतोष ट्रॉफी साठी निवड

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | फुटबॉल प्रेमींसाठी महत्वाची अशी संतोष ट्रॉफी हि स्पर्धा असते. या स्पर्धेसाठी पनवेलमधील यश वनवेरू या युवा फुटबॉलपटूची…

क्रिडा विश्वातील बदलांचे संकेत

रोहा येथील क्रीडा संकुलाचे नूतनीकरण : पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्धघाटन  ८० कोटी निधीची मंजुरी : माणगाव येथे सुरु होत आहे कोकण विभागीय क्रिडा…

तलवारबाजीत निमिषा थवई चे यश

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट तलवारबाजी स्पर्धेमध्ये पनवेलच्या निमिषा थवई हिने पटकावले कांस्य पदक सिटी बेल | पनवेल | ३२ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट तलवारबाजी…

राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले पदक

कु.प्राची भोईर हिने कुस्तीत रायगड जिल्ह्याची उंचावली मान : राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले पदक सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या…

१८ वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा

१८ वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित ; आळंदी येथे रंगणार थरार सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार सिटी बेल | पुणे…

राष्ट्रीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेची नाशिक येथे उत्साहात सुरुवात सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | नाशिक जिल्ह्यातील महाजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक येथे ,राष्ट्रीय…

मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

योगा विथ पूनम ग्रुप तर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | योगा विथ पूनम ग्रुप उरण तर्फे…

रायगड प्रिमियर लिग स्पर्धेतील बाद फेरीची स्पर्धा

रायगड प्रिमियर लिग स्पर्धेतील बाद फेरीची स्पर्धा संपन्न सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | लिलावात बोली न लागलेल्या खेळाडुंना कौशल्य सिद्ध करण्यासाठी घेण्यात…

तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन

रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन सिटी बेल | पनवेल | रायगड तायक्वॉन्डो असोसियेशन अंतर्गत २० वी रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट अजिंक्य पद तायक्वॉन्डो…

सिनियर उतरले मैदानात

सिनियर क्रिकेट क्लबच्या नविन हंगामाची सुरुवात : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन सिटी बेल | क्रिडा प्रतिनिधी | विजयादशमी अर्थात् दसरा…वाईटावर चांगल्याचा विजय…

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धा

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीतील स्पर्धकांना अभूतपूर्व यश सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीच्या योगेश…

“एक धाव आरोग्यासाठी”

40 + टेनिस क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच रायगड 40 + मास्टर्स बिग बॅश स्पर्धा 2021 या स्पर्धेची अधिकृत घोषणा सिटी बेल | क्रिडा प्रतिनिधी | रायगड…

उज्बेकिस्तान येथे पार पडली वर्ल्ड बॉडी बिल्डिंग व फिजिक चॅम्पियनशिप स्पर्धा

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी यांनी जागतीक शरीर सौष्टव स्पर्धेत पटकवले ब्राँझ मेडल सिटी बेल | क्रिडा प्रतिनिधी | महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस…

देवगडच्या दर्शन धुरीने पटकावलए सुवर्णपदक

जित-कुने-डो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य आयोजित चॅम्पियन्स स्पर्धेत मारली बाजी सिटी बेल | सोलापूर | प्रतिनिधी | सोलापूरच्या जित-कुने-डो असोसिएशनने राज्य स्तरीय जित-कुने-डो चॅम्पियन स्पर्धा आयोजित…

स्व.व्ही.जी.पाटिल सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा यांच्यावतीने बुद्धीबळ स्पर्धा सिटी बेल | रसायनी | राकेश…

जिल्हास्तरीय ट्रेडिशनल बेल्ट /मास रेसलिंग स्पर्धेमध्ये गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | अलिबाग मधील कर्णिक हॉल मध्ये 10 वी जिल्हास्तरीय ट्रेडिशनल बेल्ट /मास रेसलिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.…

रायगड प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या २५ वर्षा खालील खेळांडूनसाठी २०-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटी…

भारतीय संघात महाराष्ट्राच्या सुजन पिळणकर, सुभाष पुजारी, सचिन पाटील ची निवड

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा 77 खेळाडूंचा जम्बो संघ : येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानला रंगणार “मिस्टर वर्ल्ड” सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे…

विक्रांत पाटील यांनी केला टेनिस कुमार गटातील राष्ट्रीय विजेता कु.आकांशा नितुरे चा सन्मान

सिटी बेल | पनवेल | पनवेल मधील रहिवासी कु.आकांशा नितुरे हिने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेतील एकेरी आणि दुहेरी गटातील विजेतेपद पटकवल्याबद्दल नगरसेवक…

कडाव येथील कु.विशाखा राजेंद्र गंगावणे हिची राज्यस्तरीय फ्रि स्टाईल कुस्ती स्पर्धेत निवड

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | जिल्हास्तरीय चाचणी स्पर्धेत कर्जत तालुक्यातील कडाव येथील 18 वर्षीय कु. विशाखा राजेंद्र गंगावणे हिची 53 किलो वजन…

उरणच्या मयुर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या 8 व्या हंगामासाठी निवड

“गणेश क्लब बोकडवीरा संघाच्या” मयुर कदम याला बंगळूरू बुल्स संघाने 15 लाख रुपये देऊन घेतले आपल्या संघात सिटी बेल | उरण | सुभाष कडू |…

जिल्हा संघात निवड झालेल्या साक्षी लाड या महिला क्रिकेटपटूचा गावकीकडून सत्कार

कर्जत तालुक्यातून पहिल्यांदाच महिला खेळाडूची निवड सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | रायगड जिल्ह्याच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघात दहिवली येथील कु. साक्षी…

पनवेल तालुका खोखो असोसिएशन तर्फे रवीशेठ पाटील यांचा हृदय सत्कार

सिटी बेल | वहाळ | रायगड जिल्हा खोखो असोसिएशन च्या कार्याध्यक्षपदी श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पनवेल…

रायगड च्या इतिहासात प्रथमच रायगड महिला क्रिकेट संघाची निवड

अंडर १९ च्या गटात मुलींचे सिलेक्शन : ४ मुलींची महाराष्ट्र कॅम्पसाठी निवड सिटी बेल | उरण | वैशाली कडू | रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने…

पोलादपूर – हनुमान नगरातील अभिषेक पवारच्या यशाचे कौतुक

सैन्यात भरती होण्यासाठी सर्टीफिकेट मिळविताना नेपाळ येथील कबड्डी स्पर्धेत कमविले सुवर्णपदक सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | गरीबी, मेहनत आणि शिक्षणापासून वंचित समाजात…

खो खो असोसिएशन च्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी रवीशेठ पाटील

खो खो ला देखील ग्लॅमर मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध : रवीशेठ पाटील सिटी बेल | पनवेल | वेग, चपळता आणि तांत्रिक बारकावे त्यांचा एकत्रित संगम…

सुवर्ण क्षण : नीरज चोप्राने पटकावले ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक

भारतीयांचे स्वप्न झाले साकार : नीरज चोप्राने रचला इतिहास सिटी बेल | टोक्यो | टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला…

योगिनी पाटील हिने मिळविले राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक

योगिनी पाटील खेलो इंडिया साठी ठरली पात्र : फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार सुधागड हायस्कूल कळंबोली ची विद्यार्थिनी : शाळेकडून सन्मान सिटी…

इतिहास रचण्यास सुरूवात : मीराबाई चानूनं जिंकले सिव्हर मेडल

टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला मिळाले पहिले मेडल सिटी बेल | टोकयो | टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे.…

ऑनलाइन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच प्रशिक्षण व प्रमाणपत्र परीक्षा संपन्न

चंद्रशेखर पाटील,अमित कदम, विलास म्हात्रे आणि हेमंत राणे यांचे उल्लेखनीय यश सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाइन…

आश्लेषा दरवडा यांचा कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सत्कार

राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग करणार्या आश्लेषा दरवडा यांचा महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडून पोलीस पदक देऊन सन्मान सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

कु.देवराज गजानन डुकरे याचा विक्रम : 30 सेकंदात मारल्या 63 उड्या

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत तालुक्यातील नेरळ चे सुपुत्र जागतिक विक्रमवीर ॲड. गजानन डुकरे यांनी तर जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे,…

ऑन लाईन कॅरम स्पर्धेत कर्जतच्या राजेश भूतकर विजेता

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । रायगड जिल्हा कॅरम असोशिएशनच्या मान्यतेने कामोठे कॅरम क्लब आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन कॅरम स्पर्धे मध्ये कर्जतच्या राजेश‌ भुतकर…

अयोध्या येथे ६८ वी वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा संपन्न

महाराष्ट्र राज्य कब्बडी संघाला तृतीय क्रमांक पटकावुन देणारा गणेश क्लब संघाचा अष्टपैलू खेळाडू मयुर कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन सिटी बेल । उरण । दिप्ती…

निगा फाऊंडेशन आवरे तर्फे होणारी मॅरेथॉन स्पर्धा कोरोनामुळे रद्द

सिटी बेल । आवरे । करण ठाकूर । आवरे गावात गेली 7 वर्षे घेण्यात येणारी मॅरेथॉन स्पर्धा ही या वर्षी कोरोना महामारी व सरकारी आचार…

आपट्यात कोळी बांधवांकडून होड्यांच्या व पोहण्याच्या शर्यंती

सिटी बेल । रसायनी । राकेश‌ खराडे । रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदिपात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या.या स्पर्धेत चार होड्या सामील झाल्या…

९ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाची नेत्रदीपक कामगिरी

सुवर्ण, रजत व कांस्यपदाची लयलूट सिटी बेल । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या ९ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या…

जिल्ह्यात सॉफ्ट टेनिस चे दर्जेदार खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट

रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी नगरसेविका सिताताई पाटील सुजाता वारंगे यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस…

रायगड जिल्हात कायाकिंग व कॅनॉन्ग स्पर्धा जलोष्षात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । कायकिंग कॅनॉन्ग अससोसिएशन रायगड यांच्या अंतर्गत रायगड जिल्हा कायाकिंग व कॅनाॅन्ग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.…

वॉल्कथोनच्या माध्यमातून निराधार व भटक्या जनावरांसाठी निधी उभारण्याचे आवाहन

एमईएस पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ आर्किस्ट्रक्चर आणि एन सर्व्हीस ऑफ स्ट्रेरीजच्या सहकार्याने वॉल्कथोन सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । कोव्हीड 19 सर्व जगभर…

जिल्हास्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धेत उरणच्या रोहन म्हात्रेची बाजी

सिटी बेल लाइव्ह । उरण । उरण तालुक्यातून होणार्‍या महत्वपूर्ण द्रोणागिरी महोत्सव 2021 या क्रीडा महोत्सवामध्ये झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये उरणच्या रोहन म्हात्रे याने आपल्या पिळदार…

Mission News Theme by Compete Themes.