सिटी बेल | वहाळ |
रायगड जिल्हा खोखो असोसिएशन च्या कार्याध्यक्षपदी श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पनवेल तालुका खो खो असोसिएशन तर्फे हृदय सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पनवेल तालुका खो-खो असोसिएशनचे कार्यवाह विनायक खरे सर, कार्याध्यक्ष जीवन पाटील, हनुमंत ननावरे, राज्यस्तरीय पंच अमोल जाधव, विक्रांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.













Be First to Comment