सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
कायकिंग कॅनॉन्ग अससोसिएशन रायगड यांच्या अंतर्गत रायगड जिल्हा कायाकिंग व कॅनाॅन्ग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी संयोजक म्हणून महेश सानप व हरेश सानप यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत रायगड जिल्हातील विद्यार्थी खेळाडूंनी भरपूर प्रतिसाद दाखवून स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.यात विजय खेळाडूंची नावे खालील प्रमाणे
➡️बारा वयोगटा खालील मुले:
१.मंथन गुंड- कांस्य पदक.
२.सुकृत म्हात्रे – कांस्य पदक.
बारा वयोगटा खालील मुली
१.तन्वी छते – सुवर्ण पदक.
२.समृद्धी तांगडे – रौप्य पदक.
➡️चौदा वयोगटा खालील मुले:
१.पार्थ चाते – सुवर्ण पदक.
२.वेदांत चव्हाण – रौप्य पदक.
३.देवेश लचाके – कांस्य पदक.
४.यश ठाकूर- कांस्य पदक.
➡️सोळा वयोगटा खालील मुले:
१.आदित्य खंदिझोड – सुवर्ण पदक.
२. हर्षवर्धन तांगडे – रौप्य पदक.
३. शिवतेज खोसे – कांस्य पदक.
४. ओम कोकने – कांस्य पदक.
➡️सोळा वयोगटा खालील मुली:
१. शिवानी नगले – सुवर्ण पदक.
२. अंजली पटने – रौप्य पदक.
➡️अठरा वयोगटा खालील मुले:
१. केदार खांबे – सुवर्ण पदक.
२. पवन दळवी – कांस्य पदक.
➡️एकोणीस वयोगटा वरील मुले:
१. रोशन सनप – सुवर्ण पदक.
२. अमित जाधव – रौप्य पदक.
➡️एकोणीस वयोगटा वरील मुले:
१. सागर दहींबेकर- सुवर्ण पदक
२. राजा महातो- रौप्य पदक
३. वैभव राहाते- कांस्य पदक
४. भूपेंद्र गायकवाड- कांस्य पदक
➡️एकोणीस वयोगटा वरील मुली:
१. दिक्षा जैन- सुवर्ण पदक
२. श्रद्धा सरवे- रौप्य पदक
३. धनेशा शिंगोटे- कांस्य पदक
मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष जयेश द. चोगले व अजित कारभारी मुंबई विभाग प्रमुख व राज्यस्तरीय पंच
राज भंडारी, राज्यस्तरीय पंच यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली. व जिल्ह्यात सर्वत्र विजयी खेळाडूंचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले, आपल्या आईवडिल आणि देशाचे जगभरात नावलौकिक व दैदीप्यमान यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.








Be First to Comment