Press "Enter" to skip to content

तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन

रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल | पनवेल |

रायगड तायक्वॉन्डो असोसियेशन अंतर्गत २० वी रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट अजिंक्य पद तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ७:०० वाजता न्यु होराजन पब्लिक स्कुल खांदा कॉलनी येथे होणार आहे.

तायक्वॉन्डो स्पर्धेमध्ये रायगड जिल्हयातिल तायक्वॉन्डो खेळाडुंना सहभाग घेता येईल या स्पर्धेमध्ये १६ विविध गटामध्ये व फुमसे विविध वयोगटामध्ये स्पर्धा भरविण्यात आली आहे हि स्पर्धा घेत अ खेळाडुंच्या आरोग्याची योग्य ती काळाजी घेण्यात येईल तसेच कोविड १९ (कोरोना) विषाणुचा संक्रमन होऊ नये यासाठी असणान्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.

तसेच या स्पर्धेचे सुवर्ण पदक विजेते खेळाडु राज्यस्तरीय तायक्वॉन्डो स्पर्धेमध्ये गड जिल्हयाचे प्रतिनिधित्व करतिल.

अधिक माहीतीसाठी यांच्याशी संपर्क साधा : सदानंद निंबरे 9768621789,
सुभाष पाटील पाटील 9821650444,
प्रभाकर भोईर 9821445885

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.