Press "Enter" to skip to content

“एक धाव आरोग्यासाठी”

40 + टेनिस क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच रायगड 40 + मास्टर्स बिग बॅश स्पर्धा 2021 या स्पर्धेची अधिकृत घोषणा

सिटी बेल | क्रिडा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा 40+मास्टर्स क्रिकेट वेल्फेअर असोसिएशन आयोजित 40+ टेनिस क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच
रायगड 40 + मास्टर्स बिग बॅश स्पर्धा 2021
या स्पर्धेची अधिकृत घोषणा तसेच फॉर्म ची लिंक घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. सदर स्पर्धा दि.1 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधी मध्ये स्थळ: भेंडखळ, ता.उरण येथील भव्य मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष/चेअरमन अण्णा गावडे, उपाध्यक्ष किरिट पाटील, वाय.बी. पाटील, कार्याध्यक्ष राजन कोळी, सचिव संदीप पाटील, खजिनदार देवेंद्र चौधरी व सह खजिनदार विजय खिल्लारे आणि सल्लागार संतोष म्हात्रे , संजय पाटील तसेच
विजय पाटील-उरण तालुका, सूर्यकांत म्हसकर-पनवेल तालुका,शशांक शेट्टी-कर्जत तालुका, शशिकांत भांडारकर-खालापुर तालुका, सतीश पाटील-पेण तालुका व अतुल भगत हे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थीत होते.

या भव्य स्पर्धेची लिंक हि खालील प्रमाणे आहे. रायगड मधील 40+खेळाडू खेळण्यासाठी इच्छूक असतील त्यानी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा.
https://www.townscript.com/e/raigad-40-masters-big-bash-231143

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.