Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

शेकडो एकर जमीन होतेय नापीक

खारमाचेला येथील शेतकऱ्यांवर अन्याय : २६ डिसेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ पेण तालुक्यातील खारमाचेला येथील उघाडीचे काम जेएसडब्ल्यु कंपनीने…

दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावे खाडीत मिरॅकल

चिखलमय जमिनीवर भव्य दिव्य आणि महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडणारी ‘रामबाग’ फुलली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनतेसाठी रामबागची मिरॅकल भेट सिटी बेल ∆ पनवेल ∆ हरेश…

१०० कर्णबधीर रुग्णांना कानाच्या मशीनचा मिळाला लाभ

अपंगत्वावर मात करून स्वतःला सिद्ध करण्यासाठीचे हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप संस्थेचे कार्य कौतुकास्पद : ॲड.मनोजकुमार शिंदे सिटी बेल ∆ धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆ आपल्या…

वाणव्यांमुळे खालापूर तालुक्यात वनसंपदेवर संक्रात

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆ भात शेतीची कामे पूर्ण झाल्यावर वणवा लावण्याची नागरिकांची विचित्र पद्धत असते.कोणी व्यक्ती शेतातील कचरा जाळण्यासाठी वणवा लावतात…

आमदार बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

शिक्षकांच्या मागण्यांसाठी 1160 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय सिटी बेल ∆ मुंबई ∆ राज्यातील घोषित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटी…

किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांना नितीन पाटील यांनी घडविले किल्ले रायगड चे दर्शन

सिटी बेल ∆ रायगड ∆ जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल संस्थापक- अध्यक्ष नितीन जयराम पाटील ,यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे दिपावली २०२२ किल्ले बांधणी स्पर्धेचे आजोजन करण्यात…

बॅ.अंतुलेंच्या आठवणींनी गहीवरले काँग्रेसजन

बॅ.अंतुलेंच्या पाया पडलो त्यांनी पाठीवर हात ठेवला अन आशिर्वाद मिळाला : अभिजीत पाटील यांनी बॅ.अंतुलेंच्या आठवणींना दिला उजाळा मुरुडमध्ये बॅ.अंतुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न…

कोकणातील हापूस आंब्याची कलमं मलावी मध्ये नेऊन केली लागवड

कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार… आफ्रिकन देश मलावी येथील आंबा सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जगप्रसिद्ध…

पनवेल अर्बन बँक निवडणूक

पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडी चे वर्चस्व : सर्वसाधारण मतदार संघातील आठही जागांवर विजय, उरलेल्या पाचही जागांवर विजयी होण्याचे स्पष्ट संकेत पनवेल ∆ सिटी बेल…

उरला फक्त कचरा

साजगाव यात्रेची समाप्ती, स्वच्छतेचे तीनतेरा सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆ जत्रा संपली आणी व्यापारी वर्गांनी कचरा येथेच टाकुन परतीच्या प्रवासाला निघुन गेले.जत्रांत…

भव्य महारांगोळी ठरणार रायगड विभागाचे विशेष आकर्षण

खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने रयत तर्फे कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन सिटी बेल ∆ कामोठे ∆ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र…

इनरव्हील क्लबचा उपक्रम

आदिवासी मुलांना ब्लँकेट चे वाटप सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ कर्जत मधील इनरव्हील क्लबने मोग्रज येथील आदिवासी मुलां सोबत बाल दिन साजरा…

कुंपणच जेव्हा शेत खातं !

अध्यक्षांनी केली देवस्थानच्या जागेची परस्पर विक्री : सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ पेण तालुक्यातील वढाव ठाकुर बेडी गावातील श्री कालभैरव…

पनवेल बस स्थानकाचे भिजते घोंगडे अजूनही लाल फितीत अडकलेले

पुनर्बांधणी प्रकल्प सुरु करण्यासाठी पनवेल प्रवासी संघाचा निकराचा जोर  विकसक आणि महामंडळ प्रशासनास धरले धारेवर  तात्पुरत्या सोयी सुविधा देण्यासाठी महामंडळ उच्च पदस्थ करणार पुढील आठवड्यात…

पंडीत जवाहरलाल नेहरु यांना कर्जत नगरपरिषद तर्फे अभिवादन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषद कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल…

कर्जत मधील लोक न्यायालयात 452 प्रकरणे निकाली

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ कर्जत येथील दिवाणी न्यायालयामध्ये लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालय मध्ये तडजोडीसाठी एकूण दिवाणी…

कर्जत तालुका वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड प्रविण खडे यांची बिनविरोध निवड

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ कर्जत दिवाणी न्यायालयातील कर्जत तालुका वकिल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल दि.11 नोव्हेंबर रोजी पार पडली व…

पनवेलमध्ये भरला योजनांचा महामेळावा

समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचणे गरजेचे : मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ समाजाच्या…

डिस्ट्रिक्ट अध्यक्ष मुक्ती पानसे यांची इनरव्हील क्लब ऑफ कर्जतला भेट

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्षा मुक्ती पानसे यांची इनरव्हील क्लब ऑफ कर्जतला भेट दिली. रॉयल गार्डनच्या सहभागृहात इनरव्हील…

साई सेवक गणेश गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त साई आरती

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ पेण शहरातील साई मंदिर हे साई भक्तांचे श्रध्दा स्थान असल्याने येथे दर गुरुवारी भक्तांची मांदियाळी पाहवयास मिळते.साई भक्त…

पोलिस यंत्रणा खडबडून जागी

पेण येथील भोगावती नदी पात्रात बॉम्ब सदृश्य वस्तु आढळल्याने एकच खळबळ सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ पेण तालुक्यातील भोगावती नदी पात्रात संध्याकाळी बॉम्ब…

शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालया समोर आमरण उपोषण

मुंबई – गोवा महामार्गावरील भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींना २००९ साली एक…

शरद बुटाला यांचा 81 वा वाढदिवस साजरा

पोलादपूर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शुभचिंतन ज्येष्ठ नागरिकांनाही पेन्शन द्या – कांचन बुटाला सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆ तालुक्यातील ख्यातनाम उद्योजक व समाजसेवक…

पेण खारेपाटात दररोज पाणीपुरवठा करावा सह्याद्री प्रतिष्ठानचे निवेदन

दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नागरीकांवर अन्यायकारक — समिर म्हात्रे सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ पेण तालुक्यातील खारेपाट विभागाला शाहपाडा धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन…

एसटी महामंडळाच्या सेवेतून संदीप मोने सेवानिवृत्त

सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆ ज्येष्ठ पत्रकार नाना मोने यांचे सुपुत्र संदीप मोने हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून एस. टी. महामंडळातुन सेवानिवृत्त झाले आहेत.…

सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदीवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड, उप विभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प…

युवानेते कुणाल महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रूग्णवाहीकेचे लोकार्पण, गरजवंताला स्टाॅल,रोटरी घनदाट जंगल प्रकल्पास एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप सिटी बेल ∆ उलवे नोड ∆ आपल्या वडिलांकडून सामाजिक बांधिलकीचे धडे गिरवत कोरोना…

पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनास भरघोस प्रतिसाद

पनवेल एसटी स्टँड मधील संकुल उभारणीबाबत पंधरा दिवसात एसटी प्रशासनासोबत होणार बैठक कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलन स्थळी येऊन दिले आश्वासन सिटी बेल ∆ पनवेल ∆ एक…

भ्रष्टाचारी सरपंचाचा पाठीराखा कोण ?

लाच घेताना रंगेहाथ पकडलेले उसर्ली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच अतुल तांबे यांना निलंबित करूनही अद्याप अंमलबजावणी का नाही ? सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल तालुक्यातील…

आता उठवू सारे रान

पनवेल एसटी स्थानक संकुल उभारण्यासाठी पनवेल प्रवासी संघाचा एल्गार सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ गेली 14 वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेल्या पनवेल…

विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा अटल करंडक

मानाच्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून होणार प्रारंभ सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल…

विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीचा वाद पेटला

साजगाव यात्रा नगरपालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने सुरळीत पार पडेल सुधीर पाटील यांची भूमिका सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆ श्री विठोबा देवस्थान ताकई…

अभि युवा ग्रुप देवन्हावेची किल्ले व रांगोळी स्पर्धा संपन्न

स्व.अभी तावडे व स्व.रोहित कडव या मित्रांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆ देवन्हावे गावात गेली आठ वर्षापासून सामाजिक बांधीलकी…

रसायनी बजरंग दलाकडून आदीवासी वाड्यांत दिवाळी फराळाचे वाटप

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ रसायनी बजरंग दलाच्यावतीने रसायनी पाताळगंगा परीसरातील मोहोपाडावाडी, शिंदीवाडी, शिवनगर वाडी,पेरुची वाडी चावणे,वडगाव ठाकूरवाडी आदी आदीवासी वाड्यांतील आदीवासी…

चांभार्लीत किल्ले स्पर्धेंला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ चला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आठवूया या उक्तीप्रमाणे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल नरेंद्र डवळे…

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या सिटी बेल ला शुभेच्छा

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वेगळ्या धाटणीच्या सिटीबेल वृत्तसमूहाच्या दिवाळी विशेषांकास मनःपूर्वक शुभेच्छा – आमदार प्रशांत ठाकूर पनवेल परिसरातील अमराठी लोकांचा वाढता टक्का लक्षात घेता…

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रकाशन

मान्यवरांच्या मांदियाळीत सिटीबेलचा इंग्लिश दिवाळी विशेषांक वाचकांच्या सेवेत रुजू सलग तिसऱ्या थीम बेस्ड दिवाळी अंकाचे सर्वत्र होत आहे कौतुक सिटी बेल ∆ बेलापूर ∆ सिटीबेल…

सोनेरी सुरांनी रंगली दिवाळी पहाट

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा काँग्रेस यांच्या सौजन्याने सुर नवा ध्यास नवा फेम विजेत्यांची सुरेल गाण्यांची मैफील सिटी बेल ∆ शेलघर – उलवा नोड…

बालविवाह मुक्त अभियानाच्या रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या पुढाकाराने बालविवाह मुक्त भारत अभियान राबवले जात आहे.या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातही…

रायगड जिल्हा बँक ठरली देशातील सर्वोत्तम जिल्हा सहकारी बँक

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते इंदोर येथे बॅंकेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य…

जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छता दूतांचा सन्मान

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, कुलाबा जिल्ह्याच्यावतीने कर्जत नगरपरिषदेच्या स्वच्छता दूतांचा भेटवस्तू आणि दिवाळी फराळ देऊन सन्मान…

शिक्षक आमदारांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन सिटी बेल ∆ मुंबई प्रतिनिधी ∆ गेले २ दिवस विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी…

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी दिवाळी फराळ महोत्सव २०२२ चे आयोजन

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दिवाळी निमित्त जिल्हा परिषदेच्या…

हजारो नागरिकांनी १ तास महामार्ग रोखला

माझं पेण संघर्ष समितीच्या वतीने मुंबई गोवा महामार्ग बंद सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ मागच्या बारा वर्षांपासून सुरु असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे…

“अवधी फुड” ची लाजवाब मेजवानी

शेरेटनच्या फोर पॉइंट्सवर “अवधी” जेवणाच्या च्या रॉयल फ्लेवर्सचा आस्वाद घ्या चाखा एक्झिक्युटिव्ह शेफ मिराजउद्दीन अन्सारी यांच्या हाताची जादु सिटी बेल ∆ वाशी – नवी मुंबई…

अपघातांची भिती,संबंधित खात्यांचे दुर्लक्ष

निगडोली मार्गी चौक येथे जाणाऱ्या रस्त्याची मोरी खचल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी खड्डा सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆ निगडोली मार्गी चौक येथे जाणाऱ्या रस्त्याची…

अमोघ कुळकर्णी यांनी नगरपरिषदेला दिला इशारा

चारफाटा ते भिसेगाव बिकानेर पर्यत रखडलेल्या रस्त्याबाबत ग्रामस्थांचे आंदोलन सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ चारफाटा ते भिसेगाव बिकानेर पर्यत रखडलेल्या कामाबाबत भिसेगाव…

121 रक्तदात्यांनी केले रक्तदान

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्यावतीने रक्तदान सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने मुस्लिम समाज कर्जत तर्फे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन…

तीन जण गंभीररित्या भाजले ; एकाचा मृत्यू

उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्यवीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात स्फोट सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ आज उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य…

माथेरान मधील ब्रिटीश कायदे होणार हद्दपार ?

पर्यावरण पूरक ई – रिक्षाला सुप्रिम कोर्टाचा हिरवा कंदील सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ माथेरान हे जगभरातील लोकांचे आवडते पर्यटन स्थळ. जगभरातून…

Mission News Theme by Compete Themes.