सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषद कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नगरसेविका मधुरा चंदन, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, मनिष गायकवाड, रविंद्र लाड, अविनाश पवार, सुदाम म्हसे,हृषिता शिंदे, सायली निंबरे, शेखर लोहकरे, सामिया चौगुले आदी सह नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment