Press "Enter" to skip to content

इनरव्हील क्लबचा उपक्रम

आदिवासी मुलांना ब्लँकेट चे वाटप

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

कर्जत मधील इनरव्हील क्लबने मोग्रज येथील आदिवासी मुलां सोबत बाल दिन साजरा केला, त्यांना ब्लँकेट व खाऊचे वाटप करण्यात आले.

येथील स्वामीधाम मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,65 आदीवासी मुलांना क्लबच्यावतीने ब्लँकेट वाटण्यात आली, याप्रसंगी अध्यक्ष उत्तरा वैद्य, एडिटर ज्योत्स्ना शिंदे, तन्वी जोशी, पल्लवी सावंत, सरस्वती चौधरी, मधुरा मुळे, संजीवनी घुमरे, साक्षी अडसुळे, करुणा पराडकर उपस्थित होत्या, तन्वी जोशी यांच्यावतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.