Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

रामचंद्र म्हात्रे विद्यालयची देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण संवर्धन जनजागृती दिंडी

सिटी बेल ∆ आवरे • उरण ∆ अजय शिवकर  ∆ देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलातुन सकाळी ठीक १०.०० वाजता भव्य…

इनरव्हील क्लब कर्जतच्यावतीने वृक्षारोपण

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ इनरव्हील क्लब कर्जतच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन कर्जत येथील रॉयल कॅम्प येथे करण्यात आले होते. पूजेचे पहिले मानाचे…

माजी आमदार सुरेश लाड यांची मागणी

अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ गेले काही दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमध्ये पेरलेल्या राबांचे,…

करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी निलेश तांडेल यांची बिनविरोध निवड

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ उरण तालुक्यातील करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते निलेश अनंत तांडेल…

‘एकदा काय झालं!!’चा सेट ‘प्लास्टिक फ्री’!

डॉ. सलील कुलकर्णी म्हणतात, मला माझ्या टीमचा अभिमान, कारण… सिटी बेल ∆ मनोरंजन प्रतिनिधी ∆ भावनाप्रधान कथानक आणि उत्तम कलाकार मंडळींना घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणारे…

प्रवीणा सावंत व साथीदाराला 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

पेणच्या बंटी-बबलीचा तुरुंगातील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆ जिल्ह्यातील असंख्य तरुण-तरुणींना फसविणाऱ्या पेणच्या बंटी-बबली या जोडीचा पेण पोलीस…

अमित ठाकरे यांच्याहस्ते बारवई बसथांब्याचे लोकार्पण

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे बारवई थांब्यावर आगमन…

‘विठू माऊली माझी’ अभंगवाणी कार्यक्रम रसिक तल्लीन

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ असा कसा  देवाचा देव बाई ठकडा। एका पायाने लंगडा।या संत एकनाथांच्या गवळणीसह संत तुकडोजी महाराज, संत जनाबाई,…

शेतकरी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संस्था चावणे (रजि.) यांच्यावतीने चावणे येथील माध्यमिक विद्यालयात दहावी…

कांबे व चांभार्ली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पोलिसांकडून “पोलीस काका आणि पोलीस दीदी” संकल्पनेबाबत मार्गदर्शन सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना…

अरे बापरे… उघड्या ड्रेनेज लाईन मध्ये पडली गाय

ड्रेनेज लाईन मध्ये पडलेल्या गायीला पोलीस व अग्निशमन दलाने काढले सुखरूप बाहेर सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ ड्रेनेज लाईन मध्ये पडलेल्या एका…

मग्रूर कंपन्यांनी थकवला ग्रामपंचायतीचा कर

मालमत्ता कर न भरल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत तर्फे संबंधित कंपन्यांना जप्तीची नोटीस सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा, ता. उरण,…

जागतिक सर्प दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्पमित्रांचा होणार सन्मान

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने 16 जूलै जागतिक सर्प दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील तमाम सर्पमित्रांच्या आत्तापर्यंत करीत…

उरणमध्ये घर अंगावर पडून मृत्यू

अतिवृष्टीने उरण मधील जांभूळ पाडा येथील आदिवासी वाडीवरील एका व्यक्तीचा घेतला बळी सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆ हवामान खात्याच्या अंदाजनुसार १५ जुलै…

माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील दहा कर्मचारी सेवेत कायम

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ जगाच्या नकाशावर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ची ओळख आहे अश्या माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील दहा कर्मचा-यांना…

पाणीपट्टी दरवाढी विरोधात खोपोली भाजप आक्रमक !

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆खोपोली ∆ नगरपालिका प्रशासनाने नुकतीच पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला, याबाबत त्यांनी विविध वर्तमानपत्रात पाणीपट्टी दरवाढीचे जाहिरात प्रसिद्ध केली…

पावसाच्या आगमनाने शेतक-यांस दिलासा

शेतीच्या कामात बळीराजा मग्न : तालुक्यात काही ठिकाणी लागवडीस प्रारंभ सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆पाताळगंगा ∆ पावसाचे आगमन होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते.मात्र मागील…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे यांची भक्ती रचना- श्री विठ्ठल- रखुमाई !! श्री विठ्ठल – रखुमाई ! टाळ-मृदुंगाचा गजर निनादला वारकरी निघाले पंढरपूर यात्रेला देवशयनी ‘आषाढी’…

बौद्ध महासभेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक संस्थेचा अभ्यास करावा — सुशिल वाघमारे सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ विद्यार्थी हा देशातील उद्याचा उज्वल भविष्य असून त्यांनी शिक्षणाबरोबर…

दीपक नायट्रेट कंपनीत कामगाराचा मृत्यू

सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆ दीपक नायट्रेट लि. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कंपनी प्लांट मधील बॉयलरसाठी…

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे आयोजन

खा. सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्यातील जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : जिल्ह्यातील ८० स्पर्धकांचा सहभाग सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆ खा. सुनील…

रस्ते खड्डे मुक्त न झाल्यास दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

खिडूकपाडा मधल्या खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्ती साठी प्रभूदास भोईर आक्रमक सिटी बेल ∆ कळंबोली ∆ आशिया खंडातील सर्वात मोठ्या पोलाद बाजाराच्या कुशीतील खिडूकपाडा हे गाव मूलभूत…

श्री अमरनाथ सेवा मंडळ पनवेलने वाहिली ढगफुटीने मृत्युमुखी झालेल्या यात्रेकरूंना श्रद्धांजली

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुंफेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक ढगफुटी झाल्याचे सुमारे १६ जणांचा मृत्यूू झाला असून ४०…

महादेव वाघमारे यांची मागणी

खांदा कॉलनीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करा सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ खांदा कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील…

१ किलो सोने चोरी करणाऱ्या घरफोडी चोरांना मानपाडा पोलीसांनी केली अटक

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ राहत्या घराच्या दरवाजाचे लॅच तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेले १०० तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे…

श्री/ सौ.आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृती योजनेचा वाटप

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ आषाढी एकादशीचे औचित्य साधून जनसेवेतून आनंद देणा-या वशेणीत इतिहास संपादकीय मंडळाकडून नुकताच श्री/सौ आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृत्ती…

वशेणीच्या इतिहासातील सोनेरी पान हरपले

चंद्रहास गावंड गुरूजी यांची शोकसभा संपन्न सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ उरण तालुक्यातील वशेणी गावचे सुपुत्र, एक आदर्श गुरूजी, कलाप्रेमी व्यक्तीमत्व, विविध…

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे उरण मध्ये नव चैतन्य

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचे दिनांक ५ जुलै…

शिवसेना माथेरान शहर प्रमुखपदी प्रसाद सावंत

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या उचलबंगड्या केल्या तर काही पदाधिका-यांच्या नव्याने…

माथेरान घाटात जुम्मापटटी जवळ वडाचा मोठा वृक्ष कोसळला

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ माथेरान घाटात रस्त्यावर काल शनिवार दि.9 जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मोठा वङाचा सुमारे शंभर वर्षापूर्वीचा वृक्ष…

सिटी बेल प्रस्तुत आषाढी एकादशी स्पेशल “अभंग काव्य”

आषाढी एकादशीच्या औचीत्याने सिटी बेल वर संपूर्ण महाराष्ट्रातील कवींकडून विठूरायाच्या गुणगाणाची भक्तीमय काव्यपुष्पांची उधळण आषाढी एकादशी या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे म्हणूनच…

कुंपणचं जेव्हा शेत खातं

चिरनेरच्या मामाश्री गोदामातून कोट्यावधी रूपये मालाच्या सात कंटेनरची चोरी सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ उरण तालुक्यातील चिरनेर येथिल मामाश्री या गोदामातून कोट्यावधी…

अपघातात चालकासह एक प्रवाशी जखमी

अरे बापरे… एर्टीगा कार ४० फूट दरीत कोसळली : मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील घटना सिटी बेल ∆ रायगड ∆ धम्मशील सावंत ∆ मुबंई पुणे…

पहा वाहतूक पोलीसाला फरफटत नेत असतानाचा थरारक व्हिडिओ

लाइफलाईन हॅस्पिटलमधील डायरेक्टर डॉक्टर जानवी पाटील यांची हिंमतीमुळे वाचला वाहतूक पोलिसाचा जीव सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ पनवेलमधील लाइफलाईन हॅस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर…

बीड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सपना लोभी

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सपना रवी लोभी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी त्यांचे अभिनंदन…

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी उत्तरा वैद्य यांची निवड

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ इनरव्हील क्लब ऑफ कर्जतच्या नवीन 2022-23 वर्षाकरीता पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला,क्लबच्या अध्यक्षपदी उत्तरा वैद्य यांची निवड…

रसायनीत वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ वनविभाग अलिबाग वनपरिक्षेत्र पनवेल, परिमंडळ वासांबे मोहोपाडा आणि पत्रकार बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनीतील मौजे रिस परिसरातील…

करबुडव्या आर्शिया कंपनीवर जप्तीची नामुष्की

साईच्या सरपंच अमृता सुनील तांडेल आणि पंचायत समिती अधिकार्यांची धडाकेबाज कारवाई अखेरच्या क्षणापर्यंत आर्शिया कंपनीने मग्रुरी करण्याचा केला प्रयत्न सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी…

गुरुपौर्णिमेनिमित्त चिरनेर ते वहाळ श्री साईबाबांची पायी पालखी दिंडी सोहळा

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ बुधवार 13 जुलै 2022 रोजी हिंदू धर्मातील प्रसिद्ध सणापैकी एक असलेले गुरुपौर्णिमा हा सण आहे. या गुरुपौर्णिमा…

एक बहारदार- रंगतदार – संगीतमय सहल

चिर्ले-उरण येथील ‘काव्य-दरबार’ आयोजीत पावसाळी वर्ष-सहल !! सिटी बेल ∆ पनवेल ∆ ‘काव्य-दरबार’ आयोजित पावसाळी ‘वर्ष-सहल’ ही चिर्ले-उरण येथील अॅड. चंद्रकांत मढवी यांच्या ‘अस्तित्व’ या…

ग्रूप ग्राम पंचायत माजगांव परिसरात हजारो वृक्ष लागवड

वृक्ष लागवड करुन ऑक्सिजन ची पातळी वाढवू या : सरपंच गोपीनाथ जाधव सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆पाताळगंगा ∆ वृक्ष लागवड आणी संवर्धन ही काळाची…

शांतता कमिटीची बैठक संपन्न

महाराष्ट्र सरकारच्या बकरी ईद संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे : व.पो.नि. रवींद्र दौंडकर सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ महाराष्ट्र सरकारच्या…

नागोठणे पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆ सर्व शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, पोलीस मित्र समिती सदस्य, सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांची आगामी…

पाच आरोपी गजाआड

पोयनाड आर डी सी बँक येथील एटीएम मधून पैसे चोरीच्या गुन्ह्याची उकल सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाणे…

डॉ अनिल परमार यांनी स्विकारली रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रांतपाल पदाची सुत्रे

सिटी बेल ∆ पनवेल ∆ रोटेरियन डॉ अनिल परमार ह्यांनी ३ जुलै रोजी, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात रोटरी…

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी कर्जत नगर परिषद प्रशासन सज्ज सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा…

खड्ड्यात हरवला रस्ता

कलोते फाटा ते नडोदे रस्त्याला तलावाचे स्वरूप : रस्ता प्रवासासाठी बनला धोकादायक सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆पाताळगंगा ∆ खालापूर तालुक्यामधील काही भागातील रस्त्याची पहिल्याच…

पनवेल तालुक्यात पावसाचा ‘थरथराट’

रस्ते जलमय,वहातूकीची कोंडी,शेतीच्या कामाला ब्रेक, शेतातील राब वाहून जाण्यांची भीती सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆पाताळगंगा ∆ गेले काही दिवस पाऊस रौद्र रुप धारण करुन…

आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन

खारघर वसाहतीत मैदान सुशोभिकरण करण्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवण्याची शिवसेनेची मागणी सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ खारघर सिडको द्वारे खारघर वसाहतीत उद्यान…

अर्धा किलो मोफत बदाम पडले महागात

अर्धा किलो बदाम मोफत मिळविण्याच्या नादात गमावले ४ लाख १० हजार रुपये सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ खारघर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने अर्धा…

Mission News Theme by Compete Themes.