सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सपना रवी लोभी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सपना लोभी यांचे अभिनंदन करताना तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रंजना धुळे
याप्रसंगी त्यांचे अभिनंदन करताना तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रंजना धुळे, बीड ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रभावती लोभी, माजी उपसरपंच वैशाली देशमुख, शैला बेलोसे, दीपा कदम, जगदीश देशमुख, केतन बेलोसे आदी उपस्थित होते.







Be First to Comment