Press "Enter" to skip to content

आमदार विक्रांत पाटील यांची महाकाली मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला भेट


पनवेल, दि.(वार्ताहर) : पनवेल शहरातील ठाणा नाका येथील महाकाली मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या आयोजनाची माहिती घेतली.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मुकेश वाघेला, पत्रकार संजय कदम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.