Press "Enter" to skip to content

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची विघ्नराजेंद्र गणेश मित्र मंडळाला भेट


पनवेल, दि.२० (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांच्या विघ्नराजेंद्र गणेश मित्र मंडळाला शिवसेना नेते, आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी मंडळाच्या गणेशोत्सव आयोजनाची पाहणी करून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विभागप्रमुख विश्वास पेटकर, यतीन देशमुख, सुनील गोवारी, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.