सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
इनरव्हील क्लब कर्जतच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन कर्जत येथील रॉयल कॅम्प येथे करण्यात आले होते.
पूजेचे पहिले मानाचे फळ ‘श्रीफळ ‘ म्हणजेच नारळाची 10 रोपे लावली. तसेच तुळशीची 10 रोपे लावण्यात आली.या प्रसंगी अध्यक्षा उत्तरा वैद्य, सेक्रेटरी मोनिका बडेकर, आय एस ओ प्राची चौडीये, एडिटर ज्योत्स्ना शिंदे, सी सी शिल्पा दगडे, संजीवनी घुमरे, शीला गुप्ता, सरस्वती चौधरी, उज्वला पाटील, मधुरा मुळे आदी सदस्य उपस्थित होत्या.








Be First to Comment