Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले पदक

कु.प्राची भोईर हिने कुस्तीत रायगड जिल्ह्याची उंचावली मान : राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले पदक सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या…

प्रिये

प्रिये प्रिये तुझ्या डाव्या डोळ्यावर बट रुळलीतेजस्वी आकर्षक चेहऱ्यावर भर पडलीतहानलेल्या हरिणीला जसे मृगजळ दिसलेकाळ्याभोर ढगांनी तुझा केशसंभार संवरीलाझाकोळल्या आकाशातून चंद्र रुपी चेहरा उमटलारेखीव भालावर…

एस टी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

राजीनामा देऊन एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, एका कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत एस टी कामगारांनी संयुक्त कृती…

कामोठ्यात भाजपाचा अभिनव उपक्रम

बाजारापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळ बनविण्याचे जिन्नस केले उपलब्ध सिटी बेल | कामोठे | दिवाळी सणानिमित्त कामोठे येथील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून एक अभिनव उपक्रम…

साठवण

साठवण कुठुन एकसा ढग शुभ्र तोविहरत होता नभामधेपक्षीही वाट चुकला तेव्हापाहत होता तुझ्याकडे लालसर आभाळी फडकेजरीपटका तो वनामधेहर महादेव घोष एकसादुमदुमला हो मनामधे सर्पाच्या त्या…

मयतांच्या नातेवाईकांना अनुदान

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मृत कोरोना रुग्णांच्या वारसांना मिळणार ५० हजार अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच…

उरणचा विपुल लफड्यात

बहुचर्चित लफडं या सिनेमात दिसणार उरण-भेंडखळ गावचा सुपुत्र विपुल प्रकाश भोईर सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | महेश थोरात यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या…

जखमी अजगरास जीवनदान

जखमी अवस्थेतील अजगराला वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्प मित्रानी दिले जीवनदान सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | खरोशी गावातून वाहणारी भाल नदी त्या नदीत…

बचत गटाचा रांगोळी व्यवसाय

आमडोशी तेथील श्री समर्थ कृपा बचत गटाचा रांगोळी व्यवसाय सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील आमडोशी येथील श्री. समर्थ बचत गटाचा…

तरूणाला मिळाले जीवदान

छातीमध्ये जन्मजात दोष असलेल्या २९ वर्षीय तरुणाच्या दुर्मिळ आजारावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | भारतामध्ये अनेकवेळा जन्मजात असलेले दोष दुर्लक्षित केल्यामुळे…

ग्रंथालयाला संविधानाची भेट

शेडुंग सेंट विल्फ़्रेंड लॉ कॉलेज विद्यार्थी समूहाकडून ग्रंथालयाला संविधानाची भेट सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | शेडुंग येथे असणाऱ्या सेंट विल्फ़्रेंड लॉ कॉलेजमध्ये…

गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त

रसायनी पोलिसांची गावठी हातभट्टीवर तीन महिन्यांत सातव्यांदा कारवाई : वाशिवली डोंगराळ भागातील अड्डा उध्वस्त सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पोलिस ठाण्याच्या…

बँक ऑफ इंडिया चा कर्ज मेळावा

कोरोना संकटात रुंदावलेली दरी मिटविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त– शंपा बिश्वास सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘कोरोना महामारी संकटात ग्राहक आणि कर्ज देणाऱ्या…

कर्जतमध्ये अतिक्रमण जमीनदोस्त

कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल रस्त्याच्या दोन्ही बाजू कडील अतिक्रमण जमीनदोस्त रस्त्यासाठी ठरणारा अडथळा दूर, मुख्याधिकारी यांची कारवाई सिटी बेल | कर्जत | संजय…

एकच वादा बबनदादा

शिवसेना नेते बबनदादा पाटील यांच्या मागणीला यश : तळोजा फेज 1 आणि 2 येथील रस्त्याची निविदा निघाली जलकुंभाचा ही प्रश्न मार्गी लागणार सिटी बेल |…

आई एकविरेच्या ओव्या

आई एकविरेच्या ओव्या सांजवेळी देवापुढती लाविते मी सांजवातसोनियाच्या पावलांनी लक्ष्मी आली घरातसुगंधाने वेडावतो अंगणात माझ्या मरवाएकविरेने ल्याला शालू ग हिरवापारिजातकाचा गंध माझ्या मना ग मोहवीएकविरेच्या…

कोरोना योद्धा सन्मान

शिवसेना व श्री महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डॉक्टर अक्षय कोळेकर यांना कोरोना योद्धा सन्मान सिटी बेल | खारघर | शिवसेना व श्री महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट…

युवकांनी बांधले शिवबंधन

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील काॅलेज युवकांचा युवा सेनेत प्रवेश सिटी बेल | खारघर | शिवसेना नेहमीच युवकांना आकर्षित करीत आली आहे. किंबहुना…

प्रशासनाचे लेखी आश्वासन

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लयलूट थांबणार,मनसेच्या दणक्यानंतर भात खरेदी केंद्र लवकरच होणार सुरू सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | सध्या शेतकऱ्याला वादळी संकट व…

मनोज पाटील यांचा वाढदिवस साजरा

रायगड भूषण मनोज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा उरण…

जेएनपीटी मध्ये जनजागृती सप्ताह

जे एन पी टी मध्ये दक्षता जनजागृती सप्ताहला सुरुवात. भ्रष्टचार समूळ नष्ट करण्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा. सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे…

पुनर्वसनाच्या कामात हलगर्जीपणा

पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व साखर सुतारवाडी पुनर्वसनाचे पेच ? सुतारवाडीत टाटा आणि केवनाळे येथे कोटक महिंद्रा करणार पुनर्वसन सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर…

ई श्रम लेबर कार्ड चे वाटप

कर्जत मध्ये लाभार्थ्यांना मोफत ई श्रम लेबर कार्ड चे वाटप सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | किसान मोर्चा कोकण संपर्कप्रमुख सुनिल गोगटे यांच्या…

तटकरेंचे षडयंत्र फसले

पेण पालीकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यावरी कलम ३५३, ३५२ पोलिस तपासाअंतर्गत रद्द अखेर सत्याचा विजय झाला – गटनेते अनिरुद्ध पाटील सिटी बेल | पेण |…

विजय कुळकर्णी यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेल सह संयोजकपदी विजय कुळकर्णी सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेल सह संयोजकपदी विजय…

तिर्थधाम कळस शिळान्यास समारंभ

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात डौलाने उभ राहतय तिर्थधाम : उद्योजक किसनभाऊ राठोड यांनी जपला अध्यात्मिक वसा कंठवली येथे पार पडला कळस शिळा न्यास समारंभ सिटी…

खालापूर खोपोली मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जंगी स्वागत

शासनाने आरक्षणाची जबाबदारी पार पाडावी अन्यता लॉंग मार्च शिवाय पर्याय नाही – खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | सर्वत्र…

शिक्षणाचे स्वप्न पूर्ण

आशादिप ग्रुप ची गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाकरीता सामाजिक बांधिलकी सिटी बेल | हदगाव | राहुल बहादूरे | आज श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वच पालक खर्च करण्यासाठी…

सुवर्णा जोशी बेस्ट नगराध्यक्षा

कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार 2021 ने सन्मानित सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | लोकसत्ता संघर्षच्या माध्यमातून बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा…

१८ वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा

१८ वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित ; आळंदी येथे रंगणार थरार सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार सिटी बेल | पुणे…

भरत पाटील कालवश

भरत बाळूशेठ पाटील यांचे दुःखद निधन : माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांना पितृशोक सिटी बेल | वहाळ | सिडको कामगार युनियन चे माजी अध्यक्ष भरत…

मातृत्व

मातृत्व तुझा येण्या ची चाहूल लागलीआणि मी हरवून गेले, माझा मनात असलेलामातृत्व ची जाणीव झाली….मातृत्व प्राप्त करण्यात वेदना असते आनंदाची …. मातृत्व चे गौरव मी…

फिनिक्स हाॅस्पिटलचे उद्घाटन

खांदा कॉलनीतफिनिक्स मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन सिटी बेल | खांदा कॉलनी | खांदा कॉलनी येथे नव्याने सुरू झालेल्या फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे उद्घाटन…

रोखठोक शरद पोंक्षे

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वैचारिक बैठक नाही : दिलखुलास गप्पांमध्ये शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले परखड मत सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | भाजपचे…

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस जगदीश घरत यांचा नारायण राणेंच्या उपस्थीतीत भाजपामध्ये प्रवेश सिटी बेल | मुंबई | अमूलकुमार जैन | सद्यस्थितीत भारत देशासहित जगात भारतीय…

राष्ट्रीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेची नाशिक येथे उत्साहात सुरुवात सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | नाशिक जिल्ह्यातील महाजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक येथे ,राष्ट्रीय…

कळंबोलीत शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीत शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सिटी बेल | कळंबोली | शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व…

मास्क व सॅनिटायझरचा विसर

दिवाळीच्या खरेदीत नागरिकांना मास्क व सॅनिटायझरच्या खरेदीचा पडला विसर : मास्क व सॅनिटायझरची  विक्री ५० टक्क्यांनी झाली कमी सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | गेली…

मौन

मौनमला सांगते रेशमी मौन त्याचेमिटे पान का सारखे लाजरीचेफुटे पंख कोषातही का अळीलाकशाची पडे भूल वेड्या कळीला  हवासा जरा वाटता स्पर्श कोरा चढे का उगा स्पंदनांचाच…

शिक्षक संघटनेची सभा संपन्न

खालापूर तालुका शिक्षक सेनेची चौक दगडी शाळेत शिक्षक संघटनेची सभा संपन्न सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | गेल्या दोन वर्षापासून कोरोनांचे संकट असल्यामुळे शिक्षकांच्या…

गणपती आरास स्पर्धा

रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन गणपती आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण सुप्त गुणांना वाव देणारी आरास स्पर्धा कौतुकास्पद : आ. भरतशेठ गोगावले सिटी बेल | नागोठणे…

सिडकोविरोधात ठिय्या आंदोलन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी पाडकाम रोखले ! सिडकोविरोधात ठिय्या आंदोलन सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | नवीन पनवेल भीमनगर झोपडपट्टी पाडण्यासाठी मोठ्या पोलीस…

जिल्हा परिषद निवडणुकींच्या पूर्वतयारीसाठी भाजपचा मेळावा

भाजपच्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन सिटी बेल | नेरळ | वार्ताहर | भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुथ अध्यक्ष आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या मेळाव्याचे…

भामटा बिल्डर फरार

फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून ग्राहकांकडून लाखो रुपये उकळणार्‍या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल   सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल मधील विचुंबे भागात…

श्रमदानातून केला पांदणरस्ता

हंगाम काढण्यासाठी अखेर शेतकऱ्यांनीच तयार केला श्रमदानातून पांदणरस्ता सिटी बेल | हदगाव | राहुल बहादूरे | शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च…

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती

कर्जत नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली संपन्न सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जत नगरपरिषदेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले…

अबब… ८ फुटी अजगर

शेत कापणी करत असताना पायाखाली आला ८ फुटी अजगर…. वाचा काय झाले नंतर ? सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील धामणसई…

स्थानिक बेरोजगारांकडे दुर्लक्ष !

क्लॅरियंट कंपनीत परप्रांतीय कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती ही कंपनी स्थानिकांसाठी, की परप्रांतियांसाठी ? सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | धाटाव औद्योगिक परिसरातील क्लॅरियंट…

Mission News Theme by Compete Themes.