Press "Enter" to skip to content

विजय कुळकर्णी यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेल सह संयोजकपदी विजय कुळकर्णी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेल सह संयोजकपदी विजय कुळकर्णी यांची कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते नेमणूक पत्र देऊन नेमणूक करण्यात आली .

सदर प्रसंगी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत मंडल सरचिटणीस राजेश भगत, कर्जत मंडल सांस्कृतिक सेल संयोजक बल्लाळ जोशी, नेरळ शहर माजी अध्यक्ष अनिल जैन आणि वैद्यकीय सेल सह संयोजक राहुल कुलकर्णी उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.