शिवसेना व श्री महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डॉक्टर अक्षय कोळेकर यांना कोरोना योद्धा सन्मान
सिटी बेल | खारघर |
शिवसेना व श्री महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कळंबोली येथील कोव्हीड सेंटर मध्ये सेवा देणारे डॉक्टर अक्षय कोळेकर यांना कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्रदिप ठाकूर,श्री महाकाली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील उपस्थित होते.








Be First to Comment