शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील काॅलेज युवकांचा युवा सेनेत प्रवेश
सिटी बेल | खारघर |
शिवसेना नेहमीच युवकांना आकर्षित करीत आली आहे. किंबहुना शिवसेना हा युवकांचा फर्स्ट चाॅयीस असतो. आज पुन्हा एकदा कळंबोलीतील काॅलेज युवकांनी जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रणीत युवा सेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्रदिप ठाकूर, शिवसेना महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपशहर प्रमुख कळंबोली नारायण फडतरे, उपशहर प्रमुख खारघर प्रकाश गायकवाड, युवसेनेचे जिल्हा समन्वयक नितिन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपविधानसभा आधीकारी अनिकेत पाटील, शहर अधिकारी कळंबोली जय कुष्टे, विभाग अधिकारी प्रथम पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.
युवा सेनेत प्रवेश करणारे युवक
प्रतीक सावंत, पियुष दत्ता, सुजल मानवे, मुस्ताक खान, संदीप शिंदे, अथर्व आंबेतकर, चींमय ठाकूर, यश दुबे, ओम म्हात्रे,आयुष खावट,सोहम फडतरे.








Be First to Comment