खांदा कॉलनीतफिनिक्स मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन
सिटी बेल | खांदा कॉलनी |
खांदा कॉलनी येथे नव्याने सुरू झालेल्या फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे उद्घाटन आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी रासपा चे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, आमदार प्रशांत ठाकुर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपा चे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक एकनाथ गायकवाड,तेजस कांडपीळे, नगरसेविका सीताताई पाटील, डॉ.राजेंद्र खाडे, डॉ.श्रीराम नावाडे, डॉ.विजेता बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment