Press "Enter" to skip to content

Posts published in “मुंबई”

चार वर्षाच्या चिमुकलीची दैदिप्यमान कामगिरी

गुजरातमधील सर्वोच्च शिखर गिरनार वर फडकला महाराष्ट्राचा झेंडा,रायगडातील चार वर्षाच्या चिमुकलीची अद्भुत कामगिरी दहा हजार पायऱ्यांचे गुजरातमधील सर्वोच्च गिरनार शिखर सर…सलग चौथ्या विक्रमांसह अकराव्या रेकॉर्डस…

महेंद्र घरत यांच्या मागणीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थन

शिवडी – न्हावा सागरी सेतूला बॅ.ए.आर. अंतुलेंचे नाव द्यावे : जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी सिटी बेल | पनवेल | खऱ्या अर्थाने कोकणचा विकास ज्यांच्यामुळे…

मुंबईत पथनाट्याचे सादरीकरण

बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे ‘ति’ या पथनाट्याचे केले सादरीकरण सिटी बेल | उरण | सुभाष कडू | तळोजा येथील बाळासाहेब ठाकरे…

वंचित कडून महाराष्ट्र सरकारचा निषेध !

भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात महाविकास आघाडीचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र ! सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थाना बाहेर वंचित बहुजन आघाडी करणार निषेध आंदोलन !!!…

मुलांना कोव्हॅक्सिन लस

गुड न्यूज : 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना दिली जाणार कोव्हॅक्सिन लस सिटी बेल | नवी दिल्ली | लहान मुलांच्या पालकांना एक आनंदाची बातमी समोर…

महाड येथील पंजाबी-मराठी दांपत्याच्या लेकीच्या इंग्रजी कविता गाजताहेत

जर्नेलसिंग अन् विद्याची लेक दिलशाकौरच्या कवितांना ‘ग्लोरियस सागा’ मध्ये स्थान सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | ऐतिहासिक महाड शहरात दोन पिढयांपासून वास्तव्य असलेल्या…

मुंबईत इराणमधून आलेले होते हेरॉईन ; एक आरोपी अटकेत

उरणमध्ये १२५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त डीआरआयची मोठी कारवाई सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली…

उज्बेकिस्तान येथे पार पडली वर्ल्ड बॉडी बिल्डिंग व फिजिक चॅम्पियनशिप स्पर्धा

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी यांनी जागतीक शरीर सौष्टव स्पर्धेत पटकवले ब्राँझ मेडल सिटी बेल | क्रिडा प्रतिनिधी | महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस…

७ ऑक्‍टोबर २०२१ पासून शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर खुले

साईंचे दार भक्तांसाठी होणार खुले : वाचा काय आहेत नवे नियम सिटी बेल | शिर्डी | सुनिल ठाकूर | राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१…

अभिमानास्पद बातमी : खाकी वर्दी ने फडकवला साता समुद्रापार झेंडा

महिला पोलीस अंमलदार आरती ठाणेकर बेळगली यांचा ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरात झेंडा : भारतीय दूतावासात नियुक्ती सिटी बेल | ठाणे | खाकी वर्दीतील पोलीस नाईक पदावरून थेट…

अनिष पाटील व गोपाळ म्हात्रे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल| मुंबई | विठ्ठल ममताबादे | मुंबई येथे मराठी पत्रकार हॉल, आझाद मैदान येथे अमरदीप बालविकास फाउंडेशन व टिएमजी क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध…

राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण मास मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्र उभारणीसाठी अंगणवाड्यांचे मोलाचे योगदान – हेमा काटकर सिटी बेल | मुंबई | देशातील पुढील पिढी घडविण्यात अंगणवाडी ही संस्था मोलाचे योगदान देत असून बालकांचे…

शहाबाज गावाचे सुपुत्र प्रतिक जुईकर देशातील महत्वाची यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण

आगरी समाजाचा प्रतिक जुईकर रायगड जिल्ह्यातील पहिला युपीएससी अधिकारी सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचा…

मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे डिआरएम पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांची गणना एक होतकरू व कार्यक्षम निरिक्षक म्हणुन…

ही बातमी पहा.. चमत्कार आजही घडतात यावर तुमचा विश्वास बसेल

पुजार्याला स्वप्नांत मिळाला दृष्टांत आणि चक्क झाडाच्या मुळांमध्ये सापडली शिवपिंडी चमत्कार आजही होतात. थिरुवलु (तामिळनाडू) जवळच असलेल्या मंदिरातील पुजारी याला महादेवाने स्वप्नात दृष्टांत दिला, आणि…

लाइफ लाइन हाॅस्पीटलचे डॉ.प्रकाश पाटील यांना झी 24 तास हेल्थ अ‍ॅण्ड वेल्थ पुरस्कार

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव सिटी बेल | पनवेल | संजय कदम | पनवेलमधील सुप्रसिद्ध असे लाईफ लाईन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश…

राज्यपालांच्या हस्ते पमपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार

सिटी बेल | पनवेल | राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून राज भवन मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येक जण…

अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद ट्रस्टची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

राज्यपालांच्या हस्ते गौरव सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्त भागातील एक हजार मुलींच्या…

प्रगती दलाल “मी मराठी, महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | पनवेल येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या केशवजी विरजी कन्या विद्यालय गेल्या ३२ वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत…

इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन आणि अरूनिता यांचा भाजपयुमो तर्फे सत्कार

प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घडवून आणला सन्मान सिटी बेल | मुंबई | इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन आणि…

‘बल्क ड्रग्ज पार्क’ आता रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुडात

प्रकल्पात एकूण ३० हजार कोटीची गुंतवणूक : ७५ हजार लोकांना मिळणार रोजगार सिटी बेल | मुंबई | राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्यात सुमारे पाच हजार एकरमध्ये…

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रंगकर्मींकडून महाआरतीचे आयोजन

मुंबईतील शिवाजी मंदिर नाट्यगृहाबाहेर करण्यात आली महाआरती सिटी बेल | मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण मनोरंजनसृष्टी प्रभावित झाली आहे. या पार्श्वभूमीवर रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांच्या…

काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट

सिटी बेल | मुंबई | नवनिर्वाचित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच माजी आमदार मुश्ताक भाई…

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची नियुक्ती

रायगड में होगा अब “महेंद्र बाहुबली” का राज सिटी बेल | मुंबई | एकीकडे केंद्रातील भाजप सरकार प्रत्येक पातळ्यांवर अपयशी ठरत असताना 2024 च्या लोकसभा…

घाटकोपरमध्ये रक्षाबंधनानिमित्त हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांतर्फे पोलिसांना राखीचे बंधन

सिटी बेल | मुंबई | रक्षाबंधनाचा सोहळा आहे देशभर साजरा होत आहे.बहीण-भावाच्या  पवित्रा नात्यांचा हा उत्सव. मोठ्या उत्साहात पार पडत आहे. रक्षाबंधन असो, वा अन्य…

कांजूरमार्ग मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी पदार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवून साधेपणात व भाविकतेने गणेशोत्सव साजरा करणार – अध्यक्ष बाबा कदम सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | यावर्षी हिंदुस्थानने…

एल्युजन आर्टद्वारे ऑलम्पिक वीरांना सलाम !!

कलाकार ओंकार नलावडेचा शिवसेना कांजूर शाखेच्या वतीने सत्कार सिटी बेल | कांजुरमार्ग | पंकजकुमार पाटील | टोकियोमध्ये ऑलम्पिक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय…

‘भारतीय कायदा व्यवस्था परिवर्तनाची आवश्यकता’ या विषयावर विशेष संवाद !

ब्रिटिशांनी भारतियांना गुलाम करण्यासाठी बनवलेले कायदे आजही कायम ठेवणे, हे राष्ट्रासाठी घातक ! – अधिवक्ता अंकुर शर्मा, अध्यक्ष, इक्कजूट जम्मू सिटी बेल | गोवे-कोलाड |…

तळीये दरडग्रस्त जखमींच्या पाठीशी उध्दव ठाकरे सरकार उभे

तळीये दुर्घटनेत जे जे आणि के एम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आमदार भरतशेठ गोगावले यांनी घेतली भेट सिटी बेल | अलिबाग |अमूलकुमार जैन |…

प्रसाद लाड यांनी शिवसैनिकांची लिखित माफी मागावी – डॉ. मनीषा कायंदे

सिटी बेल | मुंबई | भारतीय जनता पार्टीने त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेवर उठसूट आगपाखड करण्यासाठीच ठेवले आहे का अशी शंका आता निर्माण झाली आहे. स्वतःला…

९ ऑगस्टला अस्वस्थ रंगकर्मींचा एल्गार होणार

सिटी बेल | मुंबई | करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर…

साईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित

सिटी बेल | मुंबई | अमूलकुमार जैन | महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राजध्यक्ष साईनाथ पवार यांनी स्वतः शंभर टक्के दिव्यांग असूनही दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय…

शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून होत आहे आर्थिक फसवणुक

राज्यपालांमार्फत ठोस उपाययोजना करण्याची ऑल इंडिया सिफेरर्स युनियनची मागणी सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांची आर्थिक…

अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन 2021 चे मानकरी

राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार सिटी बेल | मुंबई | मेड इन इंडिया आयकॉन 2021 हा नामांकित पुरस्कार भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय…

मानखुर्द येथे अबोली महिला रिक्षा संघटनेच्या शाखेची स्थापना

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल परिसरात कार्यरत असणाऱ्या अबोली महिला रिक्षा संघटनेची शाखा मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे स्थापन झाली आहे. मानखुर्द येथे…

मुंबईतील उद्यानास टिपू सुलतानचे नाव देण्याचा समाजवादी पक्षाचा घाट

हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण हिंदु समाज सहन करणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा      सिटी बेल | मुंबई |  गोवंडी येथील ‘एम/पूर्व’…

घाटकोपर येथील वाहतूक पोलिसांना २०० रेनकोटचे वाटप

सिटी बेल | मुंबई | विक्रोळी ते मुलुंड विभागात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना पावसाचा सामना करण्यासठी घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या वतीने २०० रेनकोटचे वाटप…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त रॅलीचे आयोजन

अंमली पदार्थांबाबत पत्रक वाटून प्रबोधन सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | शनिवार दि. २६ जून २०२१ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त…

मुलुंडमधील “प्रयत्न फाऊंडेशन” मार्फत रिक्षाचालकांना मोफत धान्य वाटप

सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) संलग्न प्रयत्न फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवार दि . २६ जुन…

पनवेल महानगरपालिकडून नागरिकांना सहा वर्षाच्या मालमत्ता कराची देयके

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे निवेदन सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल पालिका क्षेत्रातील राहणार्‍या नागरिकांना पनवेल महापालिका प्रशासनाने…

डॉ.विलास मोहोकर यांना “जीवन रक्षक पुरस्कार”

सिटी बेल | मुंबई | शिवसेना प्रभाग क्र 115, कोकण मित्र मंडळ मैदान कोकणनगर,भांडुप येथे आयोजित कार्यक्रमात, समस्त भांडुप रहिवासी व ज्येष्ठ नागरीक यांचे तर्फे…

सिंधुताईंच्या आवाहनाची कांजुरमार्गच्या संस्कृती प्रतिष्ठान (ट्रस्ट) कडून दखल

साद माईंची, साथ संस्कृतीची सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | सध्या चालू असलेल्या कोरोना आणि लॉक डाऊन च्या परिस्थितीमुळे आमच्या सर्व संस्थांना विविध…

टीम परिवर्तन आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा एकत्रित उपक्रम

समाजातील गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचे केले वाटप सिटी बेल । मुंबई । विश्वास निकम । टीम परिवर्तन ही सामाजिक संस्था कोरोनाच्या संकटकाळात सातत्याने गरजु आणि…

ऑनलाईन संवादाद्वारे डॉ मनीषा कायंदे यांनी केली होती मागणी

खासगी सोसायट्यांमध्ये लसीकरणासाठी डॉ मनीषा कायंदे यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार सिटी बेल । मुंबई । लसीकरणासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा व या रांगांमुळे…

महाराष्ट्र पर्यटन तर्फे  कृषीपर्यटनावर ऑनलाईन चर्चासत्र
 

सिटी बेल । मुंबई । प्रतिनिधी ।   अमरावती प्रादेशिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन, यांनी कृषी पर्यटन आणि त्यातील संधी या विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन गुरुवार, २२ एप्रिल , २०२१ रोजी  सकाळी ११.३० वाजता केले होते . वेस्टर्न विदर्भ टुरिझमच्या अधिकृत  फेसबुक पेजवर लाईव्ह स्वरूपात हे चर्चासत्र पार पडले.  श्री. हनुमंत कृ. हेडे, उपसंचालक  (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई या चर्चासत्राचे मुख्य वक्ते होते. या सत्राला शेजारील अकोला, बुलढाणा, वाशीम इत्यादी जिल्ह्यांतील अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. या ऑनलाईन सत्राला  ७२ सहभागींनी उपस्थिती लावली.             माननीय  श्री. हनुमंत हेडे यांनी सर्वप्रथम कृषी पर्यटनाची पार्श्वभूमी स्पष्ट करत या क्षेत्रात वाव असूनही आजवर असलेला धोरणाचा अभाव अधोरेखित केला. महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर   २०२० मध्ये सर्वप्रथम  कृषी – पर्यटन  धोरण जाहीर  केले. या धोरणाचे मुख्य लाभधारक शेतकरी  आणि पर्यटक असून शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्नाचे साधन मिळावे व पर्यटकांना ग्रामीण जीवनाचे जवळून दर्शन घेता यावे  हा त्यामागील उद्देश आहे. या केंद्रांच्या माध्यमातून शेतीशी संबंधित उत्पादने जसे की घरगुती प्रक्रिया केलेले पदार्थ, हस्तकलेच्या वस्तू यांना बाजारपेठ मिळेल व पर्यटकांना नेहमीच्या पद्धतीच्या निवासांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या, निसर्गाशी एकरूप असलेल्या निवासात राहण्याची संधी मिळेल.  यामध्ये मुख्य व्यवसाय शेती व पूरक व्यवसाय पर्यटन असणे बंधनकारक आहे हे त्यांनी स्पष्ट केले.  कृषी पर्यटन केंद्रे चालवण्यासाठी पर्यटन  विभागाकडे  नोंदणी  करणे बंधनकारक  असून पर्यटन एमटीडीसीच्या  अधिकृत संकेतस्थळावर वैयक्तिक  माहिती  आणि  सर्व आवश्यक  कागदपत्रे अपलोड करून कुठल्याही  कार्यालयात स्वतः जाण्याची तसदी  न घेता ही प्रक्रिया पार पडते. स्वतः  शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, कृषी पर्यटन योजनेअंतर्गत नोंदणीकृत संस्था इत्यादी आपल्या शेतात  कृषी पर्यटन राबवू शकतात. यासाठी कृषी पर्यटन धोरणांतर्गत घातलेल्या बंधनकारक अटींची पूर्तता करणे आवश्यक  आहे. यात भोजनव्यवस्था,पिण्याच्या  स्वच्छ  पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे अप्रोच रोड, पार्किंग, स्वच्छता  व  सुशोभीकरण, शेतीची प्रत्यक्ष अनुभवातून माहिती देणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. ऐच्छिक  बाबींमध्ये जर  शेतीचे क्षेत्रफळ २ एकरहुन अधिक असेल मर्यादित संख्येत निवासाच्या खोल्या बांधणे, पारंपरिक उपक्रम जसे की रांगोळी, सडा शिंपणे, सारवण, अश्वारोहण, बैलगाडीची रपेट इत्यादी  गोष्टींची ओळख करून देणे, आठवडी  बाजाराचा अनुभव, ग्रामीण खेळ खेळणे इत्यादी येतात. येथे निवासाची व्यवस्था ऐच्छिक असून आवश्यक बाबींची पूर्तता होत असल्यास एखादे कृषी पर्यटन केंद्र फक्त दिन-सहलीसाठी वापरता येऊ शकते. ग्रामीण परंपरा, ग्रामीण भोजन व ग्रामीण राहणीमान यांना कुठेही धक्का न लावता, तसेच व्यावसायिकीकरण करण्याच्या  नादात खूप गुंतवणूक न करता छोट्या प्रमाणात मात्र नीटनेटकी रचना असलेली केंद्रे निर्माण करण्याचे आवाहन श्री. हनुमंत हेडे यांनी केले. अशा केंद्रांना महाराष्ट्र सरकार प्रत्यक्ष सबसिडी / अनुदान देणार नसले तरीही येथे वीजदर, स्वयंपाकाच्या सिलिंडरचा दर यांत सवलत दिली जाईल. अन्य पर्यटन केंद्रांसारखा व्यावसायिक कर भरावा लागणार नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे इच्छुक शेतकऱ्यांना केंद्राचे बांधकाम कसे करावे, व्यवस्थापन कसे करावे, आतिथ्य कसे करावे यासंबंधी प्रशिक्षण दिले जाईल. तसेच खास पशुसंवर्धन पर्यटन केंद्रे, वाईन पर्यटन केंद्रे अशी निवडक प्रसिद्ध कृषी उत्पादनांची केंद्रे उभारता येतील, स्वतःच्या शेताचे व पर्यायाने स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅण्डिंग करता येईल असे माननीय वक्त्यांनी आवर्जून सांगितले.   कमी गुंतवणुकीत आणि सरकारच्या पाठिंब्याने शेतीला पूरक असा व्यवसाय  सुरु करणे शक्य असल्याने होतकरू  शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या केंद्रांसाठी नोंदणी करावी असे आवाहन  श्री. हनुमंत हेडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रमुख वक्त्यांशी थेट संवाद साधण्याची संधी  मिळाली.  श्री. हनुमंत कृ. हेडे, यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. तसेच ही  योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी जेणेकरून शेतकरी व पर्यटक या दोन्ही घटकांना त्यातून लाभ होईल अशी गरज अधोरेखित केली.  त्यासाठी महाराष्ट्र सरकार संबंधित  विभागांशी संपर्क करून योजनेचा प्रसार करत असल्याचे त्यांनी सांगितले.  सहभागी व्यक्तींनी आयोजकांचे आभार मानले व असे कार्यक्रम नियमितपणे  आयोजित  करण्याची विनंती केली.

महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी अक्षय भोसले

सिटी बेल । मुंबई । विठ्ठल ममताबादे । मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा वार्षिक मेळावा व संघटना बांधणीचा कार्यक्रम दादर, मुंबई येथे…

कोरोनाकाळात पीठाचे वितरण केलेल्या महिलांचे कार्य उल्लेखनीय

जून महिन्यापासून मुंबईतील ६० महिला सांभाळत आहेत पीठाची वितरण व्यवस्था सिटी बेल लाइव्ह । मुंबई । जगभरात आरोग्यसेवा असो की सामाजिक सेवा क्षेत्र यामध्ये काम…

सिकंदर शेख सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । रसायनीत शालेय शिक्षण पुर्ण करुन आपल्या कर्तृत्वाने चित्रपट लेखक, निर्मांता, दिग्दर्शक सिकंदर सय्यद शेख यांच्या कार्याची…

मुख्य तिकीट निरीक्षक रामप्रकाश आर.चौधरी यांचा रेल्वे कडून सन्मान

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । मुकुंद रांजाणे । मुंबई मंडळाचे मुख्य तिकीट निरीक्षक रामप्रकाश आर. चौधरी हे काही वर्षांपासून नेरळ- माथेरान मिनी ट्रेन साठी…

Mission News Theme by Compete Themes.