सिटी बेल | मुंबई |
शिवसेना प्रभाग क्र 115, कोकण मित्र मंडळ मैदान कोकणनगर,भांडुप येथे आयोजित कार्यक्रमात, समस्त भांडुप रहिवासी व ज्येष्ठ नागरीक यांचे तर्फे आमदार रमेशभाऊ कोरगावकर यांचे हस्ते एस विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विलास मोहोकर यांना “जीवन रक्षक पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमास माजी आमदार अशोक पाटील, प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती दिपमाला बढे, नगरसेवक उमेश माने, नगरसेविका श्रीमती दिपाली गोसावी आदी उपस्थित होते.








Be First to Comment