Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

पनवेल – उरणच्या कोरोना रुग्णांना दिलासा

लोकनेते. दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मागणीला अखेर आले यश ! उलवे नोड येथे रिलायन्सच्या दोन अद्यावत व्यावसायिक संकुलात सिडको उभारणार अद्यावत कोविड…

“या” मंदिरात प्रवेश केल्यास उतरते विष : ग्रामस्थांची श्रध्दा

आमडोशी येथील श्री माणकेश्वर मंदिर ठरतेय सर्पदंश व्यक्तींसाठी जीवनदायी : ग्रामस्थांना विश्वास सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : भिसे खिंडीच्या पायथ्याशी रोहा वाकण…

उरणला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कधी होणार ?

एकाही मोठ्या कंपनीचा वरिष्ठ या ठिकाणी राहत नसल्याने ते स्थानिकांच्या अडचणी पासून अनभिज्ञच !! सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून ) मागील…

लवकरचं गटार लाईन पूर्ण होण्याचे संकेत

लॉकडाऊनमुळे मुबंई गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाका येथील गटार लाईनच्या कामाला वेग सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील…

संघर्षाच्या सूर्याचा अस्त
‌वामनराव बाळू घरत यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / खारपाडा- पेण (अजय शिवकर ) पेण तालुक्यातील खारपाडा दुश्मी येथील रहिवासी माजी पोलिस पाटील वामनराव बाळू घरत यांचे मंगळवार २१ जुलै…

मुंबई -गोवा खड्डेमय महामार्गावर आता धुळीचे साम्राज्य

दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना होतोय त्रास सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : जुलै महिना संपत आला तरी यावर्षी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मध्यतरी पावसाने…

पोलिसी खाक्या दाखवताचं बोडणी ग्रामस्थ वठणीवर

अधिकार्‍यांना हाकलवणार्या ग्रामस्थांनी लिहून दिला माफीनामा ! सहा.पोलीस निरीक्षक धर्मराज सोंनके ठरले सुपरहिरो सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन # अलिबाग तालुक्यातील बोडणी…

दंडात्मक कारवाईसह काळया यादीत टाकण्याचा उप अभियंत्याचा वरिष्ठांकडे  प्रस्ताव 

माथेरान नेरळ -कळंब -पोशीर रस्ता मुदतीत न केल्याने ठेकेदारावर कारवाईचे आदेश सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) माथेरान नेरळ – कळंब – पोशीर रस्ता…

कोरोनाच्या साथीत पेण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता

उपजिल्हा रुग्णालयातील अनेक समस्यांसाठी हरिष बेकावडे यांचा आमरण उपोषणाचा इशारा सिटी बेल लाइव्ह / पेण. ( राजेश कांबळे ) रायगड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत हजारो कोरोना बाधित…

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानकडून घोसाळे विद्यालयास सिमेंट पत्रे

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या रोहे तालुक्यातील कोएसोचे माध्य.विद्यालय घोसाळे या विद्यालयास सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे माध्यमातून सिमेंट पत्र्याचे…

काळुंद्रे अंडर पास बुडला पाण्यात

आर डी घरत यांनी दिली होती धोक्याची जाणीव बेजबाबदार कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा- आर डी घरत सिटी बेल लाईव्ह / स्पेशल रिपोर्ट # काळुंद्रे वासियांनी…

🌞 आज चे राशिफल 🌞
शुक्रवार २४/०७/२०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल 🙏🏻सुप्रभात🌞🌝🌻आज चे पंचांग🌚🚩युगाब्द : ५१२२🚩विक्रम संवत्सर : २०७७🚩शालीवाहन संवत् :१९४२🚩शिवशक : ३४७🌞संवत्सर : शार्वरी नाम🌅माह : श्रावण(सावन)🌓पक्ष तिथी :…

हिरवा साज

हिरवा साज ओढा फेसाळ, नदी दुधाळझाडे झाली हिरवीगारश्रावण सरसर आली झरझरमाती झाली ओलीशार हळूच दडले ऊन कोवळेलपंडाव हा सुरू जाहलामोरपिसारा फुलवित जणूहिरवा श्रावण खुशीत आला…

शरद पवारांना केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी !

विविध समित्यांच्या नियुक्तीत मराठी खासदारांना झुकतं माप ! विनय सहस्त्रबुद्धे, डाॅ. भगवान कराड, राजीव सातव यांच्यासह उदयन राजेंचीही वर्णी सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली…

पनवेल महानगरपालिकेतर्फे अँटीजन टेस्ट सुरू

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश सिटी बेल लाइव्ह / पनवेल :# पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याने…

छात्रभारतीच्या मागणीला C.K.T महाविद्यालयाचा सकारात्मक प्रतिसाद

विद्यार्थी समाधानी : व्यवस्थापनाचे व छाञभारतीचे मानले आभार ! सिटी बेल लाइव्ह / पनवेल # विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी साठी अडवणुक न करता प्रवेश देण्यात यावा…

इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

पनवेल तालुका इंटक अध्यक्षपदी दिपक ठाकूर यांची नियुक्ती सिटी बेल लाइव्ह /प्रतिनिधी/ पनवेल # महेंद्र घरत यांच्या पनवेल येथील कार्यालयात छोटेखानी झालेल्या कार्याक्रमात दिपक नामदेव…

महाराष्ट्र जनवादी महिला संघटनेने घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

उरण विलगीकरण कक्षात होणाऱ्या समस्येबाबत दिले निवेदन सिटी बेल लाइव्ह / उरण/ प्रियांका म्हात्रे # महाराष्ट्र राज्य समिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे महिलांच्या आरोग्याविषयी…

भय इथले संपत नाही : आज मृत्यू संख्येचा विक्रम

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज आठ जणांचा कोरोना ने मृत्यू आत्तापर्यंत 135 जणांनी गमावला जीव 171 नव्या रुग्णांची भर 151 जणांना डिस्चार्ज सिटी बेल लाइव्ह /…

अतितीव्रतेच्या बोर ब्लास्टिंग मुळे ओवळे गावातील घरांना तडे

ओवळे ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ! शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ! संतापलेले ग्रामस्थ तिव्र आंदोलनाच्या तयारीत सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट #…

लॉकडाउन च्या काळात ओंजळ फाउंडेशन ने जपली सामाजिक बांधिलकी

सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) तीन महिन्यापासून असलेला लॉकडाउन, हाताला काम नाही, अशातच निसर्ग चक्रीवादळ आले, त्यात कर्जत तालुक्यातील अनेक शाळांचे नुकसान झाले,…

रायगड जिल्हा युवक काॅग्रेसच्यावतीने राष्ट्रपतींना निवेदन

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे # महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस व रायगड जिल्हा युवक काॅंग्रेसच्या वतीने राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी मागण्यांचे…

खांब देवकान्हे मार्गावरील खड्डे जीव घेण्याच्या प्रतीक्षेत

खड्डे बुजविण्यासाठी वाली कोण ? जीव गेल्यावर खड्डे भरले जातील का ? नागरिकांचा संतप्त सवाल ! सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) मुंबई…

कार्यकारी अभियंता, ठाणे, नितीन थिटे यांचे विशेष परिश्रम

तळा उपविभातील म्हसाडी, कुंबेट, वांजोळशी सह अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्ववत सिटी बेल लाइव्ह / रायगड / संजय कदम # 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग’…

कोलाड-खांब परिसरात दोन जण पाण्यात बुडाले

सर्वत्र व्यक्त होत आहे हळहळ सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव) सध्या जगावर कोरोना सारख्या आजाराचे भयंकर संकट ओढवले आहे.प्रत्येक नागरीक चिंतेत आहे. तणावाखाली…

कोरोना होण्याआधी खबरदारी व झाल्यानंतरचे उपाय

सिटी बेल लाइव्ह / आरोग्य कट्टा (घन:श्याम कडू) देशात व राज्यात कोरोना कोविड १९ विषाणूंनीने हाहाःकार माजवला आहे. या आजाराची दहशत एवढी झाली आहे, की…

विश्व विक्रमी काव्यसंमेलनाद्वारे भारतीयांनी दिला सकारत्मतेचा संदेश

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) करोना काळात नैराश्येचे मळभ मनावर आले असताना, ताण तणाव समाजात वाढत असताना ‘साहित्यसंपदा’ समुहातर्फे विश्व् विक्रमी काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात…

साळाव रेवदंडा खाडी पूल वाहतुकीस बंद !

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश ! सिटी बेल लाइव्ह / रायगड /अमूलकुमार जैन # रायगड जिल्ह्यातील अलिबाग,रोहा आणि मुरूड या तीन तालुक्याना जोडणाऱ्या साळाव रेवदंडा…

उरणमध्ये आज 27 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढतच चालला आहे. आज उरणमध्ये एकूण २७ पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर १५…

नियम मोडणाऱ्या खोपोलीकरांना आणले वठणीवर

प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या कार्यपद्धतीची पहिल्याच दिवशी झलक सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार) प्रभारी मुख्याधिकारी म्हणून खोपोली नगरपरिषदेचा कारभार हाती घेतलेल्या सुरेखा भणगे…

जिल्हयातील रूग्णालयांत रेमडीसीवीर १०० एमजी इंजेक्शन तातडीने उपलब्ध करा !

वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांची मागणी सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे # रायगड जिल्हयात कोरोनाचे रूग्ण…

जय भवानी जय शिवाजी या घोषणेला विरोध करणाऱ्यांचा जाहीर निषेध

छत्रपतींच्या जयघोषानेला विरोध करणाऱ्यांचे इनबॉक्स भरून टाकणार माहाविकास आघाडी च्या घटक पक्षांचे “ईमेल भेजो” आंदोलन सिटी बेल लाइव्ह / पनवेल # वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेवर…

पनवेल महानगरपालिकेला आय.ए.एस.दर्जाचा  आयुक्त द्या !

 सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर): पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने…

रोहे-तालुक्यात कोरोनाचे संकट वाढले ; जनता टेन्शन मे

रोह्यात आज नव्याने ५ रुग्णांची नोंद सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार ) रोहे तालुक्यातील रोहे,नागोठणे, कोलाड,परिसरात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही.दिवसेंदिवस…

खालापूरात लोकसहभागातून उभे राहणाऱ्या कोव्हिड केंद्राला मदतीची गरज

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) लोकसहभागातून नगरपंचायत खालापूर हद्दीत ऊभे राहणा-या कोव्हीङ केंद्रासाठी  स्थानिक तरूण ,नगरपंचायत खालापूर आणि तहसीलदार जीवाचे रान करत असून…

पनवेल महानगरपालिकेला घरचा आहेर !

महानगरपालिका आयुक्तांच्या तुघलकी निर्णयाविरोधात जन आंदोलन छेडणार : प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांचा इशारा सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल महानगरपालिका अधिकाऱ्यांचे डोके…

उरणमध्ये कोरोना रुग्णांसाठी हवे व्हेंटिलेटर सुविधेसह रुग्णालय

शेकाप उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांची जेएनपीटीकडे मागणी सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) जगावर कोविड १९ या रोगाच्या महामारीने उरण तालुक्यात उग्ररूप धारण…

अर्चना ट्रस्टच्यावतीने विधवा व निराधार कुटूंबांना रेशनकिटचे वाटप

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे # पनवेल तालुक्यातील आपटा व कर्नाळा विभागातील नऊ आदिवासी वाड्यातील नव्वद विधवा व निराधार कुटूंबाना जीवनाश्यक वस्तूसह रेशन किट…

कोरोनाच्या काळात अलिबाग-रेवदंडा परिसरात खळबळ

तब्बल 65 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमठे धरणातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह ऐन पावसाळ्यात भेडसावणार पाणी प्रश्न सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) अलिबाग तालुक्यातील उमटे…

प्रथम पुण्यस्मरण : कै.सार्थंक राकेश खराडे

मृत्यू दिनांक–24/7/2019प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दि.२४ जुलै २०२० 🙏🏻 आपल्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻 सार्थंक तुझ्या आठवणीत सरले वर्ष तेवत ठेवूनी नेत्रात सतत तुझी मुर्तीं,किती वर्णांवी…

नांदगाव ग्रामपंचायतीतर्फे 1300 घरांना अर्सेनिक गोळ्या व क्लोरीवॅट औषधाचे वाटप

सिटी बेल लाइव्ह / रायगड /अमूलकुमार जैन # रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोरोना रोगाविरुद्ध लढण्यासाठी नांदगाव ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांना अर्सेनिक अॅल्बम 30…

‘नाच गं घुमा’ संस्थेच्या वतीने ऑनलाईन मंगळागौर स्पर्धा

सिटी बेल लाइव्ह / श्रीनिवास काजरेकर/ पनवेल # ‘नाच गं घुमा’ या पनवेल येथील नामांकित संस्थेच्या वतीने महिलांसाठी ऑनलाईन मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करा 

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी  सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार रामशेठ…

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी केली कर्जत कोविड केअर सेंटरची पाहणी

रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याच्या केल्या सूचना पुरेसे मनुष्य बळ ,डॉक्टर आणि नर्स ची सुविधा पुरविल्यास  450 बेडच्या खाजगी रायगड हॉस्पिटलला कोविड उपचार केंद्र म्हणून मान्यता…

Mission News Theme by Compete Themes.