Press "Enter" to skip to content

Posts published in “आरोग्य कट्टा”

नवमातांना राजगिरा लाडू व खजूर पाकिटे वाटप

स्तनपानाचे महत्व याबाबत कर्जत इनरव्हील क्लबची जनजागृती सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो, त्याचा भाग…

आमदार महेंद्र दळवी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डायलेसिस करण्यासाठी जाणाऱ्या रुग्णासह सहकाऱ्यांस मोफत एसटी बस सवलत मिळावी : आमदार महेंद्र दळवी सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ रायगड जिल्हयासाहित महाराष्ट्रात…

आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त बूस्टर डोस लसीकरण

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी कर्जत…

प्रायमा असोसिएशनच्यावतीने कर्करोग निदान शिबिर

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ रसायनीतील डाॅक्टरांनी एकत्र येऊन प्रायमा असोसिएशनची स्थापना केली आहे.या डाॅक्टर असोसिएशनकडून ठिकठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्यविषयक शिबिर,विविध…

आरोग्य शिबिरात अनेकांची व्याधी मुक्ती

कर्जत प्रेस क्लब च्या वतीने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आणि मोफत औषधे वाटप समारंभाचे आयोजन आयुर्वेद म्हणजे भारतीयांची खरी ओळख आहे : सुरेखा भणगे सिटी…

कर्करोग दिनानिमित्त आरोग्य शिबिर, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आणि टाटा मेमोरियल सेंटर प्रिव्हेन्टीव्ह अनकाॅलाजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक…

दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 युवकांना 2 लाखाचा इन्श्युरन्स वाटप

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डिके यांच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यातील…

शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..

सुनिल गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात बूस्टर डोस लसीकरण शिबिर संपन्न सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ भारतीय जनता पार्टी कर्जत आणि उपजिल्हा रुग्णालय…

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचा अभिनव उपक्रम

उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून “संडे टू संडे” ऑपरेशन अंतर्गत 9 मुलांचं ऑपरेशन सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆ पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून संडे टू…

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए), नवी मुंबईत वैज्ञानिक सत्र

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन सिटी बेल ∆ नवी मुंबई ∆ अपोलो हॉस्पिटल्सने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नवी मुंबईच्या सहयोगाने प्रौढांच्या…

श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल मुळे अवघ्या १० दिवसांच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया झाली यशस्वी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ दहा दिवसाच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या महेनतीमुळे व पनवेल…

रसायनीतील प्रायमा डॉक्टर असोसिएशनकडून वारक-यांसाठी मोफत आरोग्यसेवा

सिटी बेल ∆ राकेश खराडे ∆ रसायनी ∆ रसायनीतील डॉक्टरांनी एकत्रित येऊन प्रायमा असोसिएशनची स्थापना केली आहे.या डॉक्टर असोसिएशनकडून ठिकठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्यविषयक शिबिर,…

श्री सिध्दीविनायक हॉस्पीटल कोप्रोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोप्रोली तालुका उरण व सुश्रुषा सुपर स्पेशलिटी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धिविनायक…

तन्ना परिवार व लोहाणा समाज आयोजित आरोग्य शिबीर संपन्न

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆पाताळगंगा ∆ खोपोली चे प्रथम नगराध्यक्ष गो .पु .तना व मित्रपरिवार ,लोहाणा समाज तसेच लायन्स क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने…

रिसमध्ये कर्करोग शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ रसायनी रिस परिसरात गेल्या पंधरा दिवसांपुर्वी महिलांकरिता कॅन्सर प्रतिबंध व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कर्करोगावरील व्याख्यानाचा महिला…

रोटरी क्लब पाताळगंगातर्फे मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ विठ्ठल रखुमाई देवस्थान होराळे- वावोशी येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शत्रक्रीया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या…

प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने…

स्व.नारायण माया तांडेल यांच्या स्मरणार्थ

डॉ. किर्ती सुरेश तांडेल यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆ तांडेल परिवारा तर्फे स्व. नारायण माया तांडेल…

कोरस इंडिया कंपनीमध्ये नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन

सिटी बेल ∆ खांब-रोहे ∆ नंदकुमार मरवडे ∆ रोहे तालुका धाटाव औद्योगिक वसाहतीमधील नामांकित कोरस इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांच्या आरोग्याच्या द्रुष्टीने दि.२१,२२ व २३ जुलै…

सिटी बेल बुद्ध समूहाने आदर्श लोकसेवक पुरस्कार देऊन त्यांना केले आहे सन्मानित

पहा लोकसेवेसाठी परदेशातील ऐश्वर्य सोडणारे डॉ.अभितेज म्हस्के यांच्याशी थेट संवाद सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेलच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मधले एफ आर सी एस ऑर्थो…

१५० ट्रक ड्राइवर व क्लीनर यांची कर्करोग तपासणी

महाराष्ट्रातील ७० टक्के ट्रक चालकांना तंबाखूचे व्यसन : सततच्या तंबाखू चघळण्याच्या सवयीमुळे अनेकांना तोंडाचे आजार सिटी बेल ∆ मुंबई ∆ नुकताच साजऱ्या केलेल्या जागतिक तंबाखू…

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

मोठया आवाजाचा हृदयाने घेतला धसका !

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे हृदयविकाराला आमंत्रण सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆ एप्रिल महिन्यात उज्जेन इथे एका लग्नामध्ये डीजेच्या तालावर नाचताना १८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता,…

आतापर्यंत ११ देशांमध्ये आढळले मंकीपॉक्स

मंकीपॉक्सचा सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग व तोंडावर मास्क असणे गरजेचे सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆ कोरोनाशी दोन हात करून संपूर्ण जागची चांगलीच  दमछाक…

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन

पॅनेशिया हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅथ लॅब रुग्णांच्या सेवेमध्ये रुजू सिटी बेल ∆ पनवेल ∆ डॉक्टर सुभाष सिंग संचलित पनवेल येथील पॅनेशिया हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅथ…

तज्ञ डॉक्टरांनी केली आरोग्य तपासणी

सुधागडात वाघोशी येथील भव्य आरोग्य मेळाव्यात 500 हुन अधिक नागरिकांनी घेतला लाभ सिटी बेल ∆ पाली/बेणसे ∆ धम्मशील सावंत ∆ आरोग्य संपदा हीच खरी संपदा…

निदानावर केले जाणार मोफत उपचार

रोहा सांगडे येथील मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद १५० हुन अधिक रुग्णांनी घेतला लाभ सिटी बेल ∆ गोवे-कोलाड ∆ विश्वास निकम ∆ रोहा तालुक्यातील सांगडे…

समता फाउंडेशन व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचा उपक्रम

कारागृहातील बंदिजनांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ समता फाऊंडेशन व जिल्हा मध्यवर्ती कारागृह अलिबाग यांच्या…

कोरोना महामारीनंतर भारतामध्ये उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले

भारतात २ करोड ३४ लक्ष नागरिक उच्च रक्तदाबाचे नियमित रुग्ण सिटी बेल ∆ आरोग्य प्रतिनिधी ∆ वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १७ मे हा दिवस…

आरोग्य शिबीर संपन्न

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महाआरोग्य शिबीर सिटी बेल •…

विशाल बाफणा कुटुंबाकडून सामाजिक बांधिलकी

सर्वसामान्य नागरीकांसाठी शासनाच्या विविध योजनांची जनजागृती सिटी बेल • पेण • वार्ताहर • पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू संजीवनी हॉस्पिटल, हक्क दर्शक संस्था व शहरातील लीना विशाल…

जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त

थॅलेसेमियाला रोखण्यासाठी लग्नाआधी वैद्यकीय तपासण्या करणे हितकारक !! भारतामध्ये दरवर्षी नवीन १० हजार थॅलेसेमिया रुग्णांची भर सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी • थॅलेसेमिया हा रक्ताशी…

एम जी एम हॉस्पिटल वाशी अंतर्गत

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे मोफत महाआरोग्य शिबिर सिटी बेल • तृप्ती भोईर • उरण • उरण मधील उरण नगरपरिषद शाळा ,…

शेकडो श्री सदस्यांनी केले रक्तदान

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्त दान शिबीर संपन्न सिटी बेल • काशिनाथ जाधव •पाताळगंगा • डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र भूषण, व…

राजपाल रायझिंग सन स्कूल येथे आरोग्य शिबिर संपन्न

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • राजपाल रायझिंग सन स्कुल वावंढळ येथे लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई एनआरआय,लिनस क्लब यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर…

पद्मश्री डॉ.हिंमतराव बावस्कर यांची मॅरेथॉन मुलाखत

विंचूदंशावर प्रादुशिनी ड्रग्जचा यशस्वी वापर करणारा जगातील पहिला डॉक्टर प्रादुशिनी आणि प्रतिलशीचा एकाचवेळी वापर विंचूदंश रूग्णांच्या तब्येतीत वेगाने प्रगती घडवू लागला – : पद्मश्री डॉ.हिंमतराव…

२८० रुग्णांनी घेतला लाभ

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित शाखा पनवेल तर्फे सर्व रोग निदान शिबीर संपन्न सिटी बेल • पनवेल •…

सुमितला भेटला “डाॅक्टरांतला देव”

अखेर सुमितला मिळाला मदतीचा हात : एक किलो वजनाची काढली गाठ सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी • सुमित दिनानाथ राय हा मुलगा नागोठणे येथील…

जिजामाता हॉस्पिटल जासई येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • जिजामाता हॉस्पिटल जासई व सुयश हॉस्पिटल सिवूडस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरवार दि 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी…

मोफत तपासणी व उपचार शिबिर

सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे :- पालकमंत्री अदिती तटकरे सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन • रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून…

जागतिक यकृत (लिव्हर) दिन

कोरोना महामारीमध्ये वाढलेल्या वजनामुळे यकृताच्या विविध आजारात झाली वाढ सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी • यकृत दिनाच्या निमित्ताने आपल्या शरीरातील यकृताचे महत्व समजविण्याचा नागरिकांना जगभरात…

आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ

कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले काम वाखाणण्याजोगी — आ. रविशेठ पाटील सिटी बेल • पेण • वार्ताहर • देशामध्ये मागच्या दोन वर्षात आलेल्या कोरोनामुळे अनेकांना आपले…

पाले खुर्द येथे नेत्र तपासणी शिबीर

दिपक फर्टीलाझर व ईशान्य फाउंडेशन मार्फत नेत्र तपासणी शिबीर सिटी बेल • तळोजा • दिपक फर्टीलिलाझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्य फाउंडेशन…

पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल नॉर्मल

कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये गॅस्ट्रोचे रुग्ण सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड • कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये गॅस्ट्रोचे रुग आढळून आले आहेत, त्यामुळे नगरपरिषदेचे एकच धावपळ…

उपजिल्हा रुग्णालयात हवी सुईण

उपजिल्हा रुग्णालयात सुईणींची नेमणूक करावी : समन्वय समिती सदस्य उदय पाटील यांची मागणी सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड • गोरगरिबांना योग्य त्या आरोग्य…

कॅन्सरवर होणार आता पनवेलमध्ये उपचार

कॅन्सरवर अद्ययावत उपचार करणाऱ्या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेल मधील शाखेचे रविवारी उद्घाटन सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी • कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत उपचार…

सुप्रीम कोर्ट पर्यंत लढा देणार

लाईफ लाईन विरोधातील निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी पराकोटीच्या न्यायालयीन लढ्यास तयार : डॉ. प्रकाश पाटील सिटी बेल • पनवेल • ॲड.रवींद्र पाटील यांच्या अत्यंत क्षतीग्रस्त पायावर…

थँलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबीर

साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुप कळंबूसरे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • राज्यातील रक्ताची गरज असलेल्या थँलेसेमिया रुग्णांना रक्ताचा…

गांधी हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रणा

आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण सिटी बेल • पनवेल • संजय कदम • पनवेलसह नवी मुंबईतील…

आरोग्य क्षेत्रात गांधी हाॅस्पीटलची गगनभरारी

नवी मुंबईतील पहीली अद्यावत डिजिटल एम आर आय व सी टी स्कॅन यंत्रणा पनवेलच्या गांधी हाॅस्पीटलमध्ये सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी • गांधी हॉस्पिटल पनवेल…

Mission News Theme by Compete Themes.