Press "Enter" to skip to content

आरोग्य क्षेत्रात गांधी हाॅस्पीटलची गगनभरारी

नवी मुंबईतील पहीली अद्यावत डिजिटल एम आर आय व सी टी स्कॅन यंत्रणा पनवेलच्या गांधी हाॅस्पीटलमध्ये

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

गांधी हॉस्पिटल पनवेल येथे नवी मुंबईमधील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन मशीन १० एप्रिल २०२२ पासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करीत असल्याची माहिती गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या उद्घाटन समारंभाला पनवेल चे आमदार तथा भाजपा उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अजूरिऑन कॅथलॅबची वैशिष्ट्ये :

हार्ट अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी स्टेंट बूस्ट लाईव्ह कार्डियाक स्विंग डायनामिक करोनरी रोड मॅप ब्रेन डी.एस.ए. स्टेन्टींग कॉइलिंग पेरिफेरल अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी व मोस्ट अॅडव्हान्सड कॅथलॅब इन नवी मुंबई लोएस्ट रेडिएशन एक्सपोजर.

डिजिटल फिलिप्स एम. आर. आय. ची वैशिष्ट्ये :

संपूर्ण बॉडी एम. आर. आय

न्यूरो इमेजिंग

पेटस एम. आर. आय.

मेटल आर्टिफॅक्ट रिडक्शन एम. आर. आय.

एम. आर. आय. ब्रेस्ट मॅमोग्राफी. मुस्क्युलोस्केलेटल एम. आर. आय.

कार्डियाक एम्.आर.आय.

आँको एम. आर. आय.

रिनल इनसफिशियन्सी पेशंट फ्रेंडली एम.आर.आय.

कमीत कमी एकॉस्टिक साउंड

डिजीटल क्लॅरिटी, फास्ट एम. आर. आय.

शीबा कॅनॉन सी.टी. स्कॅन ची वैशिष्ट्ये :

३२ स्लाईस

मेटल आटिफॅक्ट रिडक्शन सिक्किन्स

सी.टी. गायडेड बायोप्सी

लंग व्हॉल्यूम अॅनालिसिस, आयोडिन मॅपिंग

Ease of operation

व्हरच्युअल एन्डोस्कोपी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.