Press "Enter" to skip to content

Posts published in “उरण”

चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी : प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

ग्रामसेवकाची बदली करण्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांची मागणी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | गेल्या अनेक वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या भ्रष्टाचार कारभाराची…

लहान मुलांच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे.दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा,दफनविधीचा…

बोकडवीरा येथे अवजड वहानांना बंदीसाठी बसविलेली कमान कोसळली

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण पनवेल रस्त्यावरील बोकडविरा येथील सिडको कार्यालयासमोर असलेला साकव धोकादायक बनल्याने अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी लोखंडी कमान…

घर जळालेल्या कुटुंबाला मा आ मनोहरशेठ भोईर यांची आर्थिक मदत

सिटी बेल | केळवणे | गेल्या आठवड्यात केळवणे गावात गुरूवारी मध्यरात्री २५ जूनला हरिभाऊ शंकर ठाकुर यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत सर्व सामानासहीत संपूर्ण घर…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे बसविले सी सॉ

क्रांतिलाल म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट https://youtu.be/y820idGFrL4 सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमधे नवनवीन संकल्पना सत्यात उतरविल्या जात आहेत. सारडे विकास…

द्वारकानगरी महिला बचत गटातर्फे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

उरण नगरपालीका हद्दीतील समस्या सोडविण्याची बचत गटातर्फे मागणी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण नगर परिषद हद्दीतील साई प्रेरणा कॉलनी, बोरी पाखाडी…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. कोरोना काळात मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णांना प्लाज्मा तसेच रक्ताची खूपच गरज…

चिर्ले येथील दुधेला डोंगरावर विविध संस्थामार्फत वन महोत्सव साजरा

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील | कोरोना काळात अनेक रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी काही वेळा आरोग्यसेवेवर ताण आला मग विचार करा संपुर्ण जगाला ऑक्सिजन…

चिरनेरच्या सेंकडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी 14 वर्षांनी एकत्र येत केलं वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | सुभाष कडू | उरण तालुक्यातील सेकंडरी स्कूल चिरनेर मधील 2008 सालच्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल 14 वर्षांनी एकत्र येत,त्यांनी चिरनेर…

कौशिक शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे उरणचे शहराध्यक्ष कौशिक शहा यांचा वाढदिवस भाजपचे विद्यमान…

उरणमधील पूर्व भागात अनेक ठिकाणी खारफुटीवर भराव

उरणच्या भूमाफियांकडे शासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष की मिलीभगत ? सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरणमध्ये जागेला सोन्याचे भाव आले आहेत. जागा मिळणे कठीण…

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा

सिटी बेल |उरण | विठ्ठल ममताबादे | भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार नेतृत्व तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता…

उरणच्या मुस्लिम बांधवांची शिवसेनेला पसंती : कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी…

उरणमध्ये 156 दिव्यांगांचे संदिप म्हात्रे यांनी केलं मोफत कोवीड लसिकरण

सिटी बेल | उरण | बातमीदार | उरण मधील दिव्यांग बांधवांच्या कोवीड लसिकरणासाठी, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक चेअरपरसन मेडीकल एड, लायन संदिप म्हात्रे हे दिव्यांग बंधू…

जेएनपीटी मध्ये माल हाताळणीमध्ये वाढ : जून महिन्यात 441,984 टीईयू ची हाताळणी

सिटी बेल | उरण | अजित पाटील | लॉकडाउन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गति आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये चिमण्यांना मिळाली घरं

सारडे विकास मंच्याचे कार्याध्यक्ष रोहित पाटील ह्यांची अनोखी संकल्पना सिटी बेल | सारडे | सिमेंट,पत्रे,काँक्रीटीकरणा मूल चिमणीला आपल घर बांधण्यास जागाच उरली नाही. मोबाईल टॉवर…

राज्यातील प्राचीन वृक्षांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रम

शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेची द्रोणागिरी दुर्ग संवर्धन व प्राचीन वृक्ष संरक्षण मोहीम संपन्न सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | राज्याचे वने व पर्यावरण…

जसखार गावातील दीव्यांग बांधवांनी ठेवला नवा आदर्श

दीव्यांग बांधवांनी वर्गणी काढून निराधार मुलीला केली आर्थिक मदत सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे | कोरोना काळात सर्व दीव्यांग व्यक्ती त्रस्त असताना जसखार गावाचे…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | कोरोना काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अनेकांना आपला संसार चालवीताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे…

विकास कडू आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | दि. 5/7/2021 सोमवार रोजी ज्ञानदीप जीवन समाज प्रतिष्ठान, कल्याण डोंबिवली तर्फे उरणचे सुपुत्र विकास कडू यांना आदिवासी…

शिवसेना जसखार शाखेतर्फे विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | शिवसेना जसखार शाखे तर्फे श्री रतनेश्वरी मंदिराच्या सभागृहात विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…

आगीत घर भस्मसात झालेल्या कुटुंबाला केळवणेच्या तरूणांनी दिला मदतीचा हात

सिटी बेल | अजय शिवकर | केळवणे | केळवणे येथे गेल्या आठवड्यात २५ जुन गुरूवारी रात्री १२ वाजता हरिभाऊ शंकर ठाकुर यांच्या घराला अचानक आग…

बीपीसीएल कंपनीत प्रकल्पग्रस्त माथाडी कामगारांची भरती करावी- विजय भोईर

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरणमधील बीपीसीएल कंपनीत माथाडी कामगारांची भरती होत आहे. तरी यापुढे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचीच भरती करण्यात यावी अन्यथा…

सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सिडकोने नोटीस देवून बोलाविलेल्या चर्चेसाठी न जाण्याचा एक मताने निर्णय सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | सिडकोने उरण तालुक्यातील बेलोंडेखार परिसरातील आठ गावातील…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या
जिल्हाध्यक्षपदी विरेश मोडखरकर

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी | उरण मधील पत्रकार विरेश मोडखरकर यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचामान्यवरांच्या हस्ते सत्कार…

जातपंचायती वर न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

अंनिसच्या पुढाकारामुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत गोंधळी समाजाच्या पंचांवर कारवाई सिटी बेल | उरण | सुभाष कडू | उलवे येथील रहिवाशी रोहन राजू गरुड यांच्या…

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांना यश

अलिबाग तालुक्यातील रेवस ते करंजा दरम्यानच्या पूलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएसआरडिसीला निर्देश ऑक्टोबरमध्ये पुलाच्या निविदा प्रक्रियेला होणार सुरुवात…

राजु जिरंगे साई देवस्थान वहाळ तर्फे सन्मानित

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | राजू जिरंगे यांचे व्यवस्थापक पदावरुन प्रमोशन हाेऊन उपमहाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक Deputy General Manager (Technical) and Project…

बबन कांबळे यांची काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा आर्क फॉउंडेशनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी कोरोना काळात केलेल्या मानवतावादी कार्याची…

नरेश म्हात्रे सेवानिवृत्त

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण येथील बिपीसीएल या राष्ट्रीय कंपनीतील कामगार, महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तथा रायगड भूषण पुरस्काराने…

शिवसेना द्रोणागिरी शहर सचिव पदी धनंजय शिंदे

उपशहर प्रमुख पदी प्रतीक पाटील सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा…

रोटी घर च्या माध्यमातून गोरगरीबांना पोटभर जेवण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण मधील गोरगरीबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी सेव अवर बीचचे अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर,भूमिका सिंग हे प्रयत्नशील…

उरण काँग्रेसतर्फे डॉक्टर दिनानिमित्त उरणमधील डॉक्टरांचा सत्कार

कामगार नेते महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थिती सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण काँग्रेसने आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधत उरण मधील डॉक्टरांचा…

उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेची मागणी

लोकनेते दि.बा.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला जेएनपीटी चा CSR फंड मिळावा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्रांना विविध उच्च शिक्षणासाठी उरण…

न्हावा बेटाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार; सिडकोने मागवले प्रस्ताव

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | सिडकोच्या अखत्यारितील न्हावा बेटावरील ६० हेक्टर क्षेत्रावर पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले…

पागोटे येथील खाडीतले देव मंदिर परिसरात वृक्षारोपण

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील | उरण तालुक्यांतील पंजाब सीएफएस् कंपनीतील पंजाब फ्रेंड्स ग्रुप व मोबाईल ग्रुप च्या सदस्यांच्या वतीने पंजाब कंपणीच्या बाजूला…

ग्रामपंचायतीचे ऑडीट करणार्‍या अधिकारी वर्गाची चाललीयं चंगळ

लाॅजच्या रूममध्ये होतेयं कागदपत्रांची तपासणी : अधिकारी वर्गाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार…

उरण मध्ये नवीन आधार कार्ड केंद्र

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | नागरिकांना आधार कार्ड बद्दल होणारी गैरसोय टाळण्यासाठी व नागरिकांना सोयीस्कर होईल अशा हाकेच्या अंतरावर त्यांना जाता येईल,…

उरण शहरात मनोरुग्णांचा मुक्त संचार

शहरात नग्न अवस्थेत फिरत आहेत मनोरुग्ण : प्रशासनाची फक्त ‘बघ्याची’ भूमिका मनोरुग्णांचा बंदोबस्त करण्याची मागणी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | पृथ्वी तलावरील…

उरण रेल्वे मार्गाची प्रतिक्षा कधी संपणार ?

सिडकोच्यावतीने 1997 साली करण्यात आली होती नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पाची घोषणा सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | मध्य रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत…

उरणमध्ये मासेमारीसाठी बायो डिझेल व बर्फाची खुलेआम विक्री

मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्याकडे तक्रार सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरण परिसरातील समुद्र किनारी बंदी असतानाही मासेमारी करण्यासाठी बोटी जात असल्याचे अधिकृत सूत्राकडून…

जेएनपीटीने सुरू केली मोबाइल एक्स-रे स्कॅनर्स सुविधा

सिटी बेल | उरण | अजित पाटील | जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगति व बंदराच्या…

माझे अंगण माझी शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरण तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी एकमेव शाळा म्हणजे सारडे गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा,उरण तालुक्यातील…

उरण पनवेल रस्त्यावरील साकवसाठी मनसे आक्रमक

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण पनवेल रस्त्यावरील सा क्र. 4/00 वरील पूल कमकुवत झाल्यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना यामुळे धोका असून तेथे…

नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेचे उपोषण

लेखी आश्वासानाशिवाय मागे न हटण्याचा संघटनेचा निर्धार सर्वच राजकीय पक्षांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील नागाव म्हातवली…

मुस्लिम मोहळ्यातील तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण शहरातील मुस्लिम मोहला तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश…

तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहण्यासाठी संयुक्त जनजागृती मोहीम

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | लसीकरण आणि येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहण्यासाठी संयुक्त उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन, तहसील कार्यालय, पंचायत…

भेंडखळ येथे वृक्षारोपण करून कोरोनाने निधन झालेल्यांना श्रद्धांजली

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील भेंडखळ येथील कोरोनामध्ये निधन पावलेल्या तरूण सहकाऱ्यांना आज वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण मध्ये वृक्षारोपण

स्वर्गीय रोहीदास घरत यांच्या स्मृती प्रित्यर्थ मित्र परिवारा तर्फे उपक्रम सिटी बेल | सारडे | रोहित पाटील | स्वर्गीय रोहीदास घरत यांच्या स्मृती प्रित्यर्थ मित्र…

Mission News Theme by Compete Themes.