सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील भेंडखळ येथील कोरोनामध्ये निधन पावलेल्या तरूण सहकाऱ्यांना आज वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमामध्ये आपण अजूनही कोरोनामुक्त झालेलो नसून सर्वानी सावधगिरीने वागणे तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळणं,लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
ठाणकेश्वर मैदानामध्ये पार पडलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॅाग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर,मनोज भगत,अनिल ठाकूर,नासिकेत म्हात्रे,लिलेश्वर ठाकूर,रविंद्र पाटील,भूषण ठाकूर,ओंकार पाटील,वैभव पाटील,शरद म्हात्रे,अक्षय भोईर,लिलेश्वर भगत ,शक्ती पाटील, कविश ठाकूर,दयाघन ठाकूर,निलेश पाटील,सचिन भोईर,नारीशक्ती महिला संघ व युवक संघटनेचे तसेच प्रकल्पग्रस्त संघटनेचे सर्व सदस्य हजर होते.











Be First to Comment