स्वर्गीय रोहीदास घरत यांच्या स्मृती प्रित्यर्थ मित्र परिवारा तर्फे उपक्रम
सिटी बेल | सारडे | रोहित पाटील |
स्वर्गीय रोहीदास घरत यांच्या स्मृती प्रित्यर्थ मित्र परिवारा तर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण मध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले.
सदर प्रसंगी या कोमनदेवी ऑक्सिजन पार्क मध्ये या उपक्रमात मित्र म्हणून सहभागी झालेले नरेश म्हात्रे,स्वप्नील घरत,सतीश घरत,संजय ठाकूर,रवींद्र ठाकूर,रुपेश म्हात्रे, संदेश पाटील,
उमेश ठाकूर,प्रदीप ठाकूर,कौस्थुभ ठाकूर, शैलेंद्र ठाकूर, प्रदीप ठाकूर (जसखार), सौ अपेक्षा पाटील उपरपंच सारडे , सौ सोनाली ठाकूर (माजी उपसरपंच विद्यमान सद्यस्य)
सौ सुनीता म्हात्रे माजी ग्रा सदस्य,सौ चित्रा ठाकूर माजी ग्रा सदस्य भेंडखळ तसेच या सर्वाचा परिवार यात सहभागी झाला.
सोबत सारडे विकास मंच चे कार्याध्यक्ष रोहित पाटील,सचिव मंगेश पाटील, अल्पेश जोशी,प्रितेश म्हात्रे,त्रिजन पाटील सहभागी झाले.












Be First to Comment