Press "Enter" to skip to content

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे बसविले सी सॉ

क्रांतिलाल म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

https://youtu.be/y820idGFrL4

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमधे नवनवीन संकल्पना सत्यात उतरविल्या जात आहेत. सारडे विकास मंचचे सहकारी क्रांतिलाल म्हात्रे यांनी सुद्धा संकल्प केला की आपल्या वाढदिवसाच्या निमित्य कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे लहान मुलांना खेळण्यासाठी सी सॉ बनविण्याच ठरवत लगेचच तो तयार करून बसविण्यात आला आहे.

ही संकल्पना सत्यात उतरविणासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले खास करून याला सी सॉ ची पेंटिंग ही त्रिजन पाटील यांनी केली. तर लेवल आणि फिटिंग प्रितेश म्हात्रे, सोबतच सारडे विकास मंचचे कार्याध्यक्ष रोहित पाटील,बर्थडे बॉय क्रांतिलाल म्हात्रे, अल्पेश जोशी, नितेश टट्या,निल दानिश, श्रीवेद, राजेश, रुद्र अशा सर्वाच्या मेहनतीने आणि क्रांतिलाल
यांच्या आर्थिक सहकार्याने कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये सी सॉ दाखल झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.