Press "Enter" to skip to content

Posts published in “नवी मुंबई”

आमदार बाळाराम पाटील यांचा वाढदिवस साजरा

पञकार निलेश सोनावणे, समाजसेवक ऍड. मनोहर सचदेव यांना कोरोना देवदूत सन्मान पुरस्कार सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल युवा चे संपादक तथा पनवेल तालुका…

माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने रस्त्यांचे डांबरीकरण

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।   माझा प्रभाग,माझी जवाबदारी या अनुषंगाने प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणारे  नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पालिका…

बिल्डर खातात तुपाशी जमीन मालक मात्र उपाशी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । करंजाडे वसाहतीत बिल्डर कडून जमीन मालकांची फसवणूक : न्यायासाठी जमीन मालकांची आर्त हाक पनवेल तालुक्याचा विकास होत असताना मुळ…

पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेला पनवेलमध्ये हरताळ….

पनवेल महानगरपालिका अधिकार्‍यांचा उफरडा न्याय : परप्रांतीयांना पायघड्या, स्थानिक आदिवासींवर कारवाईचा बडगा उपायुक्त विठ्ठल डाके यांचा आदिवासी बांधवांवर अन्याय सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।…

स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांचा गौरव

पंतजली योग समिती पनवेल व उत्तर भारतीय प्रकोष्ठ यांच्यातर्फे करण्यात आला सत्कार सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपदी…

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा अभिनव उपक्रम

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे ३१ डिसेंबर २०२० रोजी “द दारूचा नव्हे द दुधाचा” या संकल्पनेतून नागरिकांना करण्यात येणार मसाला दूध वाटप नशामुक्तीबाबत पञकार करणार…

पनवेल ची शासकीय आरटीपीसीआर अलिबागला 60 किमी आंतरावर

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची आरोग्य मंत्र्याकडे महत्वपूर्ण मागणी सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । रायगड जिल्ह्यात एकमेव महापालिका असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना…

गार्गीज ग्रुप आयोजित “मी उद्योजिका” प्रदर्शन

सौ मोहिनीताई विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सिटी बेल लाइव्ह । पनवेल । मोदीजींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतुन महिला उद्योजिकांना ही प्रोत्साहन मिळावे…

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी सप्ताह

एक मिशन म्हणून नशामुक्त अभियानाला सुरुवात : अपर पोलीस आयुक्त बी.जी.शेखर पाटील सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । व्यसनी व्यक्तीवर त्याचे शारीरीक दुष्परिणाम…

खांदा वसाहतीत फेरीवाले पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

फेरीवाल्यांना प्रशासनाने त्वरित पर्यायी जागा द्यावी : नगरसेविका सिताताई पाटील यांची मागणी सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । खांदा वसाहतीत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेची टांगती…

परिवहन खात्याची रॉयल ट्रान्स इन्फ्रा कंपनीवर मेहरनझर

तक्रार करून २० दिवस उलटले,परिवहन खाते कारवाई करणार केव्हा ? सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल तालुक्यातील सजग सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मधुकर भगत यांनी…

शिवसेना पनवेल महानगर समन्वयकपदी गुरूनाथ पाटील यांची नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते उद्योगमंत्री (महाराष्ट्र राज्य) संपर्क नेते कोंकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार, उत्तर…

पञकार केवल महाडिक यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या झंझावात 2019-20 च्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । खासदार श्रीमंत छत्रपती…

पनवेल तालुक्यात शिवसेनेला आले अच्छे दिन

भाजपच्या महिला आघाडीसह युवा कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । तालुक्यातील केवाळे गावातील भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व…

यशवंत मेमोरियल ट्रस्ट पनवेलतर्फे पाईप फिटर ट्रेडचे मोफत प्रशिक्षण

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । यशवंत मेमोरियल ट्रस्ट पनवेल तर्फे पाईप फिटर ट्रेड चे  मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार्‍यांचे…

कला क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेण्याचे आवाहन

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात शनिवारी बैठक सिटी बेल लाइव्ह । पनवेल । श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी…

पनवेल भाजप सांस्कृतिक सेलच्या मागणीला यश

खुशखबर : फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 50% सूट सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सूट…

उलवे मधील समस्यांना फुटली वाचा : सिडको अधिकार्‍यांशी चर्चा

साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या पुढाकाराने सुटणार समस्या सिटी बेल लाइव्ह । उलवे । उलवे मधील विविध समस्यांबाबत श्री साई देवस्थान,…

नेरूळ ते खारकोपर लोकल
फेर्‍यांच्या वेळेत बदल

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी नेरूळ ते बेलापूर ते खारकोपर उपनगरी सेवांच्या वेळेत 18 डिसेंबरपासून बदल करण्याचा…

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा अभिनव उपक्रम

पनवेल परिसरात थंडीत कुडकूडणाऱ्या निराधारांना ब्लॅंकेटची ऊब सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने सोमवार दि. २१ डिसेंबर रोजी…

उरण बायपास पुलाचा मार्ग मोकळा

अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर द्रोणागिरी परिसरात 11 मीटर रुंद व सव्वा कि.मी. लांबीचा उरण बायपास पूल उभारण्याचा मार्ग मोकळा सिटी बेल लाइव्ह । उरण…

शेकडो तरुणांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून खारघर…

बेलापूर येथून 17 वर्षीय युवक बेपत्ता

आपण ह्यांना पाहिलात का ? कुमार नवीन ध्यानेश्वर महतो हा बेपत्ता ! बेलापूर गाव, सेक्टर २० मधून दिनांक १५ डिसेंबर २०२० रात्री ९ ते १०…

भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी होतेय बळकट सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

सावधान : बेलापूर गावाला झोपड्यांचा विळखा

बेलापूर गावाला लागली आहे अनधिकृत झोपडंपट्यांची चटक !! सिटी बेल लाइव्ह । बेलापूर । गेल्या दशकभरात बेलापूर गावाला झोपड्यांचा विळखा वाढत चालला आहे, झोपड्यां मुळे…

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास सुप्रसिध्द गायक जगदीश पाटील यांनी दिली भेट

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे सुप्रसिध्द लाडके गायक जगदिश पाटील यांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 यास भेट दिली. डॉ. विनायक…

लिवी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा उद्घाटन सोहळा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । उरणमध्ये अनेक होतकरू तरुणांना व्यावसायिक शिक्षण घेण्याची आवड असते परंतु त्यांना आर्थिक चणचण भासत असल्याने शक्य…

शाळेचे मैदान रहिवाश्यांसाठी खुले न केल्यास ताळा तोडो आंदोलन

26 डिसेंबरला परिवर्तन सामाजिक संस्था ताळा तोडो आंदोलन छेडणार सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । खांदा वसाहत परिसरातील मैदाने सिडकोने रहिवाशांसाठी खुले न…

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे सायकलिंगवरुन पेट्रोलिंग

पोलीस नाईक भाऊसाहेब लोंढे कळंबोली ते पनवेल करतात सायकल प्रवास सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम । कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर त्याचा त्रास होवू…

सौ. कमला एकनाथ देशकर यांनी जिंकला अविश्वास ठराव

सौ. कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने केले नामंजूर : एकनाथ देशेकर यांनी दाखवली आपली ताकद सिटी बेल लाइव्ह । तळोजा । वचन…

राहुल भैय्या दुबाले यांनी घेतली राज्यपालांची भेट

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल भैय्या दुबाले यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी…

आठ दिवसात नवी मुंबईतील शंभर नागरिकांनी केले रक्तदान   

रक्ताच्या तुटवड्यामुळे ८ ते १० हजार थॅलेसेमिक रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली चिंता…  सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई । संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे  महाराष्ट्रामध्ये…

खासदार सुनिल तटकरे यांनी दिला भाजपाला दणका

सात विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य…

शिवसहाय्य पनवेल तर्फे तथास्तु हॉल येथे रक्तदान शिबिर

विरोधी पक्ष नेता प्रितम म्हात्रे यांनी भेट देवून केले रक्तदान सिटी बेल लाइव्ह । पनवेल । शिवसहाय्य पनवेल तर्फे आज दि.13 डिसेंबर 2020 रोजी तथास्तु…

लेडीज बारवर कारवाई ला सुरुवात

मेघराज बारवर पोलिसांची धडक कारवाई पनवेल परिसरातील लेडीज बार बंद करण्याच्या मागणीला वाढता जोर पनवेल दि.12 (वार्ताहर) मेघराज बारवर पोलिसांनी धडक कारवाई केल्याने बारचालकांचे धाबे दणाणले असून…

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने फुटपाथवरील ड्रेनेजना झाकणे

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः नगरसेवक विक्रांत पाटील हे प्रभागातील विकास कामांच्या सोबत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. माझा प्रभाग,माझी जबाबदारी! यानुसार नेहमीच कर्तव्यदक्ष पणे…

कोकण भवनमध्ये कोरोना चाचणी

माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घेण्यात आल्या चाचण्या नवी मुंबई,दि.11 कोरोना विषाणू (कोविड-19) संक्रमण व प्रादुर्भाव या अनुषंगाने कोकण भवन इमारतीत विभागीय महसूल आयुक्त कार्यालय…

फुटपाथ व उघडल्यावर झोपणा-या बेघरांना उबदार ब्लॅकेंटचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । डायोसिस ऑफ बिलीवर्स ईस्टर्न ट्रस्टच्यावतीने रात्री थंडीमध्ये गारठणाऱ्या फुटपाथवासीयांना व उघड्यावर झोपणा-या बेघर कुटुंबांना उबदार ब्लॅकेटचे…

साई नगर वहाळ येथे दिमाखदार सोहळा साजरा

रविशेठ पाटील यांच्या संकल्पनेतला “कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान” पुरस्कार सोहळा संपन्न सिटी बेल लाइव्ह । वहाळ । सुनिल ठाकुर । जागतीक महामारी कोरोनाच्या काळात…

रवीशेठ पाटील यांना राजे प्रतिष्ठान कामागर सेनेतर्फे साईभक्तांचा अभिमान पुरस्कार

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । पनवेल तालुक्यात व वहाळ परिसरातील साईसेवक तथा समाजसेवक मा. श्री. रविशेठ पाटील यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले…

खोपटे गावावर काळ आला होता पण….

रात्री साडेअकराच्या सुमारास झाली हजरडस्ट केमिकलची गळती : न्यु ट्रान्स इंडिया प्रकल्पातील भयानक प्रकार ग्रामस्थानी अनुभवला सिटी बेल लाइव्ह । न्हावा शेवा । अजित पाटील…

नगरसेवक गोपाळ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नगरसेवक गोपाळ भगत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन : तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 65 रक्तदात्यानी केले रक्तदान, रुग्णाना फळांचे वाटप  सिटी बेल लाइव्ह ।…

कोरोना योद्धा साई सन्मान सोहळ्याचे आयोजन

श्री साई देवस्थान साईनगर वहाळ व रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चा उपक्रम सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । श्री साई देवस्थान साईनगर…

कळंबोलीत भारत बंदला मोठा पाठिंबा

नगरसेवक रविंद्र भगत, गोपाळ भगत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार…

रायगड छात्रभारती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने भारत बंदला समर्थन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची धरणे आंदोलने सुरु आहेत शेतकरी आणि शेती व्यवस्था उद्ध्वस्त करणारी तीन विधेयकं केंद्र सरकारने दडपशाहीने मंजूर…

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात पनवेल मध्ये एल्गार

महा विकास आघाडीची पनवेलचा शिवाजी चौकात जोरदार निदर्शने : पनवेल बंद शंभर टक्के यशस्वी सिटी बेल लाइव्ह । पनवेल । केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आज संपूर्ण…

उलवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम
संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर । ज्यांनी साऱ्या जगताला भारतीय लोकशाहीचा कणा समजला जाणारा संविधान दिले.अशा महामानव प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनांनिमीत्त…

रायगड जिल्हा कामगार सघंटना कृती समितीची आॕनलाईन बैठक सपंन्न

8 डिसेंबर च्या संपाबाबत नियोजन सिटी बेल लाइव्ह । पनवेल । दि.८.१२.२०२० रोजी देशातील सर्व शेतकरी सघंटनानी भारत बंदची हाक दिलेली आहे.भारत बंद मध्ये सहभागी…

राजेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे गोरक्षनाथ ते आदीवासी पाड्यातील रस्याचे काम मार्गी

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । उलवे मधील गोरक्षनाथ मंदिर व साई मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याची फार दुरावस्था झाली होती जाता येता…

पनवेल तालुका संघर्ष समिती होणार अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अभ्यास दौरा अध्यक्षपदी केवल महाडिक यांची एकमताने निवड सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनांची फादर बॉडी…

Mission News Theme by Compete Themes.