आपण ह्यांना पाहिलात का ? कुमार नवीन ध्यानेश्वर महतो हा बेपत्ता !
बेलापूर गाव, सेक्टर २० मधून दिनांक १५ डिसेंबर २०२० रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान शतपावली करण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेला कुमार नवीन ध्यानेश्वर महतो (वय 17 ) हा बेपत्ता झाला असून सदर घटनेची नोंद बेलापूर एन आर आय पोलीस स्टेशनला केली आहे तरी कोणाही व्यक्तीस त्यांचा शोध लागल्यास श्री ध्यानेश्वर महतो यास सूचित करावे हि नम्र विनंती. संपर्क क्रमांक – 9004129826








Be First to Comment