सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर ।
ज्यांनी साऱ्या जगताला भारतीय लोकशाहीचा कणा समजला जाणारा संविधान दिले.अशा महामानव प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनांनिमीत्त से.19 उलवे चौक येथे अभिवदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रम प्रसंगी साई देवस्थान वहाळ चे अध्यक्ष रविशेठ पाटील, सचिन मोरे, नितीन आढाव, विनिता बर्फे, आशोक जाधव, कॉ.विनायक इंगले व इतर मान्यवर उपस्थित होते .








Be First to Comment